Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

महासागर

प्रशांत महासागर


पृथ्वीवरीलसर्वात मोठा महासागर क्षेत्रफळ १६,६०,००,००० चौ किमी. सभोवतालचे समुद्र मिळून एकूण क्षेत्रफळ १७,९६,७९,००० चौ किमी. असून ते जगाच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ निम्मे भरते. याच्या पश्चिमेस आशिया खंड, पूर्वेस उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही दोन खंडे उत्तरेस बेरिंगची सामुद्रधूनी व दक्षिणेस अ्रंटार्क्िटका खंड आहे. अटलांटिक व पॅसिफिक यांमधील सीमा केफ हॉर्नवरून दक्षिणेस सरळ रेषेने समजली जाते. तर पॅसिफिक व हिदीं महासागर यांतील सीमा मलाया सूमात्रा जावा तिमोर ऑस्टि्रेलिया व टास्मानिया यांच्या पूर्व किनार्‍याने व दक्षिणेस १४७’पु रेखावृताने ठरविला आहे महासागराचा आकार स्थूलमानाने त्रिकोणाकृती असून शिरोबिंद उत्तरेस बेरिंग सामूद्रधूनी ते केप अडॅरपर्यतच्या या महासागराची दक्षिणोत्तर लांबी सू १६,०९३ किमी असून त्याची विषववृतीय रूंदी १७,००० किमी पेक्षा अधिक आहे. या महासागराची सरासरी खोली ४,२६७ मी असून किनार्‍यांवर पर्वतराजी असल्याने त्यात केवळ १/७ जलवहन होते.

पॅसिफिकला जोडून खंडाचा किनाराला अनूगामी असे अनेक अरूदं समूद्र आहेेत. हे समूद्र बव्हंशी याच्या पश्चिम भागात आढळतात महत्वाच्या समूद्रांत बेरिग अल्युशन ओखोटस्क सेलेबीझ जपानी समुद्र यांचा समावेश होतो. पीत समुद्र सोडल्यास इतर सर्व समूद्राची खोली १,५०० फॅदमपेक्षा जास्त आहे. या महासागरात पुर्व भागातील समुद्रांत प्रामूख्याने कॅलिफोर्नियाचे आखात आणि ब्रिटिश कोलंबियाचा समुद्र यांचा समावेश होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा