Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

भारतातील प्रमुख नद्याभारतातील प्रमुख नद्या


bhartatil-pramukh-nadya

bhartatil-pramukh-nadya

भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या लांबी
नद्या उगम लांबी उपनद्या कोठे मिळते
गंगा

यमुना

गोमती

घाघ्रा

गंडक

दामोदर

ब्रम्हपुत्रा

सिंधू

झेलम

रावी

सतलज

नर्मदा

तापी

साबरमती

चंबळ

महानदी

गोदावरी

कृष्णा

भीमा

कावेरी

तुंगभद्रा
गंगोत्री

यमुनोत्री

पिलिभित जवळ

गंगोत्रीच्या पूर्वेस

मध्य हिमालय (नेपाळ)

तोरी (छोटा नागपूर पठार)

मानस सरोवराजवळ

(तिबेट)

मानस सरोवराजवळ

(तिबेट)

वैरीनाग

कुलु टेकडयामध्ये

(हिमाचल प्रदेश)

राकस सरोवर

अमरकंटक (एम. पी)

मुलताई टेकडयामध्ये (म. प्रदेश)

अरवली पर्वत

मध्य प्रदेशामध्ये

सिहाव ( छत्तीसगड)

त्र्यंबकेश्वर

महाबळेश्वर

भीमाशंकर

ब्रम्हगिरी (कर्नाटक)

गंगामूळ (कर्नाटक)
२५१०

१४३५

८००

९१२

६७५

५४१

२९००

२९००

७२५

७२५

१३६०

१३१०

७०२

४१५

१०४०

८५८

१४९८

१२८०

८६७

७६०

६४०
यमुना, गोमती, शोण, गंडक,

कोसी, रामगंगा

चंबळ, सिंध, केन, बेटवा

साई

शारदा, राप्ती

त्रिशुला

गोमिया, कोनार, बाराकार

मानस, चंपावती, दिबांग

झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास

पुंछ, किशनगंगा

दीग

बियास

तवा

पुर्णा, गिरणा, पांझरा

हायमती, माझम, मेखो

क्षिप्रा, पार्वती

सेवानाथ, ओंग, तेल

सिंदफणा, दुधना, पैनगंगा, प्राणहिता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती

कोयना, वारणा, भीमा, वेण्णा, पंचगंगा, तुंगभद्रा

इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सीना, मान

भवानी, सुवर्णवती,कर्णावती

वेदावती, हरिद्रा, वरद
बंगालच्या उपसागरास

गंगा नदीस अलाहाबाद जवळ

गंगा नदीस

गंगा नदीस

गंगानदीस पाटण्याजवळ

हुगळी नदीस

गंगा नदीस बांग्लादेशामध्ये

अरबी समुद्रास

सिंधू नदीस

सिंधू नदीस

सिंधू नदीस

अरबी समुद्रास

अरबी समुद्रास

अरबी समुद्रास यमुना नदीस

बंगालच्या उपसागरास

बंगालच्या उपसागरास

बंगालच्या उपसागरास आंध्र

बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

कृष्णा नदीस

बंगालच्या उपसागरास (तमिळनाडू)

कृष्णा नदीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा