Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

सजीवांची शरीररचना


सजीवांची शरीररचना


पान, फुल, खोड हे सपुष्प वनस्पतींचे अवयव आहेत. त्यांच्यामार्फ़त वनस्पतींच्या जीवनकि्रया चालू राहतात. हात, पाय, नाक, कान, डोळा हे पृष्ठवंशीय प्राण्यांचे आहेत. या अवयवांमार्फत प्राण्यांमध्ये विविध कि्रया घडुन येतात. बाहय अवयवांव्यतिरिक्त पचनसंस्था, रक्तभिसरणसंस्था अशा इंद्रियसंस्थामार्फत प्राण्यांमध्ये शरीरांतर्गत कार्य चालू असते. या इंदि्रयसंस्था अवयवांचे समूहच आहेत. सजीवांचे अवयव पेशींचे बनलेले असतात. सजीवांच्या पेशींविषयी माहिती घेऊया.
पेशी :

अमीबा, पॅरामेशिअम क्लोरेल्ला, युग्लीना हे सजीव एकपेशीय आहेत, हे तूम्हाला माहित आहे, अशा सर्व एकपेशीय सजीवांतील विविध जीवनकि्रया या एका पेशीमार्फ़त होतात. यावरून पेशी हे सजीवांच्या रचनेचे आणि कार्याचे मूलभूत एकक आहे. हे स्पष्ट होते. बहुपेशीय सजीवांमध्ये निरनिराळया कि्रया घडण्यासाठी त्यांच्या विविध पेशींत काही फरक झालेले असते. हे पडताळून पाहण्यासाठी भोपळयाचे कोवळे खोड, अमीबा, पॅरामेशिअम, स्नायु, उती आणि चेता उज्ञ्ल्त्;ाी यांच्या कायम काचपटट्या सूक्ष्मदर्शीखाली अभ्यासा, काचपटयांत दिसणार्‍या निरनिराळया पेशींमध्ये काही फरक असले तरीही सर्व पेशींची मूलभूत रचना समान असल्याचे आढळून येते.
पेशीरचना :

आपले आणि आपल्या चीजवस्तूचे संरक्षण व्हावे म्हणून आपल्या घराला चार भाषांतरांवरूनंिाती असतात. पेशीला असे संरक्षण मिळण्यासाठी तिच्याभोवती एक आवरण असते तिला पेशीआवरण म्हणतात. वनस्पती पेशींना पेशी आवरणाभोवती आणखी एक आवरण असते. त्याला पेशीभित्तिका म्हणतात. भिज्ञ्ल्त्;िाका म्हणजे भाषांतरांवरूनंिात घराबाहेर जाण्यासाठी किंवा घरात येण्यासाठी भाषांतरांवरूनंिातीना दारे आणि झरोके असतात. याचप्रमाणे अन्नरस आणि ऑक्सिजन पेशींच्या आत जाण्यासाठी तसेच निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पेशीआवरणात आणि पेशीभित्तिकेत सोय असते.

पेशी एका विशिष्ट द्रवाने भरलेली असते. या द्रवाला पेशीद्रव्य म्हणतात. केंद्रक तंतुकणिका, गोल्जीपिंड, रिक्ितका, असे पेशींचे विविध घटक पेशीद्रवात समाविष्ट असतात. त्यांना अंगके म्हणतात. याशिवाय हरितलवकासारखी अंगकेही वनस्पती पेशीत आढळतात.
पेशीघटकांचे कार्य :

घरातील प्रमुख व्यक्ती घराच्या व्यवहाराचे नियंत्रण करते. याप्रमाणे पेशीचया कार्याचे नियत्रंण केंद्रकामार्फत होते. पेशीच्या चयापचयात तंतुकणिका आणि गोल्जीपिंडाचा महत्वाचा भाग असतो. निरुपयोगी पदार्थ पेशीबाहेर टाकून देण्याचे काम रिक्ितकांमार्फत होते. प्राण्यांमध्ये निरुपयोगी पदार्थ रिक्ितकांमार्फत पेशीबाहेर टाकून दिले जातात, तर वनस्पतींमध्ये ते रि्क्तिकांत साठवले जातात. लवके विशेष कामे करतात, उदाहरणार्थ, वनस्पती पेशीतील हरितलवकांमार्फत र्शकरा तयार केली जाते.
वनस्पती आणि प्राणी पेशींतील फरक :

सजीव पेशींचे बनलेले असले तरीही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये पुढीलप्रमाणे ठळक फरक आढळून येतात.

वनस्पती पेशी प्राणी पेशी

पेशी आवरणाभोवती

पेशीभिज्ञ्ल्त्;िाका असते पेशीभिज्ञ्ल्त्;िाका नसते

हरितलवकासारंखी लवके पेशीद्रवात आढळतात

पेशीद्रवात आढळतात नाहीत

रिक्ितका संख्येने अधिक असतात रिक्ितकांची संख्या कमी असते.

आणि आकाराने मोठया असतात त्या आकाराने लहान असतात.
उती :

एकपेशीय सजीवांमध्ये सर्व जीवनकि्रया त्या पेशीमार्फ़त होतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये जीवनकि्रया विविध पेशिंमार्फ़त होतात. विविध कि्रया घडून येण्यासाठी बहूपेशीय सजीवांमध्ये पेशींचे निरनिराळे समूह असतात. ठराविक कि्रया घडून येण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पेशींचा समूह असतो.

समान कार्य करणार्‍या पेशींच्या समूहाला उती म्हणतात.

उती तयार होण्यासाठी लागणार्‍या अनेक पेशी पेशीविभाजनातून मिळतात.
वनस्पती उती :

वनस्पतींमध्ये विभाजी उती आणि स्थायी उती अशा दोन प्रकारच्या उती आढळून येतात.
विभाजी उती :

निरनिराळया कि्रया होण्यासाठी वनस्पतींमध्ये उतींचे संघटन होणे आवश्यक असते विविध उती संघटित होण्यासाठी पेशींची गरज भासते ही गरज विभाजी उतीमार्फ़त पेशींचे विभाजन होऊन नव्या पेशी तयार होतात. म्हणून या उतीला विभाजी उती म्हणतात विभाजी उती मूळ आणि खोडाच्या टोकाकडे आढळून येतात.

कृती :

कांदयाच्या मूळाच्या अग्रभागाच्या उभ्या छेदाची कायम काचपटट्ी सूक्ष्मदशींखाली पहा मूलटोपीच्या वरच्या बाजूला विभाजी उती दिसतात.
स्थायी उती:

विभाजी उतीमध्ये तयार झालेल्या नव्या पेशींपासून स्थायी उतींचे संघटन होते. सुरुवातीला नव्या पेशीत कोणताही फरक आढळून येत नाही. उतींचे संघटन होते. सुरुवातीला नव्या पेशीत कोणताही फरक आढळून येत नाही. तथापि करायच्या कामांना अनुसरुन त्यांच्या रचनेत नंतर फरक होतात. अशा रीतीने विशिष्ट कार्ये करण्यासाठी तयार झालेल्या निरनिराळया पेशी समूहांना स्थायी उती म्हणतात.

स्थायी उती सरल किंवा जटिल अशा दोन प्रकारच्या असतात. सरल उतीमधील पेशी एकाच प्रकारच्या असून त्यांचे कार्यही समान असते. जटिल उती अनेक सरल उतींच्या मिळून बनलेल्या असतात.
सरल उती :

सरल उतीत मूल उती स्थूलकोन उती आणि दृढ उतींचा समावेश होतो.
मूल उती :

मूल उतींमधील पेशी जिंवत असतात आणि त्यांच्यामध्ये केंद्रक असते. उतींच्या पेशी पेशीमध्ये मोकळी जागा असते. या जागांना अंर्तरपेशीय पोकळी म्हणतात. वनस्पतींच्या खोडात आणि मुळांत मूल उती आढळून येतात याउतींमध्ये अन्न, उतींच्या पेशींमध्ये हरितलवके असतात. या उती प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात.
स्थूलकोन उती :

स्थूलकोन उतींमधील पेशी जिवंत असतात आणि त्यांच्यामध्ये केंद्रक असते. स्थूलकोन उतींमधील पेशींच्या भाषांतरांवरूनंिाती कोपर्‍यांना जाड होत असल्याने पेशी पेशीमधील द्विदल वनपस्पतीच्या खोडांत आढळतात. त्यामूळे कोवळया खोडांना मजबुती मिळते.
दृढ उती :

दृढ उतीमधील पेशी मृत असतात आणि त्यांच्यातील केंद्रक नाहीसे झालेले असते दृढ उती तंतूमय असतात आणि त्या वनस्पतींच्या सर्व भागांत आढळतातृ त्यांच्यामुळे वनस्पतींच्या सर्व भागांत निघणारे धागे दृढ उतीतंतूच आहेत.
जटिल उती :

वनस्पतींच्या जटिल उतींमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी या दोन उतीचा समावेश होतो.
जलवाहिनी :

जलवाहिनी मूल उती, वाहिनिका, वाहिनी, आणि जवलवाहिनी तंतू या चार सरल उतींची मिळून ही उती बनलेली असते. यांपैकी जलवाहिनी मूल उतीमधील पेशी जिवंत असतात. परंतु इतर तीन उतींमधील पेशी मूत असतात. आणि त्यांच्या भाषांतरांवरूनंिाती जाड झालेल्या असतात. त्यापासून लाकूड म्हणजे काष्ठ तयार होते. मुळांशी शोषलेले क्षारयुक्त पाणी पानांकडे पोहोचवणे हे जलवाहीनी उतीचे प्रमुख कार्य आहे. वाहिनिका वाहिनी आणि जलवाहिनी मूल उती या जलवहनाचे काम करतात. याशिवाय जलवाहिनी उतीचे प्रमुख कार्य आहे. वाहिनीका, वाहिनी, आणि जलवाहिनी मूल उती या काम करते. या कार्यात जलवाहिनी तंतूचा सहभाग असतो.
रसवाहिनी :

रसवाहिनी मूल उती, चाळणनलिकि, सहपेशी आणि रसवाहिनी तंतू या चार सरल उतींची मिळून ही उती बनलेली असते. यांपैकी रसवाहिनी मूल, उती चाळणनलिका, आणि सहपेशीतील पेशी जिवंत असतात. तर रसवाहिनी तंतूतील पेशी मृत असतात. पानात तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर भागांना पोहोचवणे हे रसवाहिनीचे प्रमुख कार्य आहे. चळणनलिका सहपेशी आणि रसवाहिनी मूल उती अन्नवहनाचे काम करतात. याशिवाय रसवाहिनी वनस्पतींना आधार देण्याचेही कार्य करते. यामध्ये रसवाहिनी तंतूंचा सहभाग असतो.
प्राणी उती :

वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्येही अनेक प्रकारच्या उती आढळून येतात प्राण्यांची शरीररचना वनस्पतींच्या तूलनेत अधिक गुंतागुंतीची असल्याने प्राण्यांच्या शरीरातील उतींमध्ये अधिक विविधता आढळते. प्राण्यांच्या शरीरात सर्व ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील पेशी आढळून येतात. प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांच्यात कोणताही फरक आढळून येत नाही. तथापि त्यांनी करायच्या कामानुष्य नंतर त्यांच्यात फरक जाऊन त्यांच्यापासून भिन्न प्रकारच्या उती तयार होतात. प्राणी उतीमध्ये अभिस्तर संयोजी स्नायू आणि चेता या चार उतीचा समावेश असून प्रत्येक प्रकारात अनेक उपप्रकार आढळतात. प्राणी उतींमधील सर्व पेशी जिवंत असतात.
अभिस्तर उती :

अभिस्तर उतींमधील पेशींची रचना दाटीवाटीची असून त्या एकमेंकिस चिकटून असतात. त्यामूळे त्यांचा एक सलग स्तर तयार होतो. काही अभिस्तर उती एकस्तरी असतात. तर काही बहुस्तरी असतात. संरक्षण हे अभिस्तर उतींचे प्रमुख कार्य आहे.त्वचेचे बाह्य आवरण अभिस्तर उतींचेच बनलेले असते. त्यामुळे शरीराच्या विविध अवयवांचे संरक्षण होते. अभिस्तर उतींचा थर अवयवांच्या आतील बाजूसही आढळून येतो. हे थर शरीराच्या जीवनकि्रया घडवून आणण्यात सहभागी होतात. उदाहरणार्थ आताडयाचा अभिस्तर शोषणाचे कार्य करतो लाळग्रंथी आणि स्वादुपिंडाचा अभिस्तर स्रवणाचे कार्य करतात.
संयोजी उती :

संयोजी उतींमधील पेशी सुटया सुटया असून त्यांच्यामधील मोकळी जागा पेशींनी स्रवलेल्या पदार्थानी भरलेली असते. किंबहूना या पदार्थात त्या रुतल्या जाऊन त्यांना त्या पदार्थांचा आधार मिळतो.शरीरातील विविध अवयव आणि उतींना एकमेकींना जोडण्याचे काम संयोजी उती करतात शरीरातील अवयवांना आधार देण्याचेही काम संयोजी उती करतात.रक्त, अस्थी, कूर्चा किंवा कास्थी आणि कंडरा यांचा संयोजी उतींत समावेश होतो. रक्तातील पेशी चल असतात. हाडांच्या सांघ्यात कूर्चा असतात कंडरांद्वारा स्नायू हाडांना जोडलेले असतात.
स्नायू उती :

स्नायू उतींमधील पेशी लांबट असून त्यांच्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता असते म्हणून शरीराच्या अवयवांची हालचाल स्नायू उतींमार्फ़त होते. स्नायू पेशींची रचना धाग्यांसारखी असते त्यांना स्नायू तंतू म्हणतात. स्नायू उती ऐच्छिक, अनौच्छिक आणि ह्र्दय अशा तीन प्रकारच्या असतात. ऐच्छिक स्नायू उती हातापायांत असतात. अनैच्छिक स्नायू उती श्र्वासनलिका जठर अशा अवयवांत असतात. तर हदीय स्नायू उती हदयात असतात.
चेता उती :

मेंदू चेतारज्जू आणि चेतातंतू हे चेतासंस्थेचे तीन भाग आहेत, हे तुम्हांला माहित आहे. चेतासंस्था चेता उतींची बनलेली आहे. चेता पेशी विटी. पिरॅमिड नासपात तारकाकृती आणि अनियमित अशा विविध आकृतींच्या असून त्या मेंदू आणि चेतारज्जमध्ये असतात. त्यांच्या पेशीद्रव्यात मध्यभागी केंद्रक असते चेतापेशीपासून वृक्षिका आखूड आणि फाटे फुटलेल्या असतात. तर अक्ष हा एकच लांब तंतू असतो वृक्षिका आणि अक्ष सर्व शरीरभर पसरलेले असून ते शरीरातील अवयवांना जोडलेले असतात.
प्राण्यांच्या अवयवांची जडणघडण :

तूमच्या तोंडातील जिभेचे कार्य कोणते असा प्रश्न तुम्हांला विचारल्यास बोलणे खाणे, पदार्थाची चव घेणे हे जिभेचे कार्य आहे असे तुम्ही सांगाल बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी जिभेची हालचाल व्हावी लागते. त्यासाठी जिभेमध्ये स्नायू उती असतात. चव कळण्यासाठी तिच्यात चेता उती असतात. जिभेवर संरक्षक आवरण असते. त्याच्यात अभिस्तर उती समाविष्ट असतात. जिभेला रक्तपुरवठा होण्यासाठी तसेच उती एकमेकांना जोडण्यासाठी जिभेमध्ये संयोजी उती असतात. यावरून उच्चतर प्राण्यांमधील अवयवांची घडण गुंतागुंतीची असते याची कल्पना येते.

२ टिप्पण्या: