Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, ३ मे, २०१२

महाराष्ट्राची रचना
महाराष्ट्राची भौगोलिक रचना
अक्षवृत्तीय विस्तार – १५०.८’ उत्तर ते २२०.१’ उत्तर
रेखावृत्तीय विस्तार - ७२०.६’ पूर्व ते ८००.९’पूर्व
क्षेत्रफळ - ३,०७,७१३ चौ. कि.मी.
दक्षिण-उत्तर अंतर - ७०० किमी.
पूर्व-पश्चिम अंतर - ८०० किमी.
समुद्रकिनारा - ७२० किमी.
महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
महाराष्ट्राची राजभाषा - मराठी
महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग - ६
महाराष्ट्रातील महसुली विभाग - ७
महाराष्ट्रातील एकूण जिल्हे - ३५
महाराष्ट्रातील जिल्हा परीषदा - ३३
महाराष्ट्रातील तालुके - ३५५
पंचायत समित्या - ३४९
महानगरपालिका - २३
नगर परिषदा/नगरपंचायती - २२५
कटक मंडळे - ७
महाराष्ट्राच्या सीमा
पुर्वेस - छत्तीसगड
पश्चिमेस - अरबी समुद्र
दक्षिणेस - गोवा व कर्नाटक
उत्तरेस - मध्य प्रदेश
वायव्येस – गुजरात, दादर नगरहवेली
आग्नेयेस - आंध्र प्रदेश
इशान्येस - छत्तीसगड
महाराष्ट्राची लोकसंख्या-२००१ च्या जनगणनेनुसार
एकुण लोकसंख्या - ९,६७,५२,२४७ (९.६७ कोटी)
पुरुष लोकसंख्या – ५,०३,३४,२७०
स्त्री लोकसंख्या – ४,६४,१७,९७७
पुरुषःस्त्री प्रमाण – १००० : ९२२.
एकुण साक्षरता – ७७.२७ %
पुरुष साक्षरता - ८६.२७ %
स्त्री साक्षरता – ६७.५१ %
लोकसंख्या घनता – ३१५
महाराष्ट्रातील जन्मदर – २०.७
महाराष्ट्रातील मृत्यूदर – ७.५ %
महाराष्ट्रातील बालमृत्युदर - ४५
शहरी लोकसंख्या – ४२.४० %
ग्रामीण लोकसंख्या - ५७.६० %
=====================================================================


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा