Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, ३ मे, २०१२

महाराष्ट्र राज्य नवे मंत्री मंडळ

महाराष्ट्रातील घाट
राम घाट ७ कि. मी. कोल्हापुर – सावंतवाडी
अंबोली घाट १२ कि. मी. कोल्हापुर – सावंतवाडी
फोंडा घाट ९ कि. मी. संगमेश्वर – कोल्हापुर
हनुमंते घाट १० कि. मी. कोल्हापुर – कुडाळ
करूळ घाट ८ कि. मी. कोल्हापुर – विजयदुर्ग
बावडा घाट - कोल्हापुर – खारेपाटण
आंबा घाट ११ कि. मी. कोल्हापुर – रत्नागिरी
उत्तर तिवरा घाट - सातारा – रत्नागिरी
कुंभार्ली घाट - सातारा – रत्नागिरी
हातलोट घाट - सातारा – रत्नागिरी
पार घाट १० कि. मी. सातारा – रत्नागिरी
केंळघरचा घाट - सातारा – रत्नागिरी
पसरणीचा घाट ५ कि. मी. सातारा – वाई
फिटस् जिराल्डाचा घाट ५ कि. मी. महाबळेश्वर – अलिबाग
पांचगणी घाट ४ कि. मी. पोलादपुर – वाई
बोरघाट १५ कि. मी. पुणे – कुलाबा
खंडाळा घाट १० कि. मी. पुणे – पनवेल
कुसुर घाट ५ कि. मी. पुणे – पनवेल
वरंधा घाट ५ कि. मी. पुणे – महाड
रूपत्या घाट ७ कि. मी. पुणे – महाड
भीमाशंकर घाट ६ कि. मी. पुणे – महाड
कसारा घाट ८ कि. मी. नाशिक – मुंबई
नाणे घाट १२ कि. मी. अहमदनगर – मुंबई
थळ घाट ७ कि. मी. नाशिक – मुंबई
माळशेज घाट ९ कि. मी. नाशिक – मुंबई
सारसा घाट ५ कि. मी. सिरोंचा – चंद्रपुर
=============================================
महाराष्ट्र राज्य नवे मंत्री मंडळ
मुख्यमंत्री
श्री. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण ( कराड , जि. सातारा) – सामान्य प्रशासन विभाग , माहिती व जनसंपर्क नगर विकास , गृहनिर्माण गलिच्छ वस्ती सुधारणा, घर दुरुस्ती व पुनर्बांधनी , नागरी जमीन कमाल धारणा , परिवहन , खनिकर्म , मराठी भाषा विभाग, विधी व न्याय , माजी सैनिकांचे कल्याण आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून दिलेले विषय .

उपमुख्यमंत्री

श्री. अजित अनंतराव पवार ( बारामती, जि. पुणे)

वित्त व नियोजन , ऊर्जा

कॅबिनेट मंत्री व त्यांचे विधानसभा मतदार संघ

श्री. नारायण तातू राणे ( कुडाळ जि. सिंधुदूर्ग ) – :उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार

श्री. छगन चंद्रकांत भुजबळ ( येवला जि. नाशिक) – :सार्वजनिक बांधका (सार्वजनिक उपक्रम वगळून ) , पर्यटन.

श्री. रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील ( तासगाव – कवठे महांकाळ, जि. सांगली ) – :गृह

श्री. पतंगराव श्रीपदराव कदम ( पलुस – कडेगाव जि. सांगली ) – वने, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन.

श्री. शिवाजीराव शिवरामजी मोघे( आर्णी जि. यवतमाळ) – :सामाजिक न्याय ,विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण व व्यसनमुक्ती कार्य .

श्री. राधाकृष्णन एकनाथराव विखे – पाटील ( शिर्डी जि. अहमदनगर) – :कृषी आणि पणन.

श्री. जयंत राजाराम पाटील ( इस्लामपूर , जि. सांगली ) :ग्रामविकास.

श्री. हर्षवर्धन शहाजीराव पाटील ( इंदापूर , जि. पुणे) – :सहकार, संसदीय काय.

श्री. गणेश रामचंद्र नाईक ( बेलापूर , जि. ठाणे) – :उत्पादन शुल्क , अपारंपारिक ऊर्जा

श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ( संगमनेर जि. अहमनगर ) – :महसूल , खार जमीन.

श्री. प्रा. लक्ष्मण कोंडीबा ढोबळे ( मोहोळ , जि. सोलापूर) –: पाणीपुरवठा व स्वच्छता

श्री. अनिल वसंतराव देशमुख ( काटोल . जि. नागपूर ) – :अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण.

श्री. जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर ( बीड) – :सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).

श्री. मनोहर राजूसिंग नाईक ( पुसद जि. यवतमाळ) – :अन्न व औषध प्रशासन.

श्री. डॉ. विजयकुमार कृष्णराव गावीत (नंदूरबार) –:वैद्यकिय शिक्षण व फलोत्पादन

श्री. सुनिल दत्तात्रय तटकरे ( श्रीवर्धन , जि. रत्नागीरि) :जलसंपदा ( कृष्णा खोरे- पाटबंधारे महामंडळ वगळून)

श्री. राम राजे प्रतापसिंह नाईक – निंबाळकर ( फलटण जि. सातारा) ( विधान परिषद सदस्य) – :जलसंपदा ( कृष्णा खोरे – पाटबंधारे महामंडळ )

श्री. बबनराव भिकाजी पाचपूते ( श्रीगोंदा, जि. अहमदनगर) :आदिवासी विकास.

श्री. राजेश अंकुशराव टोपे ( घनसावंगी , जि. जालना ) – :उच्च व तंत्र शिक्षण

श्री. राजेंद्र जवाहरलाल दर्डा ( औरंगाबाद पूर्व ) – :शालेय शिक्षण.

श्री. मोहम्मद आरीफ ( नसीम ) खान ( चांदीवली , मुंबई ) – :वस्त्रोद्योग , अल्पसंख्यांक विकास, औकाफ.

श्री. सुरेश हिरायन्ना शेट्टी ( अंधेरी पूर्व – मुंबई ) :सार्वजनिक आरोग्य , कुटूंब कल्याण व राजशिष्टाचार.

श्री. हसन मुयालाल मुश्रीफ (कागल, जि. कोल्हापूर) – :कामगार आणी विशेष सहाय्य

श्री. नितीन काशिनाथ राऊत ( नागपूर उत्तर) – :रोजगार हमी योजना ,जलसंधारण.

श्री. मधुकरराव देवराव चव्हाण ( तुळजापूर, जि. उस्मानाबाद) –: पशुसंवर्धन , दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय .

श्री. पद्माकर विजयसिंग वळवी ( शहादा, जि. नंदूरबार) – :क्रिडा व युवक कल्याण

प्रा. (श्रीमती) वर्षा एकनाथ गायकवाड ( धारावी, मुंबई) –: महिला व बाल विकास

श्री. संजय वामनराव देवतळे ( जि. चंद्रपूर ) – :पर्यावरण, सांस्कृतिक कार्य .

राज्यमंत्री

श्री. रणजीत प्रतापराव कांबळे ( देवळी, जि. वर्धा) –: पाणी पुरवठा आणी स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा , ग्राहक संरक्षण, पर्यटन आणी सार्वजनिक बांधकाम

श्री. भास्कर भाऊराव जाधव ( गुहाघर, जि. सिंधुदूर्ग ) – :नगर विकास , वने बंधरे , खार जमीन , संसदीय कार्य , क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिकांचे कल्याण, विधी व न्याय .

श्री. प्रकाश सुंदरराव सोळंके (माजलगाव, जि. बीड) – महसूल , पुनर्वसन आणी मदत कार्य , भूकंप पूनर्वसन ,सहकार, पणन आणी वस्त्रोद्योग .

श्री. सचिन मोहन आहिर ( वरळी – मुंबई ) – :गृहनिर्माण , गलिच्छ वस्ती सुधारणा ,घर दुरुस्ती व पुनर्बाधणी ,नागरी जमीण कमाल धारणा उद्योग,खनिकर्म , सामाजिक न्याय, पर्यावरण, विमुक्त , भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, व्यसनमुक्ती कार्य.

प्रा. (श्रीमती) फौजीया तहसीन खान ( विधान परिषद सदस्य, परभणी): सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणी जनसंपर्क सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार , शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास, सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण आणि अल्पसंख्यांक (औकाफसह).

श्री. गुलाबराव बाबुराव देवकर ( जळगाव ग्रामीण , जि. जळगाव) –: कृषी , पदुम, जलसंधारण, रोजगार हमी योजना, रोजगारव स्वयंरोजगार आणि परिवहन.

श्री. सतेज उर्फ बंटी पाटील ( करवीर , कोल्हापूर) –: गृह ( शहरे, ग्रामीण ) , ग्रामविकास, अन्न व औषध प्रशास.

श्री. राजेंद्र भाऊसाहेब मुळक ( विधान परिषद सदस्य) ( नागपूर) –: वित्त व नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, संसदीय कार्य, उत्पादन शुल्क

श्री. राजेंद्र डी . गावित ( जि. ठाणे) – :आदिवासी विकास, कामगार, पाणलोट क्षेत्र विकास, फलोत्पादन.

श्री . डी.पी. सावंत ( नांदेड) – :वैद्यकीय शिक्षण, उच्च आणी तंत्र शिक्षण, विशेष सहाय्य, अपारंपारिक ऊर्जा.

विशेष

महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकुण सदस्यसंख्येच्या १५% मंत्री हे मंत्रीमंडळात घ्यावे लागतात.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासह ४३ मंत्र्याचे असते.

सध्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात ( श्री. पृथ्वीराज चव्हाण) यांच्या सह ४० मंत्री आहेत यात २९ कॅबिनेट व १० राज्यमंत्री आहेत.

मंत्रीमंडळात २ महिलांना स्थान मिळाले आहे.

( श्रीमती वर्षा गायवाड आणी श्रीमती फौजीया खान)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधीमंडळ प्रमुख नेते. – आ. बाळा नांदगावकर

उपनेते= आ. वसंतगिते – पक्षप्रतोद – नितीन सरदेसाई

शिवसेना विधीमंडळ पक्षनेते= सुभाष देसाई

रिडालोस विधीमंडळ पक्ष नेते – आ. गणपतराव देशमुख , उपनेते = आ. अबू आझमी

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २0 तर काँग्रेसचे २३ मंत्री अस वाता आहे. परंतु सध्या मंत्रीमंडळातील काँग्रेसची ३ व राष्ट्रवादीचे ० अशी तीन पदे रिकामी आहे.

महाराष्ट्रामध्ये सन १९९२ पासून स्वतंत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय निर्माण करण्यात आले.

महाराष्ट्रात ११ नोव्हेंबर २०१० पासून पृथ्वीराज चव्हाण आणी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा