Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, ३ मे, २०१२

उच्च पदस्थ


उच्च पदस्थ
पब्लीक इन्फॉरमेशन इन्फ्रास्ट्रक्चर ऍण्ड इनोव्हेशनचे पंतप्रधानांचे सल्लागार :

सॅम पित्रोडा.

मुंबईच्या नगरपाल पदाची मुदत एक वर्षाची असते.

सन २००८ पासून इंदू शहाणी या मुंबईच्या नगरपाल आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष – आमदार श्री.वसंत पुरके.

भारताचे कॅनडातील उच्चायुक्त / राजदूत – श्री. एस.एम.गवई

राष्ट्रीय सल्लागार परिषद :

अध्यक्षा – श्रीमती सोनिया गांधी

सदस्य – डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. माधव गाडगीळ यांच्यासह या परिषदेत १३ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय कॅबिनेट सचिव या पदाचा कार्यकाल केंद्र सरकारने चार वर्ष केला आहे.

पुर्वी तो दोन वर्षाचा होता.

अमेरिकेच्या सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष – जॉन केरी.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. एन. आर . राव हे आहेत. तर पंतप्रधानाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम हे आहेत.

भारताचे ऑस्ट्रेलियातील राजदूत – अमीतदास गुप्ता.

भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार – श्री. सुंदरम कृष्णा.

दीव व दमन, दादरा व नगर हवेलीचे प्रकाशक – श्री. सत्यगोपाल.

केंद्रीय वित्त / अर्थ सचिव – आर. गोपालन.

राष्ट्रीय

भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त = एस. वाय. कुरेशी

दोन निवडणुक आयुक्त : १) व्ही. एस. संपत २) हरिकिशन ब्रम्हा

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार हे पद निर्माण केले जाते.

मुख्य निवडणुक आयुक्त व इतर दोन आयुक्ताची निवड राष्ट्रपती करतात.

ही घटनात्मक स्वायत्त संस्था आहे.

भारत संचार निगम लिमीटेड अध्यक्ष (BSNL) : कुलदीप गोयल

राष्ट्रीय कृषी आयोग अध्यक्ष : डॉ. एम.एस. स्वामीनाथन

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष= न्या. एस. रत्नवेल पांडियन

भारतीय कृषी संशोधन परिषद : महासंचालक : डॉ. मंगल रॉय

राजीव गांधी तंत्रज्ञान अयोग अध्यक्ष – डॉ. वसंत गोवारीकर

केंद्रिय संरक्षण सचिव : प्रदिप कुमार

लोकसभा महासचिव :पीडीटी आचार्य

राज्यसभा महासचीव = योगेंद्र नारायण

माहिती तंत्रज्ञान सचीव = ब्रिजेशकुमार

मुंबई नगरपाल : श्रीमती इंदू सहानी

कृषि मूल्य आयोग अध्यक्ष – महेंद्रदेव.

भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत उच्चायुक्त – पीटर वार्गिस

पीटर वार्गिस हे भारतीय वंशीय आहेत

राज्यसभा विरोधी पक्ष नेते – श्री. अरूण जेठली

भारताचे नवे ऍटर्नी जनरल / महान्यायवादी – गुलाम वहानवटी

यांची निवड नियुक्ती राष्ट्रपती करतात.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे मुख्य सचिव – टि. के. ए. नायर

भारताचे दक्षिण आफ्रिकेतील राजदूत : श्री. विकास स्वरूप

अमेरिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : जेम्स जोन्स

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचे प्रवक्ते: रॉबर्ट गिब्स

व्हाईट हाऊस ( वॉशिंग्टन ) हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे.

लोकसभा भा. ज. पा. मुख्य प्रतोद : रमेश बैस (छत्तीसगढ)

राज्यसभा भा. ज. पा. मुख्य प्रतोद : श्रीमती माया सिंग (मध्यप्रदेश)

खासदार गोपीनाथ मुंडे यांची नियुक्ती :

लोकसभा उपविरोधी पक्षनेते : खा. गोपीनाथ मुंडे (बीड)

उच्च पदस्थ

भारताच्या राष्ट्रपती : श्रीमती प्रतिभाताई देविसिंग पाटील (शेखावत)

उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती : मोहम्मद हमीद अन्सारी

लोकसभा अध्यक्ष : श्रीमती मिराकुमार

लोकसभा उपाध्यक्ष : श्री.करीया मुंडा

राज्यसभा उपाध्यक्ष : के. रहेमान खान

लोकसभा नेते : श्री. प्रणव मुखर्जी

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडीया/ नागरिकांसाठी

समग्र ओळखपत्र देणे प्रकल्प

युनिक कोड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रत्येक नागरिकाला विशेष आयडी देण्याची योजना आखली आहे.

अध्यक्ष : नंदन निलकेणी.

मुख्य कार्यकारी अधिकारी /CEO = राम सेवक शर्मा.

राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोग अध्यक्ष : श्री. बुटासिंग

पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार समितीचे नविन अध्यक्ष : डॉ. सी. रंगराजन.

लोकलेखा समिती अध्यक्ष : खा. मुरली मनोहर जोशी

लोकसभा विरोधी पक्षनेते : श्रीमती सुषमा स्वराज

राज्यसभा उपविरोधी पक्षनेते : एस. एस. अहलूवालिया

एम के. नारायणन नंतर शिवशंकर मेनन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

बनले(जानेवारी २०१०)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे संविधानात्मक पद नाही,

पहिले सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्र अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतान नियुक्त केले होते.

भारतीय योजना आयोग प्रमुख सल्लागार : श्री . गजेंद्र हल्दीया

लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील भाजप संसदीय पक्षनेते म्हणुन

नव्याने निवड : लाल कृष्ण आडवाणी

महाराष्ट्र राज्य उच्च पदस्थ

महाराष्ट्र राज्यपाल : के. शंकर नारायणन

महाराष्ट्र मुख्य सचिव : श्री. रत्न कर गायकवाड

राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष : मुख्यमंत्री असतात – श्री. पृथ्वीराज चव्हाण

राज्य नियोजन मंडळ उपाध्यक्ष / कार्याध्यक्ष : आ. बाबासाहेब कुपेकर ( गड हिंग्लज )

विधानसभेचे अध्यक्ष : दिलीप वळसे पाटील (अंबेगाव जि. पुणे)

विधानसभा उपाध्यक्ष : श्री. वसंत पुरके (राळेगाव, जि. यवतमाळ)

विधानपरिषद सभापती : श्री . शिवाजीराव देशमुख (सातारा)

विधानपरिषद उपसभाती : श्री. वसंत डावखरे (ठाणे)

विधानसभा विरोधीपक्षनेते : श्री. एकनाथ खडसे (मुक्ताईनगर जि. जळगाव)

विधान परिषद विरोधीपक्षनेते : श्री.पांडूरंग फुंडकर (अकोला)

=====================================================================================
उच्चपदस्थ
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे उच्चपदस्थ

राज्यपाल – के. शंकरनारायण (१७ वे)

मुख्यमंत्री - पृथ्वीराज चव्हाण (२५ वे)

विधानसभाः

अध्यक्ष – दिलीप वळसे – पाटील

उपाध्यक्ष - वसंत पुरके

विरोधी पक्षनेते – एकनाथ खडसे (भाजप)

विधानपरिषदः

अध्यक्ष - शिवाजी देशमुख

उपाध्यक्ष – वसंत डावखरे (सलग तिस-यांदा निवड )

विरोधी पक्षनेते – पाडुरंग फुंडकर (भाजप)

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – न्या. मोहित शहा (३८ वे )

महालेखापाल – रघुवीर सिंग

महाधिवक्ता (ऍडव्होकेट जनरल ) – रविंद्र कदम

राज्याचे माहिती आयुक्त – विलास पाटील

राज्याचे मुख्य सचिव – रत्नाकर गायकवाड

लोकायुक्त - न्या. पुरूषोत्तम गायकवाड

उपलोकायुक्त – जॉनी जोसेफ

राज्याचे पोलीस महासंचालक – के. सुब्रम्हण्यम (३१ ऑक्टोबर २०११)

मुंबई पोलीस आयुक्त – अरूप पटनायक (२८ फेब्रुवारी २०११)

राज्याचे निवडणूक आयुक्त – नीला सत्यनारायण

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी – देवाशीष चक्रवर्ती

महाराष्ट्र – प्रमुख आयोग / संस्था / महामंडाळे

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष – बाबासाहेब कुपेकर

महाराष्ट्र राज्य तिस-या वित्त आयोगाचे अध्यक्ष – सतिश त्रिपाठी

महाराष्ट्र राज्य चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - जे.पी. डांगे (९ फेब्रुवारी २०११)

राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा – मीनाक्षी जयस्वाल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा - ऍड. रजनी सातव

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष – न्या.रिझवान अहमद

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष – डॉ. बी.पी.सराफ (दुसरे)

राजीव गांधी विज्ञान – तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष – डॉ. वसंत गोवीकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष – धनंजय येडेकर (प्रभारी)

महाराष्ट्र मानव विकास आयोगाचे कार्याध्यक्ष – कृष्णकांत भोगे

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष – डॉ. बी.पी. सराफ (दुसरे )

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष – मोहम्मद नसीम सिध्दीकी

राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष – विजयसिंह मोहिते – पाटील

यशदाचे महासंचालक – संजय चहांदे

साहित्यिक / सांस्कृतिक क्षेत्रातील उच्चपदस्थ

महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडाळाचे अध्यक्ष - उषा तांबे

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडाळाचे अध्यक्ष - प्रसाद सुर्वे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडाळाचे अध्यक्ष - मधु मंगेश कर्णि

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष - प्रा.द.मा. मिरासदार

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष – डॉ. माधवी वैद्य

मराठी विश्वकोष मंडाळाच्या अध्यक्षा - विजया वाड

जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष - रामदास फुटाणे

भारत

भारतीय साहित्य अकादमीचे अध्यक्ष – सुनिल गंगोपाध्याय

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा – लीला सॅमसन

प्रसारभारतीच्या अध्यक्षा – मृणाल पांडे

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंळाचे अध्यक्ष – ओम पुरी

बाल चित्रपट सोसायाटीच्या अध्यक्षा – नंदीता दास

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष – अमल अलाना

इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष - डॉ.करण सिंग

संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष - लीला सेमसन (ऑगस्ट २०१०)

महाराष्ट्र – विद्यापीठ , कुलगुरू

विद्यापीठ ठिकाण स्थापना कुलगुरू

१) मुंबई विद्यापीठ मुंबई १८५७ प्रा. राजन वेळूकर

२) राष्ट्र्संत तुकोडोजी महाराज विद्यापीठ नागपूर १९२५ डॉ. विलास सपकाळ

३) पुणे विद्यापीठ पुणे १९४९ —–

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९५८ डॉ. विजय पांढरी

५) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १९६३ डॉ. एन.जे. पवार

६) कर्मयोगी गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती १९८३ डॉ. श्रीमती कमलसिंग

७) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव १९८९ डॉ. सुधीर मेश्राम

८) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नादेंड १९९४ डॉ. सर्जेराव निमसे

९) सोलापूर विद्यापीठ सोलापूर २००४ डॉ. बी.पी. बंडगर

१०) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली २०११ डॉ. व्ही. एस.आईंचवार

कृषी विद्यापीठे

१)म. फुले कृषी विद्यापीठ राहूरी १९६८ डॉ. तुकाराम मोरे

२ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला १९६९ डॉ. व्यकंट एम.मायंदे

३)बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली १९७२ डॉ. किसन लवांडे

४) मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी १९७२ डॉ. एस.एस.कदम

इतर विद्यापीठे

१)एस.एन.डी.टी विद्यापीठ मुंबई १९५० डॉ.वसुधा कामत(मे११)

२)भारती अभिमत विद्यापीठ पुणे १९६४ डॉ.शिवाजीराव कदम

३)टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पणे १९८५ डॉ. दिपक टिळक

४)यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक १९८८ डॉ. आर. कृष्णकुमार

५)डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणारे १९९० डॉ.आर.डी.मानकर

६)कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ रामटेक १९९७ डॉ.पी.टी.चहांदे

७)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक १९९८ डॉ.अरूण जामकर

८)पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ नागपूर २००० डॉ.सी.एस.प्रसाद(मे११)

भारत
भारताचेउच्चपदस्थ

रा्ष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील (१३ वे)

उपराष्ट्रपती महम्मद हमीद अन्सारी (१३ वे)

पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग (१५ वे)

लोकसभा

सभापती श्रीमती मीराकुमार

उपसभापती करिया मुंडा

विरोधी पक्ष नेते श्रीमती सुषमा स्वराज

महासचिव टी.के.विश्वनाथन (ऑक्टोबर २०१०)

राज्यसभा

अध्यक्ष महम्मद हमीद अन्सारी

उपाध्यक्ष के.रेहमान खान

विरोधी पक्ष नेते अरूण जेटली

सर्वोच्च न्यालयाचे सरन्यायाधीश न्या.सरोश होमी कपाडिया (३८ वे)

महान्यायवादी (ऍट्र्नी जनरल) गुलाम वहानवटी

सॉलिसीटर जनरल रोहिंटन नरिमन (जुलै २०११)

नियंत्रक व महालेखापरिक्षक विनोद रॉय

मुख्य माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा (२० डिसेंबर २०१० पासून)

मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी (१७ वे)

इतर निवडणूक आयुक्त एस.व्ही.संपत, एच. शंकर ब्रम्हा

लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी

भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख

सर्वोच्च सेनापती राष्ट्रीय प्रतिभाताई पाटील

चीफ ऑफ स्टाफ कमिटी ऍडमिरल निर्मलकुमार वर्मा

लष्कर प्रमुख ले.जनरल व्ही.के.सिंग (२३ वे)

नौदल प्रमुख ऍडमिरल निर्मलकुमार वर्मा (१७ वे)

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल नॉर्मन अनिलकुमार ब्राउनी

(२३ वे) (१ ऑगस्ट २०११ पासून)

केंद्रीय सचिव

भारताचे परराष्ट्र सचिव – रंजन मथाई

कॅबिनेट सचिव – अजित कुमार सेठ

पंतप्रधान मुख्य सचिव – पुलोक चटर्जी

पंतप्रधानांचे सल्लागार – टी.के.ए.नायर

गृह सचिव – आर.के.सिंग

संरक्षण सचिव – शशिकांत शर्मा

वित्त सचिव – सुनील मित्रा

वाणिज्य सचिव – राहुल खुल्लर

भारत – प्रमुख राजदूत (Ambassadors
देश भारतीय राजदूत भारतात कार्यरत विदेशी
अमेरिका

चीन

फ्रान्स

इटली

जपान

नेपाळ

स्वित्झर्लंड

डेन्मार्क
निरूपमा राव

डॉ. एस.जयशंकर

अरिफ शाहिद

हेमंत सिंग

राकेश सूद

चित्रा नारायण

अशोककुमार अत्री
तिमोथी रोमर

झँग यान / हूँ क्युंडो

डॉमनिक गिरार्ड

रिजॉरी केलहॉली

हिदेकी डोमिची

आर.समशेर राणा

गई ड्युक

बिग्रेट स्टॉरगार्डभारत – प्रमुख उच्चायुक्त (High Commissioner)
देश भारतीय उच्चायुक्त भारतात कार्यरत विदेशी उच्चायुक्त
ब्रिटन

पाकिस्तान

श्रीलंका

बांग्लादेश

ऑस्ट्रेलिया

मालदीव
नलीन सुरी

शरथ सभरवाल

अशोक के. कांता

बीना सिक्री

सुजाता सिंग

ज्ञानेश्वर मुळे
सर रिचर्ड स्टॅग

शहीद मलिक

प्रसाद करिया वासन

अहमद तारीफ करीम

पीटर वर्गीस

प्रमुख केंद्रीय आयोग व त्यांचे प्रमुख

नियोजन आयोगाचे अध्यक्ष – (पंतप्रधान) डॉ.मनमोहनसिंग

११व्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष - माँटेकासिंग अहलुवालिया

१२व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - डॉ.सी.रंगराजन

१३व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – डॉ.विजय केळकर

राष्ट्रीय सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षा – सोनिया गांधी

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष – न्या.के.जी.बालकृष्ण (६वे)

केंद्रीय विधी आयोगाचे अध्यक्ष - न्या.पी.व्ही.रेड्डी

राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष – सॅम पित्रोदा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष – डी.पी.अगरवाल

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष

राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष – डॉ.एम.एस.स्वामीनाथन

राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष – न्या.बी.एन.किरपाल

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष – (पंतप्रधान) डॉ.मनमोहन सिंग

राष्ट्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष – रविंद्र शर्मा

केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष - ए.के.बजाज

राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा – शांता सिन्हा

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा – ममता शर्मा

राष्ट्रीय युवक आयोगाचे अध्यक्ष – बलवीर पुंज

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष - न्या.महम्मद शफी कुरेशी

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष – न्या.एम.एन.राव

राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे अध्यक्ष – पी.एल.पुनिया

राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाचे अध्यक्ष – डॉ.रामेश्वर उराँव

शैक्षणिक संस्थाचे प्रमुख

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष - प्रा.वेदप्रकाश

AICTE चे अध्यक्ष - दामोधर आचार्य

नॅक (NAAC) चे अध्यक्ष - गोवर्धन मेहता

CBSE चे अध्यक्ष - विनीत जोशी

NCERT चे अध्यक्ष - प्रो.कृष्ण कुमार

सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - शिवशंकर मेनन

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासचिव - राष्ट्रीय नम्बियार

दक्षता आयोगाचे आयुक्त - प्रदीप कुमार

इंटिलिजिन्स ब्युरो (IB) चे प्रमुख - नेह्चल संधू (१ जानेवारी २०११ पासून)

रिसर्च अँड ऍनालिसिस विंगचे (RAW)प्रमुख - संजीव त्रिपाठी

सीबीआय चे संचालक - अमरप्रताप सिंह

नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) चे २रे प्रमुख - शरदचंद्र सिन्हा

नॅशनल सिक्युरिटी गार्डस (NSG) चे महासंचालक - राजन कृष्ण्राव मेढेकर

सीमा सुरक्षा दलाचे (BSF) महासंचालक - रमण श्रीनिवासन

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CPRF) महासंचालक - के.विजयकुमार

वैज्ञानिक क्षेत्रातील संस्थांचे प्रमुख

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार - डॉ.आर.चिदंबरम

राष्ट्रीय वैज्ञानिक संघटनेचे अध्यक्ष - डॉ.रघुनाथ माशेलकर

संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) अध्यक्ष - डॉ.विजयकुमार सारस्वत

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन

परिषदेचे (CSIR) महासंचालक - डॉ.समीर के. ब्रम्हचारी

अवकाश आयोग व इस्रोचे सभापती - डॉ.के.राधाकृष्णन

इंडियन न्यूक्लियर सोसायटी अध्यक्ष - डॉ.प्लॅसिड रॉड्रिग्ज

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष - डॉ.श्रीकुमार बॅनर्जी

अणुऊर्जा नियंत्रक मंडळाचे सभापती - एस.के.शर्मा

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक - डॉ.एस.अय्यापन

बँकिग व वित्तीय क्षेत्रातील पदाधिकारी

भारतीय मध्यवर्ती बँकेचे (RBI) गर्व्हनर - डॉ. डी .सुबाराव

इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष – ओ.पी.भट

नाबार्ड चे अध्यक्ष - डॉ. प्रकाश बक्षी

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)चे अध्यक्ष - प्रतीप चौधरी (एप्रिल २०११)

IDBIचे अध्यक्ष - आर. एम. माला (जुलै २०१०)

LICचे अध्यक्ष - दिनेशकुमार मेहरोत्रा (२७ मे ११)

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष – डॉ. सी. रंगराजन

इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष – प्रा. सुखदेव थोरात

सेबीचे (SEBI) अध्यक्ष - यु.के.सिन्हा

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे (BSE) अध्यक्ष - एस्. रामादोराई

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ – चंदा कोचर

नॅसकॉमचे चेअरमन – प्रमोद भसीन

नॅसकॉमचे अध्यक्ष - राजेंद्र पवार

इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍथॉरिटीचे (IRDA)चेअरमन - जे. हरिनारायण

गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष – रतन टाटा

निर्गुंतवणूक आयोगाचे सभापती – सी.व्ही.रामकृष्ण

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे अध्यक्ष (CBDT) – एम.सी.जोशी (ऑगस्ट २०११)

सार्वजनिक उपक्रम व औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी

भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष – हरी भारतीय

स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन – चंद्रशेखर वर्मा

BSNL चे अध्यक्ष - गोपाल दास

भारतीय अन्न महामंडळाचे (FCI) अध्यक्ष - श्रीमती सरोज मलिक

रेल्वे बोर्डाचे चेअरमन - विनय मित्तल (३० जून २०११)

FICCI चे चेअरमन - हर्षपती सिंघानिया

नाफेड (NAFED)चे अध्यक्ष - विजेंद्र सिंग

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यावस्थापकीय संचालक - ई. श्रीधरन

एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक – रोहित नंदन

इंडियन (एअरलाईन्सचे ) अध्यक्ष - विश्वपती त्रिवेदी

किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष - विजय मल्ल्या

दूरदर्शनचे महासंचालक - त्रिपुरारी शरण

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (PTI) चे चेअरमन - एम.पी. विरेंद्रकुमार

घटकराज्ये : मुख्यमंत्री , राज्यपाल


क्र. राज्य राजधानी मुख्यमंत्री राज्यपाल
१ अरुणाचल प्रदेश इटानगर नाबाम तुकी (नोव्हें ११) जोगींदर जसवंतसिंग

२ आंध्रप्रदेश है्द्राबाद किरणकुमार रेड्डी ई. नरसिंह
३ आसाम दिसपूर तरुण गोगई जे. बी. पटनायक
४ ओरिसा भुवनेश्वर नवीन पटनाईक मुरलीधर भंडारे
५ बिहार पाटणा नितीशकुमार देवानंद कुँवर
६ छ्त्तीसगढ रायपूर रमणसिंग शेखर दत्त
७ गोवा पणजी दिगंबर कामत के. शंकरनारायणन
८ गुजरात गांधीनगर नरेंद्र मोदी डॉ. कमला बेनिवाल
९ हरियाणा चंदीगढ भुपिंद्रसिंग हुड्डा जगन्नाथ पहाडिया
१० हिमाचल प्रदेश सिमला प्रेमकुमार धवल उर्मिलाबेन पटेल
११ जम्मू-काश्मीर श्रीनगर / जम्मू ओमर अब्दुल्ला एन.एन.व्होरा
१२ कर्नाटक बंगळूर डी.व्ही.सदानंद गौडा हंसकुमार भारद्वाज
१३ केरळ तिरूअनंतपुरम ओमेन चंडी एम.ओ.एच. फारूख
१४ मध्यप्रदेश भोपाळ शिवराजसिंग चौहान राम नरेश यादव
१५ महाराष्ट्र मुंबई पृथ्वीराज चव्हाण के.शंकरनारायणन
१६ मणिपूर इम्फाळ ओकराम इबाबी सिंग गुरूबच्चन जगत
१७ मेघालय शिलाँग मुकुल संगमा (२२ वे) रणजितेश्वर मिशारही
१८ मि्झोराम ऐजवाल पी.यु.लालथनहवला व्ही..पुरूषोत्तम
१९ नागालँड कोहिमा रिओ जैफू गुरूबच्चन जगत
२० पंजाब चंदीगढ प्रकाशसिंग बादल शिवराज पाटील
२१ राजस्थान जयपूर अशोक गेहलोत शिवराज पाटील (प्रभारी)
२२ सिक्कीम गंगटोक पवनकुमार चामलिंग वाल्मिकीप्रसाद सिंह
२३ तामिळनाडू चेन्नई जयललिता के.सेसय्या
२४ त्रिपुरा आगरतळा माणिक सरकार डॉ.डी.वाय.पाटील
२५ उत्तराखंड डेहराडून बा.सी.खांडूरी (६ वे) मार्गारेट अल्वा
२६ उत्तरप्रदेश लखनौ मायावती बी.एल.जोशी
२७ प.बंगाल कोलकाता ममता बॅनर्जी एम.के.नारायणन
२८ झारखंड रांची अर्जुन मुंडा सईद अहमद
केंद्रशासित प्रदेश
क्र. राज्य राजधानी मुख्यमंत्री राज्यपाल
१ दिल्ली दिल्ली शिला दीक्षित तेजेंद्र खन्ना
२ पंडुचेरी पंडुचेरी एन.रंगास्वामी इक्बाल सिंग
३ अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर - भूपिंदर सिंग
४ दादरा – नगर – हवेली सिल्वासा - रजनीकांत वर्मा
५ दमण दीव दमण - रजनीकांत वर्मा
६ लक्षद्वीप बेटे कावरती - परिमल रॉय
७ चंदीगढ चंदीगढ - एस.एफ.रॉड्रिग्ज


(टीप – महाराष्ट्रातील शिवराज पाटील व डॉ. डी.वाय.पाटील या दोन व्यक्ती इतर राज्यात राज्यपालपद भूषवित आहेत.)
सुधारित वेतन

राष्ट्रपती – १ लाख ५० हजार रू.

उपराष्ट्रपती – १ लाख २५ हजार रू.

राज्यपाल - १ लाख १० हजार रू.

उपराज्यपाल - ८० हजार रू.

सरन्यायाधीश - १ लाख रू.

सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश व

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – ९० हजार रू.

उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश - ८० हजार रू.
नवे केंद्रीय मंत्रीमंडळ

कॅबिनेट मंत्री

३४
राज्यमंत्री

४२
राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार

०६
एकूण

८२

कॅबिनेट मंत्री
डॉ.मनमोहन सिंग

प्रणव मुखर्जी

ए.के.ऍटनी

पी.चिदंबरम

दिनेश त्रिवेदी

शरद पवार

विलासराव देशमुख

सुशीलकुमार शिंदे

मुकुल वासनिक

गुलामनबी आझाद

वीरप्पा मोईली

जयराम रमेश

एस.जयपाल रेड्डी

कमलनाथ

वीरभद्र सिंह

फारूक अब्दुल्ला

जी.के. वासन

वायलर रवी

कपिल सिब्बल

आंनद शर्मा

सी.पी.जोशी

पवनकुमार बंसल

दयानिधी मारन

बेनीप्रसाद

श्रीप्रकाश जयस्वाल

अंबिका सोनी

एस.एम.कृष्णा

एम.के.अझागिरी

किशोरचंद्र देव

मल्लिकार्जुन खरगे

कुमारी शैलजा

सुबोधकांत सहाय

प्रफुल्ल पटेल

सलमान खुर्शीद
पंतप्रधान

अर्थ

संरक्षण

गृह

रेल्वे

कृषी,अत्र व प्रक्रिया

विज्ञान – तंत्रज्ञान आणि भूविज्ञान

ऊर्जा

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

आरोग्य आणि कुटुबं कल्याण

कंपनी व्यवहार

ग्रामीण विकास

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू

नगर विकास

लघु आणि मध्यम उद्योग

अपारंपारिक ऊर्जा

जलवाहतूक

अनिवासी भारतीय

मनुष्यबळ विकास, माहिती – तंत्रज्ञान,दुरसंचार

उद्योग व वाणिज्य, वस्त्रोद्योग (अतिरिक्त कार्यभार)

महामार्ग आणि रस्ते वाहतूक

संसदीय कामकाज, जलसंपदा

वस्त्रोद्योग

पोलाद

कोळसा

माहिती व प्रसारण

परराष्ट्र

खेत व रसायन

आदिवासी विकास आणि पंचायती

कामगार व रोजगार

गृहनिर्माण,शहरी दारिद्र्य निर्मूलन

पर्यटन

अवजड उद्योग आणि सार्वजनिक

विधी व न्याय आणि अल्पसंख्यांक विकास

राज्यमंत्री
प्रतीक पाटील

कंवर जितेंद्र सिंह

मुलपल्ली रामचंद्रन

पानाबाका लक्ष्मी

व्ही.नारायण सामी

श्रीकांत जेना

डी.पुरंदेश्वरी देवी

ज्योतिरादित्य शिंदे

मोहन जतुआ

डॉ.एस.जगतरक्षकन

नमो नारायण मीणा

एस.एस.पलानीमणिक्कम

सुदीप बंडोपाध्याय

एस.गांधीसेल्वन

डी. पुरंदेश्वरी देवी

पानाबाका लक्ष्मी

प्रदीप जैन

के.एच.मुनिअप्पा

अगथा संगमा

शिशीर अधिकारी

सुगाता राय

ई.अहमद

के.एच.मुनिअप्पा

जितीन प्रसाद

एस.एम.पल्लम राजू

महादेव खंडेला

राजीव शुक्ला

हरीश रावत

परनीत कौर

सचिन पायलट

मिलिंद देवरा

भरतसिंह सोळंकी

तुषार चौधरी

चरणदास महंत

आर.पी.एन.सिंह

व्हिन्सेंट पाला

डी.नेपोलियन

सुलतान अहमद

मुकुल रॉय

अश्विनी कुमार

के.सी.वेणुगोपाल

पवनसिंह घाटोवार
कोळसा

गृह

गृह

वस्त्रोद्योग

पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, जन तक्रार निवारण आणि पेन्शन

खते आणि रसायने, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र प्रभार)

मनुष्यबळ विकास

उद्योग आणि वाणिज्य

माहिती व प्रसारण

माहिती व प्रसारण

अर्थ

अर्थ

आरोग्य आणि कुटुंब कल्याण

आरोग्य व कुटुंब कल्याण

मनुष्यबळ विकास

वस्त्रोद्योग

ग्रामीण विकास

रेल्वे

ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

नगर विकास

परराष्ट्र मंत्रालय, मनुष्यबळ विकास (अतिरिक्त कार्यभार)

रेल्वे

महामार्ग आणि रस्ते वाहतूक

संरक्षण

आदिवासी विकास

संसदीय कामकाज

कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग, संसदीय कामकाज (अतिरिक्त कार्यभार)

परराष्ट्र

माहिती तंत्रज्ञान व दुरसंचार

माहिती तंत्रज्ञान व दुरसंचार

रेल्वे

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, कंपनी व्यवहार

जलसंसाधन,अल्पसंख्यांक मंत्रालय

सामाजिक न्याय व सक्षमीकरण

पर्यटन

जलवाहतूक

नियोजन,विज्ञान – तंत्रज्ञान आणि भूविज्ञान

ऊर्जा

पूर्वोत्तर राज्ये

राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार

के.व्ही.थॉमस - अन्न ग्राहक आणि सार्वजनिक वितरण

अजय माकन - क्रीडा व युवक कल्याण

दिनशा पटेल - खाणी

कृष्णा तीरथ - महिला व बालकल्याण

गुरूदास कामत - पेयजल आणि स्वच्छता

जयंती नटराजन - वन व पर्यावरण
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

काँग्रेस राष्ट्रवादी
एकूण मंत्री ४० २० २०
कॅबिनेट मंत्री ३० १५ १५
राज्यमंत्री ५ ५


मंत्री पक्ष मतदारसंघ खाते
मुख्यमंत्री

१)पृथ्वीराज चव्हाण

उपमुख्यमंत्री

२)अजित पवार

३)आर.आर.पाटील

४)बाळासाहेब थोरात

५)राधाकृष्ण विखे – पाटील

६)छगन भुजबळ

७)हर्षवर्धन पाटील

८)नारायण राणे

९)डॉ.पतंगराव कदम

१०)जयंत पाटील

११)प्रा.लक्ष्मण ढोबळे

१२)जयदत्त क्षीरसागर

१३)शिवाजीराव मोघे

१४)गणेश नाईक

१५)अनिल देशमुख

१६)मनोहर नाईक

१७)विजयकुमार गावित

१८)सुनिल तटकरे

१९)रामराजे नाईक निंबाळ्कर

२०)बबनराव पाचपूते

२१)राजेश टोपे

२२)राजेंद्र दर्डा

२३)आरीफ नसीमखान

२४)सुरेश दर्डा

२५)हसन मुश्रीफ

२६)डॉ.नितीन राऊत

२७)मधुकर चव्हाण

२८)पदमाकर वळवी

२९)प्रा.वर्षा गायकवाड

३०)संजय देवतळे


काँग्रेस

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

काँग्रेस

काँग्रेस

राष्ट्रवादी

काँग्रेस काँग्रेस

काँग्रेस

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

काँग्रेस

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेस

राष्ट्रवादी

काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेस


विधानपरिषद

बारामती

क.महंकाळ

संगमनेर

शिर्डी

येवला

इंदापूर

कुडाळ

पलुस,कडेगाव

इस्लामपूर

मोहोळ

बीड

आर्णी (यवतमाळ)

बेलापूर

काटोल

पुसद

नंदु्रबार

श्रीवर्धन

विधान परिषद

श्रीगोंदा

घनसावंगी

औरंगाबाद-पूर्व

चांदिवली (मुंबई)

अंधेरी – पूर्व

(मुंबई)

कागल

नागपूर (उत्तर)

तुळजापूर

शहादा

धारावी (मुंबई)

वरोरा (चंद्रपूर)


सामान्य प्रशासन,माहिती व जनसंपर्क, नगरविकास, गृहनिर्माण,गलिच्छ वस्ती सुधारणा,घर दुरूस्ती व पुनर्बांधणी, परिवहन,मराठी भाषा विभाग,खनिकर्म, विधी व न्याय, माजी सैनिकांचे कल्याण.

वित्त व नियोजन, ऊर्जा

गृह

महसूल,खार जमीन

कृषी आणि पणन

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),पर्यटन

सहकार,संसदीय कार्य

उद्योग,बंदरे.रोजगार व स्वयंरोजगार

वने,मदत व पुनर्वसन,भूकंप पुनर्वसन

ग्रामविकास

पाणीपुरवठा व स्वच्छ्ता

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

सामाजिक न्याय.विमुक्त भटक्या जमाती व इतर मागास वर्गीयांचे कल्याण व व्यसनमुक्ती कार्य

उत्पादन शुल्क, अपारंपारिक ऊर्जा

अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण

अन्न व औषध प्रशासन

वैद्यकीय शिक्षण,फलोत्पादन

जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून)

जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ )

आदिवासी विकास

उच्च व तंत्रशिक्षण

शालेय शिक्षण

वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक विकास, औकाफ

सार्वजनिक आरोग्य,कुटुंब कल्याण व राजशिष्टाचार

कामगार आणि विशेष सहाय्य

रोजगार हमी योजना,जलसंधारण

पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय

क्रीडा व युवक कल्याण

महिला व बालविकास

पर्यावरण व सांस्कृतिक कार्य

राज्यमंत्री
मंत्री पक्ष मतदारसंघ खाते
१)रणजित कांबळे

२)प्रकाश सोळंके

३)सचिन अहिर

४)भास्कर जाधव

५)प्रा.फौजिया खान

६)गुलाबराव देवकर

७)सतेज ऊर्फ

बंटी पाटील

८)राजेंद्र मुळ्क

९) राजेंद्र गावित

१०)डी.पी.सावंत
काँग्रेस

राष्ट्रवादी(बीड)

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेस
देवळी

माजलगाव सहकार,पणन

वरळी (मुंबई)

गुहागर

विधानपरिषद

जळगाव (ग्रामीण)

कोल्हापूर (दक्षिण)

विधानपरिषद

पालघर

नादेंड उत्तर
पाणीपुरवठा आणि स्वच्छ्ता, अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम

महसूल,मदत व पुनर्वसन,वस्त्रोद्योग

गृहनिर्माण,उद्योग,खनिकर्म.सामाजिक न्याय,पर्यावरण

नगर विकास,वने,बंदरे,खारजमीन,संसदीय कार्य,विधी व न्याय,क्रीडा व युवक कल्याण

सामान्य प्रशासन,माहिती व जनसंपर्क,सांस्कॄतिक कार्य,शालेय शिक्षण,महिला व बालविकास,सार्वजनिक आरोग्य

कृषि,जलसंधारण,रोजगार हमी योजना,परिवहन

गृह (शहरे, ग्रामीण), ग्रामविकास, अन्न औषध प्रशासन

वित्त व नियोजन, ऊर्जा,जलसंपदा,संसदीय कार्य,उत्पादन शुल्क

आदिवासी विकास,कामगार,पाणलोट क्षेत्रविकास,फलोत्पादन

वैद्यकीय शिक्षण,उच्च आणि तंत्रशिक्षण,अपारंपारिक ऊर्जा

प्रसिध्द सॉफ्टवेअर / वेबसाईट व संस्थापक

सॉफ्टवेअर / वेबसाईट संस्थापक क्षेत्र

१) ऍमेझॉन जेफ बेझॉस पुस्तक वितरण क्षेत्रातील वेबसाईट

२) फेसबुक मार्क झुकेरबर्ग जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट

३) गुगल लॅरी पेज व सर्जी ब्रीन जगातील सर्वोत्तम सर्च इंजिन

४) ट्विटर जॅक डॉर्सी जगप्रसिध्द मायक्रोब्लॉगिंग

अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा

१) तामीळ (२००४)

२) संस्कृत (ऑक्टोबर २००५)

३) कन्नड (नोव्हेंबर २००८)

४) तेलगू (नोव्हेंबर २००८)

सन २००४ पासून भारतीय भाषांना अभिजात दर्जा देण्यास केंद्र शासनाने सुरूवात केली.

जागतिक
प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटना

संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)

अधिकृत स्थापना – २४ ऑक्टोंबर १९४५ मुख्यालय – न्यूयार्क (अमेरिका)

संयुक्त राष्ट्रे संकल्पनेचे जनक : फ्रॅन्कलिन रूझवेल्ट (अमेरिकेचे अध्यक्ष)

सदस्य संख्या : १९३, १९१ वे : ईस्ट तिमोर (२००२ पासून)

१९२ वे : मॉटिनग्रो (२००६ पासून)

१९३ वे :द. सुदान (२०११ पासून)

विद्यमान महासचिव : बान – की – मुन (द. कोरिया) दुस-यांदा फेरनिवड)

अधिकृत भाषा : इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चिनी व अरबी.

यूनोच्या सुरक्षा समितीत एकूण १५ सदस्य असून त्यापैकी अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स व चीन हे स्थायी सदस्य असून त्यांना नकाराधिकार (व्हेटो) आहे. भारत युनोचा संस्थापक सदस्य आहे.
जागतिक व्यापार संघटना (WTO)

सन १९९६ मध्ये स्थापन झालेल्या गॅट चे १९९५ मध्ये डब्लूटीओ मध्ये रूपातंर झाले.

अधिकृत स्थापना : १ जानेवारी १९९५ मुख्यालय : जिन्हिवा (स्वित्झर्लंड)

सदस्य संख्या : १५३,१५२ वे :युक्रेन (१६ मे २००८ पासून )

१५३ वे :केपवर्ड (२३जुलै २००८ पासून )

विद्यमान महासचिव : पास्कल लॅमी (फ्रान्स ) २००९ मध्ये फेरनिवड

उपमहासंचालक : हर्षवर्धन सिंग (भारत)

WTO च्या मंत्रीस्तरीय परिषदा

१ ली १९९६ : सिंगापूर, २ री १९९८ : जिनीव्हा, ३ री १९९९: सिएटल (अमेरिका), ४ थी २००१ : दोहा (कतार), ५ वी २००३ : कॅनकून (मेक्सिको), ६ वी २००५ : हाँगकाँग ७ वी जुलै २००८ : जिनीव्हा
नाटो (NATO)

स्थापना : ४ एप्रिल १९४९, मुख्यालय : ब्रुसेल्स (बेल्जियम)

सदस्य संख्या :२८ ( २७ व २८ वे : अल्बानिया व क्रोएशिया : एप्रिल २००९ पासून)

महासचिव : ऍडर्सफोग रासमुसेन (१ऑगस्ट २००९ पासून)
अलिप्त राष्ट्र संघटना (NAM)

अमेरिका व सोव्हिएत रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता स्वतंत्र धोरण स्वीकारणा-या राष्ट्रांची संघटना

अधिकृत स्थापना : १९६१

नाम चे शिल्पकार : पं. जवाहरलाल नेहरू, मार्शल टिटो (युगोस्लाव्हिया)

: कर्नल नासेर (इजिप्त ), डॉ.सुकार्नो (इंडोनेशिया)

सदस्य संख्याः : ११८ (११७ वे – हैती, ११८ वे : सेंट किटस व नेविस )

नाम ची १५ वी मंत्रीस्तरीय परिषद जुलै २००९ मध्ये कैरो (इजिप्त) येथे पार पाडली.
राष्ट्रकुल (COMMONWEALTH)

पूर्वी ब्रिटीशांच्या साम्राज्याखालील असलेल्या राष्ट्रांची ही संघटना आहे.

अधिकृत स्थापना : १९२६, सदस्य संख्याः ५४, मुख्यालय : लंडन

विद्यमान महासचिवः कमल शर्मा (भारत)

परिषदाः २००७ – कंपाला (युगांडा), २००९ – पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद व टोबॅगो)
ओपेक (OPEC)

ही पेट्रोलियम उत्पादक देशांशी प्रबळ संघटना आहे.

स्थापना :१९६०, मुख्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया )

सदस्य संख्याः १३ (१३ वेः अंगोला – २००७ पासून)

विद्यमान अध्यक्षः चाकिब खलील, परिषदाः २००७ – रियाध (सौदी अरेबिया)
द.आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC)

स्थापना :८ डिसेंबर १९८५, मुख्यालय : काठमांडू

सदस्य संख्याः ८ (भारत,पाकिस्तान,बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, मालदीव, व अफगाणिस्तान)

अफगाणिस्तानला २००७ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या शिखर परिषेत सदस्यत्व देण्यात आले आहे.

सार्कचे महासचिवः फातिमा दियाना सईद (१ मार्च ११ पासून )

परिषदाः २००८ (१५ वी ) – कोलंबो (श्रीलंका), २०१० (१६ वी)- थिंपू (भूतान)

नोव्हेंबर २०११ (१७ वी ) – मालदीव, २०१२ (१८ वी ) – नेपाळ

सार्कतर्फे २००८ हे वर्ष गव्हर्नन्स इयर म्हणून साजरे करण्यात आले.
जी – ८

जी – ८ही जगातील विकसित राष्ट्रांची प्रमुख संघटना आहे.

स्थापनाः १९७८, मुख्यालय : पॅरिस (फ्रान्स)

सदस्यः अमेरिका, ब्रितन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, इटली व जपान हे सात देश संस्थापक सदस्य असून १९९७ पासून रशियाला सदस्यत्व मिळाले आहे.

परिषदाः जुलै २००८ – तोयाको – होक्काईडो (जपान), जुलै २००९ – एल ऍक्वीला ( इटली)

जुन २०१० – हंटस्व्हिलॅ आँटॅरिवो (कॅनडा), मे २०११ – ड्युव्हिल्ले (फ्रान्स)

आगामी परिषद २०१२ मध्ये अमेरिकेत होणार आहे.
आशियान ASEAN )

ही आग्नेय आशियाई राष्ट्रांची राजकीय व आर्थिक सांघटना आहे.

स्थापनाः ८ ऑगस्ट १९६७, मुख्यालय : जाकार्ता (इंडोनेशिया)

सदस्य संख्याः १० (इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, फिलीपाईन्स,थायलंड, सिंगापूर, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार व ब्रुनी)

आशियाचे महासचिवः ओंग केंग यॉग (सिंगापूर)
इब्सा – ग्रुप (IBSA)

आर्थिक सहकार्य व दहशवादाविरूध्द लढण्यासाठी ही संघटना स्थापन केली आहे.

स्थापनाः २००३, सदस्यः ३ (भारत, ब्राझिल व द. आफ्रिका)

परिषदाः २००८ – भारत, २०१० – ब्राझिलिया, २०११ – प्रिटोरिया
युरोपियन संघ (EUROPEAN UNION)

ही युरोपमधील प्रमुख राजकीय व आर्थिक संघटना असून जगातील प्रथम क्रमांकाचा व्यापारी गट आहे.

स्थापनाः १९५७, मुख्यालय : ब्रुसेल्स (बेल्जिअयम)

सदस्य संख्याः २७ (२६ वे बल्गेरिया, २७ वेः रूमानिया – २००७ पासून)

अध्यक्षः हर्मन वान रॉपाई (बेल्जिअयमचे पंतप्रधान)

युरोपीय संघाने युरो या स्वंतत्र चलनाचा प्रारंभ केला.
सन २००२ पासून युरो चलनाचा सर्वत्र प्रत्यक्ष वापर सुरू केला असून आतापर्यंत २२ देशांशी या

चलनाचा स्वीकार केला आहे.

सन २००७ मध्ये बर्लिन येथे युरोपीय संघाने अपला सुवर्ण महोत्सव साजरा केला.

प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थाचे पदाधिकारी

जागतिक बँकेचे अध्यक्ष : रॉबर्ट झ्युलिक

जागतिक बँकेचे उपाध्यक्ष : अनिल सूद (भारत)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) अध्यक्ष : रॉड्रिगो रॅटो (स्पेन)

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक : डॉ. मार्गारेट चॅन (चीन)

जागतिक आरोग्य संघटनेचे उपाध्यक्ष : डॉ. रघुनाथ माशेलकर (भारत)

आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष : हारूहिको कुराडो (जपान)

यूनोच्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष : नजत अल हज्जाजी

जागतिक न्यायालयाचे अध्यक्ष : गिल्बर्ट गिलौनी

भारताचे युनोतील कायमचे प्रतिनिधी : हरदीपसिंग पुरी

भारताचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये कायमचे पतिनिधी : निलकांत शर्मा

जागतिक बँकेत भारताचे कार्यकारी संचालक : एम.एन.प्रसाद

यूएनडीपी चे मानव विकास सल्लागार : अमर्त्य सेन

भारताचे एशियन राष्ट्रासाठी राजदूत : एन.रवी

युरोपियन युरोपिनचे पहिले अध्यक्ष : हर्मन वान रॉपाई (जानेवारी २०१०)

युनोच्या सुरक्षा परिषादेच्या आतंकवाद विरोधी समितीचे अध्यक्ष : हरदीप सिंग पुरी (जानेवारी २०११)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा