Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

mpsc current26to50

=================================================================
Friday 24 June 2011
प्रश्नमंजुषा -50
प्रश्नमंजुषा -50

1. विशेषतः युवा वर्गाला आकर्षित करणारे 'फेसबुक ' हे संकेतस्थळ ( website) ह्याने निर्माण केली?

A. ज्युलीयन असांज
B. मार्क झुकरबर्ग
C. जिमी वेल्स
D. डिक कोस्पलो

उत्तरासाठी क्लिक करा
B. मार्क झुकरबर्ग

2. निकोलस सारकोझी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?

A. फ्रांस
B. जर्मनी
C. इंग्लंड
D. द.आफ्रिका

उत्तरासाठी क्लिक करा
A. फ्रांस

3. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 2012-13 हे वर्ष भारत _________ वर्ष म्हणून साजरे करेल असेल घोषित केले आहे.

A. पर्यटन वर्ष
B. बालिका वर्ष
C. विज्ञान वर्ष
D. तंत्रज्ञान वर्ष

उत्तरासाठी क्लिक करा
C. विज्ञान वर्ष
4. न्या. ब्रिजेश कुमारांच्या अध्यक्षतेखालील लवादाने दिलेल्या निर्णयामुळे _________ राज्याला कृष्णा नदीचे सर्वाधिक पाणी मिळेल.

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. तामिळनाडू

उत्तरासाठी क्लिक करा
C. आंध्रप्रदेश

5. आशियान ( ASEAN ) राष्ट्रांची 18 वी शिखर परिषद 2011 मध्ये ______येथे पार पडली.

A. लाओस
B. मनिला
C. जकार्ता
D. दिल्ली

उत्तरासाठी क्लिक करा
C. जकार्ता

6. आयगेट ह्या परदेशी कंपनीने नुकतीच _________ ही भारतीय कंपनी ताब्यात घेतली.

A. TCS
B. इन्फोसिस
C. विप्रो
D. पटनी कॉम्प्युटर्स

उत्तरासाठी क्लिक करा
D. पटनी कॉम्प्युटर्स

7. संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 2011 हे वर्ष ____________म्हणून साजरे करण्यात येत आहे.

A. आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान वर्ष
B. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष
C. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र वर्ष
D. आंतरराष्ट्रीय जैवअभियांत्रिकी वर्ष

उत्तरासाठी क्लिक करा
B. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष

8. 2010 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भ , मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळांना__________वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

A. चार
B. पाच
C. दहा
D. पंधरा

उत्तरासाठी क्लिक करा
B. पाच

9. 'हॅरिपॉटर' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?

A. जे.के. रोलिंग
B. अरविंद अडिगा
C. अगाथा ख्रिस्ती
D. व्ही.एस.नायपॉल

उत्तरासाठी क्लिक करा
A. जे.के. रोलिंग

10. गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व व नंतर आर्थिक सहायता देण्यासाठी केंद्राने _________ही योजना सुरू केली.

A. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
B. कस्तुरबा गांधी मातृत्व सहयोग योजना.
C. बा बापू योजना
D. संजय गांधी निराधार योजना

उत्तरासाठी क्लिक करा
A. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
===================================================================
Saturday 25 June 2011
शुभेच्छा
द्या होणार्‍या PSI पूर्व परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!!!
Posted by Competitive Exam Friend at 11:43 AM 0 comments
Email This BlogThis! Share to Twitter Share to Facebook Share to Google Buzz
प्रश्नमंजुषा -49
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2010-11 वर आधारित प्रश्न

1. सन 2009-10 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा हिस्सा _______ टक्के होता.

A. 10.5
B. 28.9
C. 60.6
D. 75.0

उत्तरासाठी क्लिक करा
A. 10.5

2. वर्ष _________ हे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.

A. 2009
B. 2010
C. 2008
D. 2007

उत्तरासाठी क्लिक करा
B. 2010

3. राज्यातील ________ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ________ लाख हेक्टर जमीन वनाखाली आहे.

A. 200,50
B. 224.5 , 52.1
C. 350,150
D. 240.8,20.5

उत्तरासाठी क्लिक करा
B. 224.5 , 52.1

4. 2001 च्या जनगणनेनुसार देशाची साक्षरता _________ टक्के होती तर राज्याची ________ टक्के होती.

A. 65, 76.9
B. 54,65.5
C. 75,89.5
D. 76.9,65

उत्तरासाठी क्लिक करा
A. 65, 76.9
5. राज्यात _________ प्रशासकीय विभाग आहेत.

A. 4
B. 5
C. 6
D. 7

उत्तरासाठी क्लिक करा
C. 6

6. पवन, सौर, बायोगॅस ,जैविक, समुद्र-लाटा आणि भू औष्णिक हे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत असून ह्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने _________ ह्या संस्थेची 'अंमलबजावणी करणारी निर्देशित संस्था 'म्हणून प्रमाणित केले आहे.

A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )
B. महाजेन्को (महाराष्ट्र राज्य ऊर्जा उत्पादन कंपनी लि.)
C. महाट्रान्सको (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वहन कंपनी लि.)
D. महाडिस्कॉम (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वितरण कंपनी लि.)

उत्तरासाठी क्लिक करा
A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )

7. 6 ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा ' मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार , २००९ ' राज्यात ____________ पासून लागू झाला.

A. 1 एप्रिल 2009
B. 1 एप्रिल 2010
C. 1 एप्रिल 2011
D. 1 जानेवारी 2011

उत्तरासाठी क्लिक करा
1 एप्रिल 2010

8. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात ___________ या पिकांचा समावेश आहे.

A. तांदूळ ,गहू आणि ज्वारी
B. गहू, बाजरी आणि ज्वारी
C. तांदूळ ,ज्वारी आणि कडधान्ये
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

उत्तरासाठी क्लिक करा
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

9. 2008-09 साली राज्याच्या सिंचनाखालील एकूण क्षेत्राचे पिकांखालील एकूण क्षेत्राशी प्रमाण _________ होते.

A. 11.7 %
B. 17.7 %
C. 37.7 %
D. 87.7 %

उत्तरासाठी क्लिक करा
B. 17.7 %

10. तुषार आणि ठिबक सिंचनामुळे पीक उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार _____________टक्के इतकी वाढ होते.

A. 10 ते 49
B. 47 ते 78
C. 12 ते 31
D. 15 ते 55

उत्तरासाठी क्लिक करा
C. 12 ते 31
====================================================================
Friday 24 June 2011
प्रश्नमंजुषा -48
प्रश्नमंजुषा -48

1.खालीलपैकी कोणता दिवस हा 'रंगभूमी ' दिवस म्हणून साजरा केला जातो?

A. 5 नोव्हेंबर
B. 1 डिसेंबर
C. 3 जानेवारी
D. 10 ऑक्टोबर

Click for answer
A. 5 नोव्हेंबर

2. सध्या पंधराव्या लोकसभेतील विरोधीपक्षनेते __________म्हणून यांचा उल्लेख करावा लागेल.

A. अरुण जेटली
B. गोपीनाथ मुंढे
C. सुषमा स्वराज
D. लालकृष्ण अडवाणी

Click for answer
C. सुषमा स्वराज
3. आशियातील पहिले सहकार विद्यापीठ ________ येथे होणार आहे.

A. मुंबई
B. हैदराबाद
C. पुणे
D. दिल्ली

Click for answer
C. पुणे

4. सध्या महाराष्ट्रात ______ विधानसभा अस्तित्वात आहे.

A. तेरावी
B. अकरावी
C. बारावी
D. चौदावी

Click for answer
C. बारावी

5. 2010 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या _________ ह्या वादळाचा आंध्रप्रदेशसह देशाच्या काही किनार्‍यावरील भागास फटका बसला.

A. फियान
B. लैला
C. झेन्थीया
D. यापैकी नाही

Click for answer
B. लैला

6. 104 वी घटना दुरुस्तीविधेयक _________ शी संबंधित आहे.

A. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 करणे.
B. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वरून 62 करणे.
C. महिलांना कायदेमंडळात 1/3 आरक्षण
D. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1/2 आरक्षण

Click for answer
A. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 करणे.

7. 2011 मध्ये 'राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स संमेलन' ________ येथे पार पडले.

A. पणजी
B. नवी दिल्ली
C. मुंबई
D. औरंगाबाद

Click for answer
D. औरंगाबाद

8. झारखंड मध्ये पार पडलेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये __________ने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

A. महाराष्ट्र
B. सेना दल
C. भारतीय रेल्वे
D. ओ.एन.जी.सी.

Click for answer
B. सेना दल

9. पहिल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या?

A. नवी दिल्ली
B. बीजिंग
C. सिंगापूर
D. लंडन

Click for answer
C. सिंगापूर

10. __________ हे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आहेत.

A. आर.आर.पाटील
B. सतेज पाटील
C. रणजित कांबळे
D. सचिन अहिर

Click for answer
B. सतेज पाटील
===================================================================
Friday 24 June 2011
प्रश्नमंजुषा -47
प्रश्नमंजुषा -47
1.' एक ' हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट ?

A. 105
B. 760
C. 670
D. 746

Click for answer
D. 746
3. गतीमान वस्तूची गती चारपट केली, तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती होईल?

A. 4 पट
B. 16 पट
C. 8 पट
D. 2 पट

Click for answer
B. 16 पट
गतीज ऊर्जेचे सूत्र आहे
म्हणजेच वस्तुमान ( m ) कायम ठेवले तर हे सूत्र बनेल
त्यावरून आपण लिहू शकतो
म्हणजेच नवीन वेग जुन्या (पहिल्या) वेगाच्या 4 पट असेल तर
ह्यावरून नवीन गतीज ऊर्जा 16 पट होईल.

4. (2,8,5 ) हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण आहे.

A. कार्बन
B. सिलिकॉन
C. फॉस्फरस
D. मॅग्नेशियम

Click for answer
C. फॉस्फरस
हे सुद्धा लक्षात ठेवा.
सोडियम Na=(2,8,1)
मॅग्नेशियम Mg= (2,8,2)
अल्युमिनियम Al=(2,8,3)
सिलिकॉन Si=(2,8,4)
फॉस्फरस P=(2,8,5)
सल्फर S=(2,8,6)
क्लोरीन Cl=(2,8,7)
ऑरगॉन Ar=(2,8,8)

5. 1 ज्यूल = _________

A. [\inline {\color{Magenta}10 ^{7}}] अर्ग
B. [\inline {\color{Magenta}10 ^{5}}] डाईन
C. [\inline {\color{Magenta}10 ^{3}}] वॅट
D. 746 वॅट

Click for answer
A. [\inline {\color{Magenta}10 ^{7}}] अर्ग

[\inline {\color{Magenta}W=F\times S}]
म्हणून 1 ज्यूल = 1 न्युटन [\inline {\color{Magenta}\times}] 1 मीटर
= [\inline {\color{Magenta}10^{5}}] डाईन [\inline {\color{Magenta}\times 10^{2}}] सें.मी.
= [\inline {\color{Magenta}10^{7}}] अर्ग

6. एका पदार्थाचे वस्तुमान 5 kg आहे. त्याच्यात [\inline 2m/sec^2] त्वरण निर्माण करण्यासाठी किती बल लागेल ?

A. 0.4 N
B. 1 N
C. 2.5 N
D. 10 N

Click for answer
D. 10 N
न्यूटनच्या गतिविषयक दुसर्‍या नियमानुसार वस्तूवरील बल=वस्तुमान * (त्वरण )
म्हणजेच [\inline F=m\times a]
दिलेल्या माहितीवरून m = 5 kg, तर a = [\inline 2m/sec^2]
म्हणून [\inline F= 2 \times5] N

F= 10 N

7. एस. आय. पद्धतीत 'ज्यूल ' हे _______ याचे एकक आहे.

A. ऊर्जा
B. बल
C. वेग
D. शक्ती

Click for answer
A. ऊर्जा

8. नाभीय अंतर 25 सें.मी.असलेल्या बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक किती?

A. 4 डायॉप्टर
B. -4 डायॉप्टर
C. [\inline \frac{1}{25}] डायॉप्टर
D. [\inline -\frac{1}{25}] डायॉप्टर

Click for answer
A. 4 डायॉप्टर
लक्षात ठेवा : बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक धन तर अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक ऋण असतो.
P (डायॉप्टरमध्ये )= [\inline {\color{Magenta}\frac{1}{f} }] (मीटरमध्ये )
दिलेल्या उदाहरणात प्रथम सें.मी. चे मीटर करू यात.
25 सें.मी.= 0.25 मी.

म्हणून भिंगांक = 1/0.25 = 4 D

9. आम्ल पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईडस् आणि _______________ हे जबाबदार असतात.

A. कार्बन डाय ऑक्साईड
B. सल्फर डाय ऑक्साईड
C. ऑक्सिजन
D. हायड्रोजन

Click for answer
B. सल्फर डाय ऑक्साईड

10. 1 मिलीमीटर =_________ मायक्रोमीटर

A. 10
B. 100
C. 1000
D. 10000

Click for answer
C. 1000
====================================================================
Thursday 23 June 2011
प्रश्नमंजुषा -46
प्रश्नमंजुषा -46


1. भारताची सर्वाधिक सीमा (international boundry)__________ या देशाबरोबर आहे.

A. चीन
B. पाकिस्तान
C. नेपाळ
D. बांगलादेश

उत्तरासाठी क्लिक करा
D. बांगलादेश
2. ____________ ही अर्थशास्त्रात नोबेल मिळविणारी पहिली महिला ठरली.

A. मेरी क़्युरी
B. एलिनोर ऑस्ट्रॉम
C. कॅथी मेडी
D. ज्युडी संवेदा

उत्तरासाठी क्लिक करा
B. एलिनोर ऑस्ट्रॉम

3. खालीलपैकी एका घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत आठव्या परीशिष्टात समाविष्ट भाषांत 4 भाषांची भर पडली.

A. 42 वी घटनादुरुस्ती
B. 61 वी घटनादुरुस्ती
C. 86 वी घटनादुरुस्ती
D. 92 वी घटनादुरुस्ती

उत्तरासाठी क्लिक करा
D. 92 वी घटनादुरुस्ती

4. भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर _____________ हे आहे.

A. चिल्का
B. लोणार
C. पुलिकत
D. वूलर

उत्तरासाठी क्लिक करा
D. वूलर

5. राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्णपणे _____________ यांचे नियंत्रण असते.

A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. मुख्यमंत्री
D. विधानसभा

उत्तरासाठी क्लिक करा
D. विधानसभा

6. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पहिला शास्त्रीय प्रयत्‍न ________ यांनी केला.

A. दादाभाई नौरोजी
B. डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव
C. पी.सी.महालनोबीस
D. सुभाषचंद्र बोस

उत्तरासाठी क्लिक करा
B. डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव

7. 'थ्री गॉर्जेस' धरण __________ ह्या देशात आहे.

A. अमेरीका
B. चीन
C. रशिया
D. भारत

उत्तरासाठी क्लिक करा
B. चीन

8. 'द इनसाइडर' हे भारताच्या ___________ या माजी पंतप्रधानांचे आत्मचरित्र आहे.

A. पी.व्ही.नरसिंहराव
B. इंद्रकुमार गुजराल
C. व्ही.पी.सिंग
D. इंदिरा गांधी

उत्तरासाठी क्लिक करा
A. पी.व्ही.नरसिंहराव

9. पुल्तीझर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

A. समाजसेवा
B. विज्ञान तंत्रज्ञान
C. पत्रकारिता
D. साहित्य

उत्तरासाठी क्लिक करा
C. पत्रकारिता

10. खालीलपैकी कोणती व्यक्तीने भारताच्या उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

A. प्रतिभाताई पाटील
B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
C. नीलम संजीव रेड्डी
D. सर्वपल्ली राधाकृष्णन

उत्तरासाठी क्लिक करा
D. सर्वपल्ली राधाकृष्णन
===================================================================
Thursday 23 June 2011
प्रश्नमंजुषा -45
प्रश्नमंजुषा-45
1. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या प्रशासनाची सूत्रे कधी हाती घेतली?

A. सन 1891 मध्ये
B. सन 1892 मध्ये
C. सन 1893 मध्ये
D. सन 1894 मध्ये

उत्तरासाठी क्लिक करा
D. सन 1894 मध्ये

2. सन ___________ या कालावधीत महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते.

A. 1874-1882
B. 1875-1882
C. 1876-1882
D. 1977-1882

उत्तरासाठी क्लिक करा
C. 1876-1882

3. 'जवाहर रोजगार योजने 'अंतर्गत होणारा खर्च केंद्र व राज्य सरकार यांच्यात __________ या प्रमाणात विभागाला जातो.

A. 25:75
B. 60:40
C. 75:25
D. 50:50

उत्तरासाठी क्लिक करा
C. 75:25
4. मोतीबिंदू ( Cataract)____________ यांतील दोषामुळे होतो.

A. दृष्टीपटल
B. पारपटल
C. नेत्राभिंग
D. पितबिंदू

उत्तरासाठी क्लिक करा
C. नेत्राभिंग

5. 'पंचशील' करार भारताने ______ या देशाबरोबर केला.

A. रशिया
B. चीन
C. अमेरीका
D. पाकिस्तान

उत्तरासाठी क्लिक करा
B. चीन

6. राज्यघटनेच्या कलम _____________ मध्ये राज्याच्या ध्येयधोरणांची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत.

A. 36 ते 51
B. 36 ते 52
C. 38 ते 53
D. 38 ते 54

उत्तरासाठी क्लिक करा
A. 36 ते 51

7. खालीलपैकी कोणता रोग दुषित पाण्यात चालल्यामुळे होव्य शकतो?

A. मलेरिया
B. कावीळ
C. लेप्टोस्पायरोसिस
D. एड्स

उत्तरासाठी क्लिक करा
C. लेप्टोस्पायरोसिस

8. महाराष्ट्राच्या राज्यपालांची नियुक्ती ___________ हे करतात.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्याचे मुख्यमंत्री
D. लोकसभा विरोधी पक्ष नेता

उत्तरासाठी क्लिक करा
B. राष्ट्रपती

9. 'बागलिहार 'प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

A. चिनाब
B. सिंधू
C. सतलज
D. झेलम

उत्तरासाठी क्लिक करा
A. चिनाब

10. 'शोधग्राम'शी संबंधित व्यक्ती कोण?

A. मेधा पाटकर
B. प्रकाश आमटे
C. अभय बंग
D. दीप जोशी

उत्तरासाठी क्लिक करा
C. अभय बंग
=========================================================================
Wednesday 22 June 2011
प्रश्नमंजुषा -44
प्रश्नमंजुषा -44


1.________ ह्यांचा स्मृतिदिन म्हणून दरवर्षी महाराष्ट्र राज्यात 6 जानेवारीला 'पत्रकार दिन ' साजरा केला जातो.

A. लोकमान्य टिळक
B. गोपाळ गणेश आगरकर
C. दादाभाई नौरोजी
D. बाळकृष्ण जांभेकर

उत्तरासाठी क्लिक करा
D. बाळकृष्ण जांभेकर

2. 99 वी 'इंडीयन सायन्स काँग्रेस ' प्रा. गीता बाली यांच्या अध्यक्षतेखाली 2012 मध्ये ___________येथे होणे नियोजित आहे.

A. तिरुअनंतपुरम
B. चेन्नई
C. भुवनेश्वर
D. नवी दिल्ली

उत्तरासाठी क्लिक करा
C. भुवनेश्वर

3.भारतरत्‍न पुरस्कार __________ ह्यांच्या संकल्पनेतून साकारले.

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. राजेंद्र प्रसाद
C. इंदिरा गांधी
D. महात्मा गांधी

उत्तरासाठी क्लिक करा
B. राजेंद्र प्रसाद

4. खालीलपैकी कोणती व्यक्ती 'महाराष्ट्र भुषण ' पुरस्काराने अद्याप तरी सन्मानित केलेली नाही.

A. पु.ल.देशपांडे
B. मंगेश पाडगावकर
C. वसंत गोवारीकर
D. जयंत नारळीकर

उत्तरासाठी क्लिक करा
C. वसंत गोवारीकर

5.___________ ह्या परदेशी बँकेच्या भारतात सर्वाधिक शाखा आहेत.

A. HSBC
B. सिटी बँक
C. ए .बी.एन. अम्रो
D. स्टँडर्ड चार्टर्ड

उत्तरासाठी क्लिक करा
D. स्टँडर्ड चार्टर्ड

6. संयुक्त राष्ट्र संघाच्या एड्सविषयक जनजागृती कार्यक्रमाचे सदिच्छा दूत म्हणून ______ ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

A. सचिन तेंडुलकर
B. प्रीती झिंटा
C. अमिताभ बच्चन
D. प्रियांका चोप्रा

उत्तरासाठी क्लिक करा
B. प्रीती झिंटा
7.स्वाईन फ्लूचा भारतातील पहिला रुग्ण ________ येथे आढळला होता.

A. पुणे
B. हैद्राबाद
C. अहमदाबाद
D. दिल्ली

उत्तरासाठी क्लिक करा
B. हैद्राबाद

8.'सोलर प्रोब प्लस ' ही मोहीम _________ ह्या संस्थेतर्फे चालवली जात आहे.

A. इस्त्रो
B. नासा
C. युरोपियन स्पेस अजेन्सी
D. जाक्सा (JAXA)

उत्तरासाठी क्लिक करा
B. नासा

9. 2010 ची ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा ___________येथे पार पडली.

A. भारत
B. वेस्टइंडिज
C. इंग्लंड
D. द.आफ्रिका

उत्तरासाठी क्लिक करा
B. वेस्टइंडिज

10. शेतीच्या इंद्रधनुष्य क्रांतीतील 'गोल क्रांती' (Round revolution)ही कशाशी संबंधित आहे?

A. अंडी उत्पादन
B. कोबी उत्पादन
C. नद्या जोड प्रकल्प
D. बटाटा उत्पादन

उत्तरासाठी क्लिक करा
D. बटाटा उत्पादन
===================================================================
Wednesday 22 June 2011
प्रश्नमंजुषा -43
प्रश्नमंजुषा -43
1.2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने ________ ह्या विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या.

A. जन्मभूमी गौरव एक़्सप्रेस
B. कवी गुरु एक़्सप्रेस
C. विवेक एक़्सप्रेस
D.राष्ट्रगान गौरव एक़्सप्रेस

उत्तरासाठी क्लिक करा
B. कवी गुरु एक़्सप्रेस

2. 2010 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 65 वर्षांखालील पुरुषासाठी _________ रकमेपर्यंत
उत्पन्न करमुक्त होते.
A. रु. 1,60,000
B. रु. 1,80,000
C. रु. 2,50,000
D. रु. 5,00,000

उत्तरासाठी क्लिक करा
A. रु. 1,60,000

3. 2011-12 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 80 वर्षांवरील स्त्रीसाठी _________ रकमेपर्यंत
उत्पन्न करमुक्त आहे .

A. रु. 1,80,000
B. रु. 2,50,000
C. रु. 5,00,000
D. रु. 1,90,000

उत्तरासाठी क्लिक करा
C. रु. 5,00,000

4. 2010 मध्ये पार पडलेल्या 10 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ___________ हे होते.

A. द.भि.कुलकर्णी
B. उत्तम कांबळे
C. संजय पवार
D. राजाभाऊ शिरगुप्पे

उत्तरासाठी क्लिक करा
D. राजाभाऊ शिरगुप्पे

5.औरंगाबाद येथे पार पडलेल्या 'शोध मराठी मनाचा' ह्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्-घाटन _____ यांनी केले.

A. पृथ्वीराज चव्हाण
B. अशोक चव्हाण
C. अजितदादा पवार
D. विजय भटकर

उत्तरासाठी क्लिक करा
C. अजितदादा पवार

6.2011 ची प्रतिष्ठेची 'फेमिना मिस इंडिया - वर्ल्ड '___________ही ठरली.

A. हॅस्लीन कौर
B. अंकिता शौर
C. कनिष्ठा धानकर
D. काजल लक्ष्मीनारायण

उत्तरासाठी क्लिक करा
C. कनिष्ठा धानकर

7. आफ्रिकेतील अलीकडेच स्वतंत्र झालेल्या दक्षिण सुदान या देशाची राजधानी __________ ही आहे.

A. मड हट टाउन
B. खारतोम
C. नैरोबी
D. डोडोमा

उत्तरासाठी क्लिक करा
A. मड हट टाउन

8.ज्युलिया गिलार्ड ह्या ___________ च्या पहिल्याच महिला पंतप्रधान आहेत.

A. यु.के.
B. मेक्सिको
C. जर्मनी
D. ऑस्ट्रेलिया

उत्तरासाठी क्लिक करा
D. ऑस्ट्रेलिया

9. ईशा करवडे ही खेळाडू ___________ ह्या खेळाशी संबंधित आहे.

A. महिला क्रिकेट
B. तिरंदाजी
C. बुद्धिबळ
D. नेमबाजी

उत्तरासाठी क्लिक करा
C. बुद्धिबळ
10. बराक ओबामा हे अमेरिकेचे ________ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

A. 42 वे
B. 43 वे
C. 44 वे
D. 45 वे

उत्तरासाठी क्लिक करा
C. 44 वे
====================================================================
Wednesday 22 June 2011
प्रश्नमंजुषा-42
प्रश्नमंजुषा-42
1.2011 चा केंद्रीय अर्थसंकल्प ____________ यांनी मांडला.

A. पी.चिदंबरम
B. प्रणव मुखर्जी
C. मनमोहनसिंग
D. यशवंत सिन्हा

उत्तरासाठी क्लिक करा
B. प्रणव मुखर्जी

2.महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन _________येथे भरते.

A. नागपूर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. मुंबई

उत्तरासाठी क्लिक करा
D. मुंबई

3. भारतात नभोवाणी केंद्रांची सुरुवात 1927 साली __________ या दोन शहरात झाली.

A. मुंबई आणि पुणे
B. मुंबई आणि दिल्ली
C. दिल्ली आणि कोलकाता
D. मुंबई आणि कोलकाता

उत्तरासाठी क्लिक करा
D. मुंबई आणि कोलकाता
4. महाराष्ट्रात __________ या ठिकाणी अष्टविनायकाचे ठिकाण नाही.

A. थेऊर
B. रांजणगाव
C. ओझर
D. त्र्यंबकेश्वर

उत्तरासाठी क्लिक करा
D. त्र्यंबकेश्वर

5. 2001 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता ___________ या राज्यात होती.

A. अरुणाचल प्रदेश
B. आसाम
C. प.बंगाल
D. गोवा

उत्तरासाठी क्लिक करा
A. अरुणाचल प्रदेश

6. खालीलपैकी कोणता देश 'सार्क 'संघटनेत सर्वात अलीकडे समाविष्ट झाला?

A. भूतान
B. पाकिस्तान
C. अफगाणिस्तान
D. इराक

उत्तरासाठी क्लिक करा
C. अफगाणिस्तान

7. भारताची 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य ___________ आहे.

A. आजची जनगणना उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी
B. आपली जनगणना , आपले भविष्य
C. आपली जनगणना , आपले कर्तव्य
D. जनगणना - विकासाचा मार्ग

उत्तरासाठी क्लिक करा
B. आपली जनगणना , आपले भविष्य

8. क्रिकेट विश्वचषक जिंकून भारत ______वर्षांनंतर पुन्हा एकदा जगजेत्ता बनला.

A. 14
B. 20
C. 24
D. 28

उत्तरासाठी क्लिक करा
D. 28

9. भारतातील सर्वाधिक वाघ __________ या राज्यात आहेत.

A. महाराष्ट्र
B. मध्यप्रदेश
C. कर्नाटक
D. उत्तरप्रदेश

उत्तरासाठी क्लिक करा
C. कर्नाटक

10. 2009 चे शांततेचे नोबेल पारितोषिक __________ यांना बहाल करण्यात आले.

A. बराक ओबामा
B. लियू शावबो
C. रेडक्रॉस
D. अल गोर

उत्तरासाठी क्लिक करा
A. बराक ओबामा
======================================================================
Tuesday 21 June 2011
प्रश्नमंजुषा -41
प्रश्नमंजुषा -41
1. 'लोकपाल ' ही संकल्पना सर्वप्रथम ________ ह्या देशात अस्तित्वात आली.

A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. स्वीडन
D. जपान

उत्तरासाठी क्लिक करा
C. स्वीडन

2. 2011च्या ' पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात' _________ ह्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

A. शशीकला , सायरा बानू
B. दिलीपकुमार , सायरा बानू
C. देवानंद, दिलीपकुमार
D. अमिताभ बच्चन , रेखा

उत्तरासाठी क्लिक करा
A. शशीकला , सायरा बानू

3. डिसेंबर 2010 अखेर भारतातातील मोबाईल धारकांची सख्या _________इतकी होती.

A. 60 कोटी
B. 70 कोटी
C. 80 कोटी
D. 90 कोटी

उत्तरासाठी क्लिक करा
B. 70 कोटी

4.1971 मध्ये इंदिरा गांधीनी ______ बरोबर 20 वर्षांचा 'मैत्री करार ' केला होता.

A. अफगाणीस्तान
B. अमेरीका
C. इंग्लंड
D. रशिया

उत्तरासाठी क्लिक करा
D. रशिया

5. ________ ह्या पक्षाची ' राष्ट्रीय पक्ष ' म्हणून मान्यता रद्द झाली.

A.समाजवादी पक्ष
B.बहुजन समाजवादी पक्ष
C.राष्ट्रीय जनता दल
D.यापैकी नाही

उत्तरासाठी क्लिक करा
C.राष्ट्रीय जनता दल
6. महाराष्ट्र 'ऑनलाईन' शिक्षण देणारे _____ हे पहिले विद्यापीठ ठरले.

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
B. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ , नांदेड
C. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
D. पुणे विद्यापीठ, पुणे

उत्तरासाठी क्लिक करा
B. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ , नांदेड

7. ____________ हा आयोग भोपाळ दुर्घटनेसंदर्भात तयार करण्यात आला.

A. कोचर आयोग
B. लिबरहान आयोग
C. कोतवाल समिती
D. नानावटी आयोग

उत्तरासाठी क्लिक करा
A. कोचर आयोग

8. मोबाईल नंबर पोर्टीलिटी ची सुरुवात ________ह्या राज्यापासून करण्यात आली.

A. महाराष्ट्र
B. हरियाणा
C. प. बंगाल
D. तामिळनाडू

उत्तरासाठी क्लिक करा
B. हरियाणा

9. _______ हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह होय.

A. आर्यभट्ट
B. कल्पना
C. मेटसॅट
D. इन-सॅट

उत्तरासाठी क्लिक करा
A. आर्यभट्ट

10. 'जागतिक वसुंधरा दिन'हा ________ ह्या तारखेला साजरा केला जातो.

A. 21 मार्च
B. 22 मार्च
C. 22 एप्रिल
D. 23 मार्च

उत्तरासाठी क्लिक करा
C. 22 एप्रिल
====================================================================
Tuesday 21 June 2011
प्रश्नमंजुषा -40
प्रश्नमंजुषा -40


1.केंद्र सरकार सध्या 'राष्ट्रीय बांबू मिशन ' देशातील ___________ राज्यांमध्ये चालवीत आहे .

A. 28
B. 27
C. 26
D. 25

उत्तरासाठी क्लिक करा
B. 27

2. भारत हा नैसर्गिक रबराचा जगातला ________ क्रमांकाचा उत्पादक देश आहे.

A. पहिल्या
B. दुसर्‍‌या
C. तिसर्‍‌या
D. चौथ्या

उत्तरासाठी क्लिक करा
D. चौथ्या

3. महाराष्ट्रातील नवीन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला धरून सध्या भारतात एकूण किती असे प्रकल्प आहेत.

A. 34
B. 37
C. 38
D. 39

उत्तरासाठी क्लिक करा
D. 39

4. 2010 च्या UNDP च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक (HDI- Human development Index)__________ आहे.

A. 1
B. 10
C. 119
D. 169

उत्तरासाठी क्लिक करा
C. 119

5. सध्या नालंदा विद्यापीठ पुन्हा उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे विद्यापीठ 1193 ला _________ह्याच्या आक्रमणात नष्ट झाले होते.

A. तैमूरलंग
B. बख्तियार खिलजी
C. शेरशाह सुरी
D. बाबर

उत्तरासाठी क्लिक करा
B. बख्तियार खिलजी

6. भारतातले पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ _________ हे आहे.

A. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ , शमशाबाद(हैद्राबाद )
B. अहिल्यादेवी होळकर विमानतळ, इंदोर
C. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ,मुंबई
D. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ , नवी दिल्ली

उत्तरासाठी क्लिक करा
A. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ , शमशाबाद(हैद्राबाद )
7. भारत सरकारने 2010 मध्ये 'महारत्न'चा दर्जा दिलेल्या 4 कंपन्या कोणत्या?

A. ONGC, NTPC, SAIL, IOC
B. ONGC, GAIL, SAIL, BHEL
C. ONGC, GAIL, SAIL, IOC
D. ONGC, NALCO, SAIL, IOC

उत्तरासाठी क्लिक करा
A. ONGC, NTPC, SAIL, IOC

8. 2011 च्या 83 व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ठरला?

A. द सोशल नेटवर्क
B. द किंग्ज स्पीच
C. द पिपली लाइव्ह
D. जोगवा

उत्तरासाठी क्लिक करा
B. द किंग्ज स्पीच

9. 58 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा ठरला

A. मी सिंधुताई सपकाळ
B. मला आई व्हायचंय
C. जोगवा
D. बालगंधर्व

उत्तरासाठी क्लिक करा
B. मला आई व्हायचंय

10. __________ हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

A. साहित्य अकादमी पुरस्कार
B. सरस्वती सन्मान
C. ज्ञानपीठ पुरस्कार
D. व्यास सन्मान

उत्तरासाठी क्लिक करा
C. ज्ञानपीठ पुरस्कार
=====================================================================
Monday 20 June 2011
प्रश्नमंजुषा -39
प्रश्नमंजुषा -39
1.सध्याच्या भारताच्या परराष्ट्र सचिव पदी ______ ह्या महिला अधिकारी आहेत .

A.श्रीमती निरुपमा राव
B.श्रीमती सईदा अहमद
C.श्रीमती गिरिजा व्यास
D.श्रीमती पूर्णिमा अडवानी

उत्तरासाठी क्लिक करा
A.श्रीमती निरुपमा राव

2. राष्ट्रीय कौशल्य आयोगाचे अध्यक्ष ___________ हे आहेत.

A. सॅम पित्रोदा
B. नंदन निलेकणी
C. मनमोहनसिंग
D. विजय केळकर

उत्तरासाठी क्लिक करा
C. मनमोहनसिंग

3. इंद्रा नूयी ह्या __________ या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.

A. पेप्सिको
B. सिटी ग्रुप
C. मोटोरोला
D. क़्वेस्ट डायग्नोसीस

उत्तरासाठी क्लिक करा
A. पेप्सिको

4. भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन दरमहा ____________ रु. आहे.

A. रु. 1,00,000
B. रु. 1,50,000
C. रु. 10,00,000
D. निश्चित वेतन नसते

उत्तरासाठी क्लिक करा
B. रु. 1,50,000

5. 2011 च्या विश्वचषक क्रीडा स्पर्धेत ____ संघ सहभागी झाले होते.

A. 8
B. 10
C. 12
D. 14

उत्तरासाठी क्लिक करा
D. 14

6. 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ 'ही चर्चित कादंबरी _____ यांनी लिहिली.

A. रा.चिं.ढेरे
B. विश्वास पाटील
C. आनंद यादव
D. भालचंद्र नेमाडे

उत्तरासाठी क्लिक करा
D. भालचंद्र नेमाडे

7. ____________ ह्या घटनादुरुस्तीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार मान्य केला.

A. 61 वी
B. 41 वी
C. 95 वी
D. 86 वी

उत्तरासाठी क्लिक करा
D. 86 वी
8. महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण _________ मतदार संघ आहेत.

A. 46
B. 48
C. 50
D. 52

उत्तरासाठी क्लिक करा
B. 48

9. 15 व्या लोकसभेत महाराष्ट्रातील एकूण ____ महिला खासदार आहेत.

A. 1
B. 3
C. 6
D. 8

उत्तरासाठी क्लिक करा
B. 3

10. __________ सरकारने मुस्लिमांना ओबीसी आरक्षणांतर्गत 10% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.

A. आसाम
B. महाराष्ट्र
C. प. बंगाल
D. आंध्रप्रदेश

उत्तरासाठी क्लिक करा
C. प. बंगाल
===================================================================
Sunday 19 June 2011
प्रश्नमंजुषा -38
प्रश्नमंजुषा -38
1. भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते बोधवाक्य मुद्रित करण्यात आलेले आहे?

A. जयहिंद
B. सत्यमेव जयते
C. सत्यम शिवम सुंदरम्‌
D. वंदे मातरम्‌

उत्तरासाठी क्लिक करा
B. सत्यमेव जयते
2. भारतातील कोणत्या घटक राज्यास स्वतःची अशी राज्यघटना आहे?

A. सिक्किम
B. दिल्ली
C. जम्मू आणि काश्मीर
D. मणिपूर

उत्तरासाठी क्लिक करा
C. जम्मू आणि काश्मीर

3. राज्यपाल विधानपरिषदेत एकूण सदस्य संख्येच्या ________ सदस्यांची नियुक्ती करतात.

A. 1/3
B. 1/6
C. 1/12
D. 1/5

उत्तरासाठी क्लिक करा
C. 1/12

4. न्यायालयीन खटल्यास सामोरे जाण्याचा प्रसंग स्वतंत्र भारतात सर्वप्रथम ह्या पंतप्रधानांवर आला ?

A. मनमोहनसिंग
B. अटलबिहारी वाजपेयी
C. पंडित जवाहरलाल नेहरू
D. इंदिरा गांधी

उत्तरासाठी क्लिक करा
D. इंदिरा गांधी

5. भारतीय राज्यघटनेचे _______ परिशिष्ट हे केंद्र ,राज्य आणि समवर्ती सूचीतील विषयांच्या वाटपासंदर्भात आहे.

A. 4 थे
B. 5 वे
C. 6 वे
D. 7 वे

उत्तरासाठी क्लिक करा
D. 7 वे

6. राज्यघटनेच्या कलम 243A मध्ये _______ ची व्याख्या दिली आहे.

A. ग्रामसभा
B. महानगरपालिका
C. संघराज्य
D. यापैकी नाही

उत्तरासाठी क्लिक करा
A. ग्रामसभा

7. भारतातील शासनव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?

A. एकात्मिक
B. संसदीय
C. अध्यक्षीय
D. हुकूमशाही

उत्तरासाठी क्लिक करा
B. संसदीय

8. खालीलपैकी कोण भारताच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करते?

A. संसद
B. राष्ट्रपती
C. उपराष्ट्रपती
D. केंद्रीय अर्थमंत्री

उत्तरासाठी क्लिक करा
B. राष्ट्रपती

9. राष्ट्रपती आणि मंत्रीपरीषद यातील दुवा म्हणून ________ हे काम पाहतात.

A. उपराष्ट्रपती
B. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
C. पंतप्रधान
D. लोकसभा सभापती

उत्तरासाठी क्लिक करा
C. पंतप्रधान

10. राज्य विधिमंडळाचे ________ हे वरिष्ठ सभागृह मानले जाते.

A. राज्यसभा
B. विधानसभा
C. विधानपरिषद
D. लोकसभा

उत्तरासाठी क्लिक करा
C. विधानपरिषद
===================================================================
Sunday 19 June 2011
प्रश्नमंजुषा -37
प्रश्नमंजुषा -37


1. जुलै 2010 मध्ये पश्चिम चीनमध्ये संपन्न झालेल्या संयुक्त सैन्य सराव ____________ ह्या नावाने ओळखला गेला.

A. गरुड
B. मिलन
C. फ्रेंडशिप
D. युनियन

उत्तरासाठी क्लिक करा
C. फ्रेंडशिप

2. 2011 मध्ये सकाळ वृत्तसमूहाच्या 'ऍग्रो वन' कडून आयोजित सरपंच महापरीषद ____ येथे पार पडली.

A. नाशिक
B. पुणे
C. औरंगाबाद
D. सोलापूर

उत्तरासाठी क्लिक करा
C. औरंगाबाद

3. अलिप्त राष्ट्र संघटनेची स्थापना _______ ह्या वर्षी झाली.

A. 1952
B. 1961
C. 1948
D. 1970

उत्तरासाठी क्लिक करा
B. 1961

4. 2009 च्या 'अमेरिकन ओपन'मध्ये महिला एकेरीत _________ ने विजेते पद पटकाविले.

A. सेरेना विल्यम्स
B. व्हीनस विल्यम्स
C. किम क़्लिस्टर्स
D. मारिया शारापोव्हा

उत्तरासाठी क्लिक करा
C. किम क़्लिस्टर्स

5. स्वतंत्र भारताचे _______ हे पहिले निवडणूक आयुक्त होते.

A. सुकुमार सेन
B. हिरालाल कानिया
C. टी.एन.शेषन
D. सि.डी.देशमुख

उत्तरासाठी क्लिक करा
A. सुकुमार सेन

6. __________ हे सध्या महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री आहेत.

A. आर. आर. पाटील
B. जयंत पाटील
C. बबनराव पाचपुते
D. बाळासाहेब थोरात

उत्तरासाठी क्लिक करा
B. जयंत पाटील

7. राष्ट्रीय विज्ञान दिन ______ ह्या दिवशी साजरा केला जातो.

A. 31 जानेवारी
B. 28 फेब्रुवारी
C. 10 ऑक्टोबर
D. 14 नोव्हेंबर

उत्तरासाठी क्लिक करा
B. 28 फेब्रुवारी

8. सध्या प.बंगालचे मुख्यमंत्रीपद _______ हे भूषवित आहेत.

A. ज्योती बसू
B. ममता बॅनर्जी
C. बुद्धदेव भट्टाचार्य
D. यापैकी नाही

उत्तरासाठी क्लिक करा
B. ममता बॅनर्जी
9.'देवधर चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. टेबल टेनिस
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. हॉकी

उत्तरासाठी क्लिक करा
C. क्रिकेट
10. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत?

A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. मुख्यमंत्री
D. पंतप्रधान

उत्तरासाठी क्लिक करा
B. राज्यपाल
===================================================================
Sunday 19 June 2011
प्रश्नमंजुषा -36
विज्ञान आणि तंत्रज्ञान
1. आधुनिक आवर्त सारणीत __________आवर्त आहेत.

A. 7
B. 18
C. 9
D. 10

उत्तरासाठी क्लिक करा
7

2. ध्वनीचे प्रसारण _______मधून होत नाही.

A. स्थायू
B. वायू
C. द्रव
D. निर्वात पोकळी

उत्तरासाठी क्लिक करा
D. निर्वात पोकळी

3. विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ________ ने शोधून काढला.

A. ज्यूल
B. ओहम
C. ओरस्टेड
D. फ्लेमिंग

उत्तरासाठी क्लिक करा
C. ओरस्टेड
4. रक़्तातील हिमोग्लोबिनमध्ये ______ हा खनिज पदार्थ असतो.

A. लोह
B. कॅल्शीअम
C. आयोडीन
D. फॉस्फरस

उत्तरासाठी क्लिक करा
A. लोह

5. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे ______ होय.

A. ओतीव लोखंड
B. बीड लोखंड
C. घडीव लोखंड
D. वितळलेले लोखंड

उत्तरासाठी क्लिक करा
C. घडीव लोखंड

6. कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता?

A. तंतुकणिका
B. जलव्याल
C. हरितद्रव्य
D. कॅल्शीअम

उत्तरासाठी क्लिक करा
C. हरितद्रव्य

7. क्ष-किरण म्हणजे ____________ आहेत.

A. ॠण प्रभारित कण
B. धन प्रभारित कण
C. प्रभार विरहित कण
D. विद्युत चुंबकीय लहरी

उत्तरासाठी क्लिक करा
D. विद्युत चुंबकीय लहरी

8. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती __________ यामुळे सुरक्षित राहतात.

A. आर्द्रता
B. दवबिंदू
C. विशिष्ट उष्माधारकता
D. पाण्याचे असंगत आचरण

उत्तरासाठी क्लिक करा
D. पाण्याचे असंगत आचरण

9. __________ यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते.

A. पेट्रोल
B. कोळसा
C. केंद्रकीय क्रियाधानी
D. सौर घट

उत्तरासाठी क्लिक करा
D. सौर घट

10. खालीलपैकी कोणत्या इंद्रीयामध्ये पित्ताची निर्मिती होते?

A. स्वादुपिंड
B. लहान आतडे
C. जठर
D. यकृत

उत्तरासाठी क्लिक करा
D. यकृत
===================================================================
Sunday 19 June 2011
प्रश्नमंजुषा -35
प्रश्नमंजुषा -35


1. 'मुरूड ' ह्या आपल्या जन्मगावी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजसुधारक _________________

A.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B.आगरकर
C.महर्षी कर्वे
D.छत्रपती शाहू महाराज

उत्तरासाठी क्लिक करा
C.महर्षी कर्वे

2. 'गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले?

A. महात्मा फुले
B. राजर्षी शाहू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. आगरकर

उत्तरासाठी क्लिक करा
A. महात्मा फुले

3. ________ ह्या विदर्भकन्येस 'अनाथांची ' ची आई म्हणून ओळखले जाते.

A. इंदुताई टिळक
B. अनुताई वाघ
C. सिंधुताई सपकाळ
D. नसीमा हुरजूक

उत्तरासाठी क्लिक करा
C. सिंधुताई सपकाळ

4. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक कोण होते?

A. भाऊ महाजन
B. भाऊ दाजी लाड
C. जगन्नाथ शंकरशेठ
D. लोकहितवादी

उत्तरासाठी क्लिक करा
C. जगन्नाथ शंकरशेठ

5. 'स्त्री-पुरुष तुलना 'हा ग्रंथ कोणी लिहिला?

A. पंडिता रमाबाई
B. ताराबाई शिंदे
C. रमाबाई रानडे
D. आनंदीबाई जोशी

उत्तरासाठी क्लिक करा
B. ताराबाई शिंदे

6. _________ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला?

A. 16 मार्च 1927
B. 18 जून 1927
C. 14 ऑक्टोबर 1956
D. 20 नोव्हेंबर 1935

उत्तरासाठी क्लिक करा

7. 'केसरी 'ह्या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

A. लोकमान्य टिळक
B. न्या. रानडे
C. आगरकर
D. गोपाळ कृष्ण गोखले

उत्तरासाठी क्लिक करा
C. आगरकर

8. जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारणी सभे' ची स्थापना कोणी केली?

A. विठठ्ल रामजी शिंदे
B. महात्मा फुले
C. डॉ. भीमराव आंबेडकर
D. महर्षी कर्वे

उत्तरासाठी क्लिक करा
C. डॉ. भीमराव आंबेडकर
9. महात्मा फुले यांनी __________ हे वृत्तपत्र चालू केले?

A. दीनबंधू
B. प्रभाकर
C. हास्य संजीवनी
D. संवाद कौमुदी

उत्तरासाठी क्लिक करा
A. दीनबंधू

10. 'राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.'असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक हे होत?

A. महात्मा फुले
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
C. गो.ह.देशमुख
D. लोकहितवादी

उत्तरासाठी क्लिक करा
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
====================================================================
Saturday 18 June 2011
प्रश्नमंजुषा -34
प्रश्नमंजुषा -34


1. फनिश मूर्ती हे ___________ह्या आय टी कंपनीचे अध्यक्ष आहेत.

A. इन्फोसिस
B. आयगेट
C. विप्रो
D. सत्यम

उत्तरासाठी क्लिक करा
B. आयगेट

2. 2011-12 हे भारतीय रेल्वेने _________वर्ष म्हणून घोषित केले आहे.

A. स्वच्छता वर्ष
B. हरित ऊर्जा वर्ष
C. पर्यटन वर्ष
D. सहकार्य वर्ष

उत्तरासाठी क्लिक करा
B. हरित ऊर्जा वर्ष

3. ____________ह्या 'प्रसार भारती'च्या अध्यक्षा आहेत.

A.शोभना भरतिया
B.के.सुजाता राव
C.सोनिया गांधी
D.मृणाल पांडे

उत्तरासाठी क्लिक करा
D.मृणाल पांडे
4. 'कोलकता मेट्रो' हा देशातील रेल्वे चा नवीन विभाग म्हणून जाहीर झाल्यामुळे भारतीय रेल्वेचे आता ________ विभाग झाले आहेत .

A. 16
B. 15
C. 18
D. 17

उत्तरासाठी क्लिक करा
D. 17

5. अलिकडेच ______ ही नदी 'राष्ट्रीय नदी' म्हणून घोषित करण्यात आली.

A. गोदावरी
B. कृष्णा
C. गंगा
D. यमुना

उत्तरासाठी क्लिक करा
C. गंगा
---------------------------------------------------------------------
6.34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ________ येथे पार पडल्या.

A. रांची, झारखंड
B. पणजी , गोवा
C. नवी दिल्ली
D. सिमला, हिमाचल प्रदेश

उत्तरासाठी क्लिक करा
A. रांची, झारखंड

7. _______ हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे मानद आणि पदसिद्ध कुलपती असतात.

A. मुख्यमंत्री
B. शिक्षणमंत्री
C. राज्यपाल
D. विधानसभा सभापती

उत्तरासाठी क्लिक करा
C. राज्यपाल

8. रवीन्द्रनाथ टागोर ह्यांना त्यांच्या ____________ह्या अजरामर साहित्यकृतीसाठी साहित्यातील 'नोबेल'पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.

A. कमला
B. गोदान
C. गीतांजली
D. यापैकी नाही

उत्तरासाठी क्लिक करा
C. गीतांजली

9.________ हे राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष आहेत.

A. मनमोहनसिंग
B. सॅम पित्रोदा
C. न्या. बी. एन. किरपाल
D. न्या. ए. आर. लक्ष्मणन

उत्तरासाठी क्लिक करा
C. न्या. बी. एन. किरपाल

10. महाराष्ट्रात _______ हा बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिवस 'पत्रकार दिन 'म्हणून साजरा केला जातो.

A. 3 जानेवारी
B. 6 जानेवारी
C. 13 जानेवारी
D. 30 जानेवारी

उत्तरासाठी क्लिक करा
B. 6 जानेवारी
====================================================================
Saturday 18 June 2011
प्रश्नमंजुषा -33
प्रश्नमंजुषा -33


1.नोबेल पारितोषिकाने सन्मानित होणारे पहिले भारतीय हे होत?

A.रवीन्द्रनाथ टागोर
B.सर सी. व्ही. रमण
C.मदर तेरेसा
D.डॉ. आर. रामकृष्णन

उत्तरासाठी क्लिक करा
A.रवीन्द्रनाथ टागोर

2. नवी दिल्ली येथे 2010 मध्ये संपन्न झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत ___________स्थानावर राहिला

A. तिस‍र्या
B. पाचव्या
C. पहिल्या
D. आठव्या

उत्तरासाठी क्लिक करा
D. आठव्या

3. डॉ.तुकाराम मोरे हे _____________ह्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
B. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक
C. पुणे विद्यापीठ
D. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

उत्तरासाठी क्लिक करा
D. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

4.महाराष्ट्र शासनाने स्थापलेल्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष ____________आहेत.

A. डॉ. जयंत नारळीकर
B. डॉ. वसंत गोवारीकर
C. डॉ. नरेंद्र जाधव
D. डॉ. विजय भटकर

उत्तरासाठी क्लिक करा
B. डॉ. वसंत गोवारीकर
5. सध्या भारतातील _________राज्यांचे मुख्यमंत्रीपद महिला भूषवित आहेत.

A. 3
B. 4
C. 5
D. 6

उत्तरासाठी क्लिक करा
B. 4

6. महाराष्ट्रात 2009 मध्ये पार पडलेल्या 12 व्या विधानसभेच्या निवडणुकीत _________ह्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या.

A. राष्ट्रवादी काँग्रेस
B. काँग्रेस
C. भारतीय जनता पक्ष
D. शिवसेना

उत्तरासाठी क्लिक करा
B. काँग्रेस

7. महाराष्ट्रातील महिलांसाठीचे पहिले खुले कारागृह _______येथे आहे.

A. पैठण
B. आधारवाडी, कल्याण
C. नाशिक
D. येरवडा, पुणे

उत्तरासाठी क्लिक करा
D. येरवडा, पुणे

8. केंद्र शासनाने ____ठिकाणी सी.बी.आय चे विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

A. 67
B. 71
C. 75
D. 79

उत्तरासाठी क्लिक करा
B. 71

9. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक __________ हे होत.

A. शरद पवार
B. बॅरीस्टर ए.आर.अंतुले
C. वि .स.पागे
D. सि.डी. देशमुख

उत्तरासाठी क्लिक करा
C. वि .स.पागे

10. 'द लास्ट हिरो' हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

A. सचिन तेंडुलकर
B. विनोद कांबळी
C. अनिल कुंबळे
D. सौरभ गांगुली

उत्तरासाठी क्लिक करा
B. विनोद कांबळी
=====================================================================
Saturday 18 June 2011
प्रश्नमंजुषा -32
भारताचा सामान्य इतिहास 1857 ते 1947


1.'वंदेमातरम ' या गीताचे लेखक कोण?

A. दीनबंधू मित्र
B. रवींद्रनाथ टागोर
C. बंकिमचंद्र चटर्जी
D. नवीनचंद्र सेन

उत्तरासाठी क्लिक करा
C. बंकिमचंद्र चटर्जी

2. आर्य समाजाचे सुप्रसिद्ध घोषवाक्य कोणते?

A. उपनिषदा कडे परत चला .
B. वेदांकडे परत चला.
C. पुराणाकडे परत चला.
D. स्मृतींकडे परत चला.

उत्तरासाठी क्लिक करा
B. वेदांकडे परत चला.

3. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड कॅनिंग
C. लॉर्ड वेलस्ली
D. लॉर्ड डलहौसी

उत्तरासाठी क्लिक करा
B. लॉर्ड कॅनिंग

4. महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता?

A. चंपारण्य
B. खेड
C. मुळशी
D. बारडोली

उत्तरासाठी क्लिक करा
A. चंपारण्य

5. 'डिप्रेस्ड क्लास मिशन 'या संस्थेची स्थापना कोणी केली?

A. महात्मा ज्योतिबा फुले
B. विठ्ठल रामजी शिंदे
C. राजर्षी शाहू महाराज
D. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

उत्तरासाठी क्लिक करा
B. विठ्ठल रामजी शिंदे

6. सन १८५० साली _____येथे बिनतारी संदेश वाहन सुरु झाले.

A. मुंबई -ठाणे
B. मुंबई -दिल्ली
C. दिल्ली -कोलकाता
D. कोलकाता -आग्रा

उत्तरासाठी क्लिक करा
D. कोलकाता -आग्रा

7.'आत्मीय सभा ' आणि 'ब्राम्हो समाज ' यांची स्थापना _________ यांनी केली.

A.स्वामी दयानंद सरस्वती
B. राजा राम मोहन रॉय
C.स्वामी विवेकानंद
D.आत्माराम पांडुरंग

उत्तरासाठी क्लिक करा
B. राजा राम मोहन रॉय

8.स्वातंत्र्य वीर सावरकरांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी कोणी शिष्यवृत्ती दिली होती?

A. श्यामजी कृष्ण वर्मा
B. राशबिहारी बोस
C. लाला लजपतराय
D. मॅडम कामा
उत्तरासाठी क्लिक करा
A. श्यामजी कृष्ण वर्मा

9.बार्डोलीचा सत्याग्रह कोणत्या राज्यात घडला?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान

उत्तरासाठी क्लिक करा
B. गुजरात

10. मुंबई प्रांतात 'रयतवारी पध्दत' कोणी सुरु केली?

A. लॉर्ड डफरीन
B. एलफिन्स्टन
C. लॉर्ड मेकॉले
D. थॉमस मुन्‍रो

उत्तरासाठी क्लिक करा
B. एलफिन्स्टन
=====================================================================
Friday 17 June 2011
प्रश्नमंजुषा -31
प्रश्नमंजुषा -31


1.2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ________ ह्या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला?

A.वॉटर पोलो
B.टेनिस
C.क्रिकेट
D.फुटबॉल

उत्तरासाठी क्लिक करा
B.टेनिस

2.कोणत्या देशाने ब्रॉडबँड इंटरनेट सुविधेला नागरिकांचा कायदेशीर अधिकार म्हणून मान्यता दिली?

A.अमेरिका
B.दक्षिण कोरिया
C.फिनलंड
D.जर्मनी

उत्तरासाठी क्लिक करा
C. फिनलंड
3._________ह्या राज्याने संस्कृत भाषेला राज्याच्या दुसऱ्या भाषेचा दर्जा दिला.

A.उत्तरप्रदेश
B.हिमाचल प्रदेश
C.उत्तराखण्ड
D.तामिळनाडू

उत्तरासाठी क्लिक करा
C.उत्तराखण्ड

4.खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सर्वात जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्र आहे?

A.गुरु
B.मंगळ
C.पृथ्वी
D.युरेनस

उत्तरासाठी क्लिक करा
A.गुरु

5. 2018 चा फिफा फुटबॉल कप _______येथे होणार आहे.

A.भारत
B. द. आफ्रिका
C.ब्राझिल
D.रशिया

उत्तरासाठी क्लिक करा
D.रशिया

6._____________ह्या राज्याला कोसी नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका बसतो.

A. बिहार
B. उत्तरप्रदेश
C.अरुणाचल प्रदेश
D.मध्य प्रदेश

उत्तरासाठी क्लिक करा
A. बिहार

7. जगातील सर्वात मोठे संशोधन आणि विकास केंद्र स्थापण्यास मंजुरी दिल्यामुळे चर्चेत असणारे राज्य कोणते?

A. गुजरात
B. प.बंगाल
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र

उत्तरासाठी क्लिक करा
D. महाराष्ट्र

8. राज्य पोलीस दलात महिलांचे स्वतंत्र पथक स्थापन करणारे राज्य म्हणून ह्याचा उल्लेख करता येईल.

A. तामिळनाडू
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. राजस्थान

उत्तरासाठी क्लिक करा
D. राजस्थान

9. 2 ऑक्टोबर 2009 रोजी पंचायत राज व्यवस्थेला देश पातळीवर _________इतकी वर्षे पूर्ण झाली.

A. 40
B. 50
C. 60
D. 25

उत्तरासाठी क्लिक करा
B. 50

10. 'सबला(SABALA)'हि योजना केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडून चालवली जाते?

A. आरोग्य मंत्रालय
B. महिला व बाल विकास मंत्रालय
C. मनुष्य बळ विकास मंत्रालय
D. ग्रामीण विकास मंत्रालय

उत्तरासाठी क्लिक करा
B. महिला व बाल विकास मंत्रालय
=======================================================================
Friday 17 June 2011
प्रश्नमंजुषा -30
प्रश्नमंजुषा-30


1.जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

A. जि . प. अध्यक्ष
B. जि . प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी
C. जि . प. मुख्य कार्यकारी अधिकारी
D. जिल्हाधिकारी

उत्तरासाठी क्लिक करा
C. जि . प. मुख्य कार्यकारी अधिकारी

2.महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचीव कोण असतात?

A. जि . प.मुख्य कार्यकारी अधिकारी
B. जि . प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी
C. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता
D. जिल्हाधिकारी

उत्तरासाठी क्लिक करा
B. जि . प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी

3.पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो?

A. पंचायत समिती सभापती
B. पंचायत समिती उप-सभापती
C. गट विकास अधिकारी
D. जिल्हाधिकारी

उत्तरासाठी क्लिक करा
C. गट विकास अधिकारी

4.'समाज स्वास्थ्य ' हे मासिक कोणी चालू केले?

A. महात्मा फुले
B. र.धों.कर्वे
C. धोंडो केशव कर्वे
D. छत्रपती शाहू महाराज

उत्तरासाठी क्लिक करा
B. र.धों.कर्वे
5.भारतीय राज्यघटनेतील कलम 21 -अ शी संदर्भित घटनादुरुस्ती कोणती?

A. 92 वी घटनादुरुस्ती
B. 73 वी घटनादुरुस्ती
C. 86 वी घटनादुरुस्ती
D. 74 वी घटनादुरुस्ती

उत्तरासाठी क्लिक करा
C. 86 वी घटनादुरुस्ती

6. 13 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता?

A. 2005-10
B. 2010-15
C. 2007-12
D. 2002-07

उत्तरासाठी क्लिक करा
B. 2010-15

7.'टॅमी फ्लू ' ह्या औषधाचा वापर कोणत्या आजारात केला जातो?

A. सार्स
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. विषमज्वर

उत्तरासाठी क्लिक करा
B. स्वाईन फ्लू

8. डॉ. डी.वाय .पाटील कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?

A.त्रिपुरा
B.पंजाब
C.प. बंगाल
D.गुजरात

उत्तरासाठी क्लिक करा
A.त्रिपुरा

9. 2001 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य कोणते?

A. सिक्किम
B. केरळ
C. गोवा
D. राजस्थान

उत्तरासाठी क्लिक करा
A. सिक्किम

10.____________ हे भारताचे पहिले स्वदेशनिर्मीती असलेले मानवरहित विमान आहे.

A. तेजस
B. निशांत
C. नाग
D.अरिहंत

उत्तरासाठी क्लिक करा
B. निशांत
=====================================================================
Wednesday 15 June 2011
प्रश्नमंजुषा -29
प्रश्नमंजुषा -29


1. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना _______या वर्षी सुरु झाली.

A. 1972
B. 1980
C. 1991
D. 2001

उत्तरासाठी क्लिक करा
A. 1972

2. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

A.जकात
B.विक्री कर
C.प्राप्ती कर
D.मनोरंजन कर

उत्तरासाठी क्लिक करा
C.प्राप्ती कर

3. राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थान _________ येथे आहे.

A.नवी दिल्ली
B.अमेठी
C.मुंबई
D.पेराम्बुर

उत्तरासाठी क्लिक करा
D.पेराम्बुर

4._________तर्फे महालेखापालाची नेमणूक केली जाते.

A.पंतप्रधान
B.राष्ट्रपती
C.अर्थमंत्री
D.लोकसभा

उत्तरासाठी क्लिक करा
B.राष्ट्रपती

5.महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी खालील व्यक्तीच्या अध्यक्षते खाली समिती नेमली होती .

A.डॉ. स्वामीनाथन
B.डॉ. नरेंद्र जाधव
C.डॉ. भाटकर
D.सो. माशेलकर

उत्तरासाठी क्लिक करा
B.डॉ. नरेंद्र जाधव

6.कब्बडी साठीचा वर्ष 2008-09 सालचा प्रतिष्टीत असा ११ वा अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला?

A.सतीश जोशी
B.मंगल चंपिया
C.पंकज शिरसाठ
D.जी. एल. यादव

उत्तरासाठी क्लिक करा
C.पंकज शिरसाठ

7. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) कोणत्या शहरात आहे?

A.मुंबई
B.नागपूर
C.पुणे
D.भोपाळ

उत्तरासाठी क्लिक करा
B.नागपूर

8.कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधामुळे 'आधुनिक जनुकशास्त्रा'ची सुरुवात झाली ?

A.मेसेल्सन
B.मिटलेस
C.मेंडेल
D.मारग्लुलीस

उत्तरासाठी क्लिक करा
C. मेंडेल
9.किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येवू शकतो?

A. 100 डी.बी.च्या वर
B. 110 डी.बी.च्या वर
C. 140 डी.बी.च्या वर
D. 160 डी.बी.च्या वर

उत्तरासाठी क्लिक करा
A. 100 डी.बी.च्या वर

10. परोपजीवी जंतूरोग 'ज्वर ' (Parasitic disease Malaria ) च्या निर्मुलनाकरिता गरीब अविकसित देशात कोणती परिणामकारक औषधी दिली जाते?

A.क्विनाक्रीन
B.पेंटामायडीन
C.पाइपराझीन
D.प्रायमाक्क़िन

उत्तरासाठी क्लिक करा
D.प्रायमाक्क़िन
======================================================================
Wednesday 15 June 2011
प्रश्नमंजुषा -28
प्रश्नमंजुषा -28


1.केंद्रीय दक्षता आयोग __________यावर्षी स्थापण्यात आला.

A.1948
B.1952
C.1977
D.1964

उत्तरासाठी क्लिक करा
D.1964

2.विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनाचे मूल्यमापन करण्यास स्थापन करण्यात आलेली समिती कोणती?

A. डॉ. नरेंद्र जाधव समिती
B. डॉ. पी. एस. कोतवाल समिती
C. विजय केळकर समिती
D. तेंडुलकर समिती

उत्तरासाठी क्लिक करा
B. डॉ. पी. एस. कोतवाल समिती

3.हायड्रोजन वायू हवेपेक्षा _________आहे.

A.जड
B.हलका
C.समान वजनाचा
D.निश्चित नाही.

उत्तरासाठी क्लिक करा
B.हलका

4.राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम केंद्र सरकारने केव्हापासून सुरु केला?
A.1953
B.1952
C.1955
D.1975

उत्तरासाठी क्लिक करा
B.1952

5. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची महाराष्ट्रात अंमलबजावणी केव्हापासून सुरु झाली ?

A.1957
B.1975
C.1958
D.1962

उत्तरासाठी क्लिक करा
A.1957

6.राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोठे आहे?

A.नवी दिल्ली
B.मुंबई
C.जयपूर
D.डेहराडून

उत्तरासाठी क्लिक करा
C.जयपूर

7.रसायनशास्त्रात संज्ञेच्या सहाय्याने कोणती गोष्ट दाखवितात?

A.सूत्रे
B.संयुगे
C.मूलद्रव्ये
D.मिश्रणे

उत्तरासाठी क्लिक करा
C.मूलद्रव्ये

8. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी ________ह्या जिह्यात आहेत .

A.नाशिक
B.पुणे
C.अहमदनगर
D.सोलापूर

उत्तरासाठी क्लिक करा
C.अहमदनगर

9.किसान क्रेडीट कार्ड योजना महाराष्ट्रात सन _________मध्ये सुरु करण्यात आली .

A.1991
B.1995
C.2000
D.1999

उत्तरासाठी क्लिक करा
D.1999

10.___________ह्या महान समाजसुधारकाने शेतीच्या प्रश्नांवर दाखविलेल्या दुरदुष्टीस यथोचित अभिवादन करण्यासाठीच राज्य शासनाने जलभूमी संधारण अभियानास त्यांचे नाव दिले.

A.लोकमान्य टिळक
B.राजर्षी शाहू महाराज
C.सुधारक आगरकर
D.महात्मा फुले

उत्तरासाठी क्लिक करा
D.महात्मा फुले
=====================================================================
प्रश्नमंजुषा-27
प्रश्नमंजुषा-27


1.भारत सरकारने बालीकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे , त्या योजनेचे नाव काय?
A.राणी बिटिया
B.धन लक्ष्मी
C.राज लक्ष्मी
D.यापैकी नाही

उत्तरासाठी क्लिक करा
B.धन लक्ष्मी

2. दक्षिण आशियाच्या अण्वस्त्रकरणाची प्रक्रिया कोणत्या वर्षी सुरु झाली ?

A.1950
B.1960
C.1980
D.1990

उत्तरासाठी क्लिक करा
B.1960

3. महाराष्ट्र शासनाने "डॉ.बाबासाहेब आंबेडकर " ग्रंथालयाची स्थापना करण्याचे ठरविले आहे?

A.बारामती
B.दापोली
C.मुंबई
D.नाशिक

उत्तरासाठी क्लिक करा
B.दापोली

4.उच्चशिक्षण व्यवस्थेचे नुतनीकरण आणि कायाकल्प करण्यासंबंधी सल्ला देण्यासाठी विदयापीठ अनुदान आयोगाने सन 2008 साली _____________समिती नेमली होती .

A.अरुण निगवेकर
B.यशपाल
C.नरेंद्र जाधव
D.विजय कोल्हे

उत्तरासाठी क्लिक करा
B.यशपाल

5.बिजींग ऑलिंपिकमध्ये 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कोणत्या खेळाडूने विश्व विक्रम केले?

A. अभिनव बिंद्रा
B. उसेन बोल्ट
C.क्रिस्तियानो रोनाल्डो
D. पी.टी.उषा

उत्तरासाठी क्लिक करा
B. उसेन बोल्ट

6.सोमदेव वर्मन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A.टेबल टेनिस
B.लॉन टेनिस
C.बुद्धिबळ
D.गोल्फ

उत्तरासाठी क्लिक करा
B.लॉन टेनिस

7.भारतातील सर्वात मोठी मीटर-वेव्ह रेडिओ दुर्बिण कुठे आहे?

A.नारायणगाव , पुणे
B.चांदणी चौक, दिल्ली
C.कोची
D.कोलकाता

उत्तरासाठी क्लिक करा
A.नारायणगाव , पुणे

8.रस्त्यावरच्या सिग्नलमध्ये असणाऱ्या दिव्यांचा चढता क्रम कोणता?

A.पिवळा, हिरवा ,लाल
B. लाल .पिवळा, हिरवा
C. हिरवा, पिवळा, लाल
D. लाल .पांढरा , हिरवा

उत्तरासाठी क्लिक करा
C. हिरवा, पिवळा, लाल

9.नाबार्ड मधील रिझर्व बँकेचे एकूण भांडवल किती?

A.रु. 1500 कोटी
B. रु. 1000 कोटी
C. रु. 20 कोटी
D. रु. 500 कोटी

उत्तरासाठी क्लिक करा
C. रु. 20 कोटी

10.संगीत नाटक अकादमीचे ठिकाण कोणते?

A.दिल्ली
B.मुंबई
C.पुणे
D.वाराणसी

उत्तरासाठी क्लिक करा
A.दिल्ली
Posted by Competitive Exam Friend at 3:29 PM 0 comments
Email This BlogThis! Share to Twitter Share to Facebook Share to Google Buzz
Labels: प्रश्नमंजुषा
Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)
Followers
======================================================================
Monday 13 June 2011
प्रश्नमंजुषा -26
प्रश्नमंजुषा-26


1. भारतातील पहिल्या वेब टी .व्ही. चे नाव काय?

A. इंडियाटीव्ही
B. इंडियावेब्स
C.भारती
D.हिंदी

उत्तरासाठी क्लिक करा
B. इंडियावेब्स

2. "MCA-21" हि संज्ञा कशाशी संदर्भित आहे ?

A. अंतराळ संशोधन
B. ई-प्रशासन
C. क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रम
D. सुधारीत शिक्षण पद्धती

उत्तरासाठी क्लिक करा
B. ई-प्रशासन

3.2015 पर्यन्त भारत- रशिया द्विपक्षीय व्यापार ________इतका करण्याचे उद्दिष्ट आहे.

A. $20 बिलीयन
B. $2 बिलीयन
C. $20 मिलियन
D. $1000 मिलीयन

उत्तरासाठी क्लिक करा
A. $20 बिलीयन
4.'द स्टोरी ऑफ टू स्टेट्स ' ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ___________ आहेत.

A.सलमान रश्दी
B.अमितदास गुप्ता
C.चेतन भगत
D.आतिष तसीर

उत्तरासाठी क्लिक करा
C.चेतन भगत

5. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता ______होती.

A.314
B.324
C.315
D.433

उत्तरासाठी क्लिक करा
A. 314

6.भारतातील पहिल्या अणु-पाणबुडीचे नाव काय जी 26 जुलै 2009 ला कार्यान्वित झाली?

A.आय.एन.एस.विक्रांत
B.आय.एन.एस. अरिहंत
C.क्विन मेरी
D.ब्राम्होस

उत्तरासाठी क्लिक करा
B. आय.एन.एस. अरिहंत

7.2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दशलक्षी शहरांची संख्या _____________ होती .

A.6
B.7
C.8
D.10

उत्तरासाठी क्लिक करा
B.7

8.'नॅको ' हि संस्था कशाशी संबंधित आहे ?

A.व्यसनमुक्ती
B.अंधश्रद्धा निर्मूलन
C.एड्स
D.वृद्धांचे अधिकार

उत्तरासाठी क्लिक करा
C.एड्स

9.भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये लढाऊ विमानातून प्रवास केला , ते विमान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे होते?

A.सुखोई -30 एम के आय
B.मिग-29
C.एफ -16
D.जॅग्वार

उत्तरासाठी क्लिक करा
A.सुखोई -30 एम के आय

10. भारताने ह्या देशातील दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर सध्या बंदी घातली आहे.

A.नेपाळ
B.चीन
C.ऑस्ट्रेलिया
D.जर्मनी

उत्तरासाठी क्लिक करा
B.चीन
======================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा