Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

mpsc current 50 to 75

Tuesday 26 July 2011
प्रश्नमंजुषा -75
कला शाखा घटक
1. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ____________ ह्यांनी लिहिला.

A. महर्षी कर्वे
B. महात्मा फुले
C. आगरकर
D. लोकमान्य टिळक

Click for answer
B. महात्मा फुले

2. ' बावनकशी सुबोध रत्‍नाकर ' ह्या ग्रंथाचे कर्ते कोण?

A. सावित्रीबाई फुले
B. महात्मा फुले
C. आचार्य अत्रे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer
A. सावित्रीबाई फुले
3. देशातील प्रौढांसाठीची पहिली रात्रशाळा ______________ ह्यांनी सुरु केली.

A. महर्षी कर्वे
B. लोकमान्य टिळक
C. महात्मा फुले
D. नाना शंकरशेठ

Click for answer
C. महात्मा फुले

4. 'हितवादी ' हे वर्तमानपत्र ____________ ह्यांनी चालविले.

A. गोपाळ कृष्ण गोखले
B. गोपाळ हरी देशमुख
C. पंजाबराव देशमुख
D. बाळकृष्ण जांभेकर

Click for answer
A. गोपाळ कृष्ण गोखले

5. १९२० मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद _______________ ह्यांनी भूषविले.

A. राजर्षी शाहू महाराज
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. महर्षी वि. रा. शिंदे
D. महात्मा फुले

Click for answer
A. राजर्षी शाहू महाराज

6. महात्मा फुलेंचा जन्म ____________ वर्षी झाला.

A. 1825
B. 1826
C. 1827
D. 1829

Click for answer
C. 1827

7. 'अरुणोदय' हे __________ ह्यांचे आत्मचरित्र आहे.

A. पंडिता रमाबाई
B. विष्णुशास्त्री पंडित
C. महर्षी कर्वे
D. बाबा पदमनजी

Click for answer
D. बाबा पदमनजी

8. 'समाजस्वास्थ ' हे मासिक _____________ ह्यांनी चालविले.

A. महर्षी कर्वे
B. र.धों.कर्वे
C. बाळकृष्ण जांभेकर
D. गोपाळ हरी देशमुख

Click for answer
B. र.धों.कर्वे

9. थॉमस पेन ह्यांच्या 'राईट्स ऑफ मॅन' या ग्रंथाचा प्रभाव ____________ ह्यांच्यावर पडला होता.

A. राजर्षी शाहू महाराज
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. महात्मा ज्योतिबा फुले
D. महर्षी धोंडो केशव कर्वे

Click for answer
C. महात्मा ज्योतिबा फुले

10. _____________ ह्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होय.

A. ताराबाई शिंदे
B. रमाबाई रानडे
C. सावित्रीबाई फुले
D. पंडिता रमाबाई

Click for answer
C. सावित्रीबाई फुले
==================================================================
Friday 22 July 2011
प्रश्नमंजुषा - 73
विज्ञान तंत्रज्ञान

1. गॅलीलियो व न्युटन ह्यांनी ____________ हि संकल्पना मांडली .

A. कारणाची उद्देशमुलक संकल्पना
B. कारणाची यांत्रिकी संकल्पना
C. कारणाची शास्त्रीय संकल्पना
D. कारणाची व्यावहारिक संकल्पना


Click for answer
B. कारणाची यांत्रिकी संकल्पना

2. "वनस्पतींची पैदास " या संकल्पनेच्या भारतीय जनकाचे नाव _______________--

A. डॉ.पुष्करनाथ
B. डॉ.राधाकृष्णन
C. डॉ.जंबूनाथन
D. डॉ.बी.पी.पाल

Click for answer
D. डॉ.बी.पी.पाल
3. मूळ वस्तूच्या हुबेहूब प्रतिकृतीस ( Replica of Original ) ____________ प्रतिकृती म्हणतात .

A. समरूपी ( Homeomorph )
B. होलोग्राफ ( Holograph )
C. समजातीय ( Homologous )
D. बहुरुपिक ( Polymorph )

Click for answer
A. समरूपी ( Homeomorph )

4. डब्ल्यू.एम.ओ. म्हणजे _________________

A. वायरलेस मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन
B. वुमेन मेंबर्स ऑर्गनायझेशन
C. वर्ल्ड मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन
D. वर्ल्ड मास्टर्स ऑर्गनायझेशन

Click for answer
C. वर्ल्ड मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन

5. एड्स ( Acquired Immuno Deficiency Syndrome )__________यामुळे होतो.

A. विषाणू ( Virus )
B. जीवाणू ( Bacteria )
C. कवक ( Fungi )
D. आदिजीव ( Protozoa )

Click for answer
A. विषाणू ( Virus )

6._____________ ही आधुनिकीकरणाची सहनिर्मिती होय.

A. शहरीकरण
B. राष्ट्रीयीकरण
C. सुसंस्कृत समाज
D. अधिभौतिक प्रगती

Click for answer
A. शहरीकरण

7. जड पाणी _____________ वापरतात.

A. साबण तयारी करण्यासाठी
B. स्टोरेज बटरीत पाणी टाकण्यासाठी
C. अणुसंयंत्रामध्ये
D. कारच्या रेडीएटरमध्ये टाकण्यासाठी

Click for answer
C. अणुसंयंत्रामध्ये

8. लक्स हे __________ चे एकक आहे.

A. प्रकाशाची अपस्करण
B. दीपन
C. अनुदीप्त तीव्रता
D. ध्वनीची तीव्रता

Click for answer
B. दीपन

9. कुष्ठरोग बरा करण्यासाठी ___________चा प्रभावी औषधी म्हणून वापर करतात.

A. स्ट्रेप्टोमायसीन
B. क्लोरोमायासीटीन
C. क्लोरोक़्क़िन
D. डॅप्सन

Click for answer
D. डॅप्सन

10. लोहित पेशी मानवाच्या ________ निर्माण होतात.

A. यकृतात
B. प्लिहेत
C. हृदयात
D. अस्थीमज्जेत

Click for answer
D. अस्थीमज्जेत
==================================================================
Friday 22 July 2011
प्रश्नमंजुषा -74
कला शाखा घटक
1. सध्या भारतात एकूण ___________ इतकी उच्च न्यायालये आहेत.
A. 24
B. 28
C. 21
D. 35
Click for answer
C. 21
2. १९५६ च्या _____________ मुळे एकाच व्यक्तीला दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नेमता येवू शकते.
A. १ ली घटनादुरुस्ती
B. ४ थी घटनादुरुस्ती
C. ७ वी घटनादुरुस्ती
D. ११ वी घटनादुरुस्ती
Click for answer
C. ७ वी घटनादुरुस्ती
3. भारतात न्यायालयांची एकात्मिक ( single system) ______________ ह्या कायद्याने अस्तित्वात आली.
A. 1909 मार्ले -मिन्टो सुधारणा
B. 1919 मोंटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा
C. 1935 चा भारत सरकार कायदा (Government of India Act)
D. 1947 चा कायदा
Click for answer
C. 1935 चा भारत सरकार कायदा (Government of India Act)
4. 2007 ला भारत सरकारने गठीत केलेला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मदन मोहन पुंछी यांच्या अध्यक्षतेखालील आयोग ___________ ह्या बाबीचा आढावा घेण्यासाठी होता.
A. केंद्र-राज्य संबंध
B. महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांमधील रॅगिंग
C. कावेरी पाणीवाटप
D. गुजरात दंगल चौकशी
Click for answer
A. केंद्र-राज्य संबंध
5. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री _______________ हे होते .
A. अजित पवार
B. छगन भुजबळ
C. गोपीनाथ मुंढे
D. नाशिकराव तिरपुडे
Click for answer
D. नाशिकराव तिरपुडे
6. "इंडीया फॉर इंडियन्स " ही घोषणा _________ यांनी केली होती.
A. लोकमान्य टिळक
B. महात्मा गांधी
C. स्वामी दयानंद
D. स्वामी श्रद्धानंद
Click for answer
C. स्वामी दयानंद
7." प्रार्थना समाजा " ची स्थापना __________ यांनी केली होती.
A. आत्माराम पांडुरंग
B. न्यायमूर्ती रानडे
C. स्वामी विवेकानंद
D. दादोबा पांडुरंग
Click for answer
A. आत्माराम पांडुरंग
8. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
A. बॅ. जीना
B. आगाखान
C. नबाब सलीमुल्ला खान
D. ऍलन ह्यूम
Click for answer
C. नबाब सलीमुल्ला खान
9. घटना समितीने संपूर्ण घटना किती दिवसात तयार केली ?
A. 3 वर्ष 6 महिने 18 दिवस
B. 2 वर्ष 11 महिने 9 दिवस
C. 4 वर्ष 9 महिने 10 दिवस
D. 3 वर्ष 11 महिने 18 दिवस
Click for answer
D. 3 वर्ष 11 महिने 18 दिवस
10. इंदिरा गांधी यांचा मृत्यू ____________ रोजी झाला.
A. 31 ऑक्टोबर 1984
B. 1 सप्टेंबर 1983
C. 31 जानेवारी 1980
D. 20 मे 1990
Click for answer
A. 31 ऑक्टोबर 1984
==================================================================
Wednesday 20 July 2011
प्रश्नमंजुषा -72
विषय घटक : मराठी
दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
1. " जो देशासाठी मरतो तो "
A. हुतात्मा
B. शूरवीर
C. सैनिक
D. जवान
Click for answer
A. हुतात्मा
2. "जो भविष्य सांगतो तो "
A. ज्योतिष्य
B. ज्योतिषी
C. जादूगार
D. भविष्यक
Click for answer
B. ज्योतिषी
3. "जो अत्यंत खर्चिक असतो तो "
A. उधळ्या
B. कंजूष
C. दानशूर
D. चिकट
Click for answer
A. उधळ्या
4. " हृदयाला भिडणारे "
A. पाषाणहृदयी
B. दु:खमय
C. हृदयंगम
D. हर्षभरित
Click for answer
C. हृदयंगम
5. " मागून जन्मलेला "
A. आजन्मी
B. अनुज
C. अग्रज
D. कनिष्ठ
Click for answer
B. अनुज
6. "बोधपर वचन "
A. सुभाषित
B. सुविचार
C. ब्रीदवाक्य
D. वरील सर्व
Click for answer
D. वरील सर्व
7. " सत्यासाठी झगडणारा "
A. सत्यजित
B. सत्याग्रही
C. सत्यधर्मी
D. सत्यवान
Click for answer
B. सत्याग्रही
8. "जिवंत असेपर्यंत "
A. अभय
B. मृत्यू
C. आजन्म
D. आजीव
Click for answer
C. आजन्म
9. "रात्री हिंडणारे "
A. निशाचर
B. उभयचर
C. जलचर
D. स्थलचर
Click for answer
A. निशाचर
10. "स्वत:शी केलेले भाषण "
A. स्वगत
B. मनोगत
C. भाषण
D. संभाषण
Click for answer
A. स्वगत
==================================================================
Wednesday 20 July 2011
प्रश्नमंजुषा -71
वाणिज्य घटक
1. क्षेत्रीय सेवा पद्धत खालीलपैकी कोणत्या बँकेने कार्यान्वित केली ?
A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
B. अग्रणी बँक
C. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
D. प्रादेशिक ग्रामीण बँक
Click for answer
B. अग्रणी बँक
2. तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजे ______________
A. परकीय मदतीवर अवलंबून राहणे.
B. विकासाकरिता पुरेसा खर्च न करणे.
C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.
D. विदेशी कर्ज घेऊन खर्च करणे.
Click for answer
C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.
3. 'मजुरी वस्तू' प्रतिमान कोणी सुचविले?
A. पी.सी.महालनोबीस
B. कॅल्डॉर
C. हॅरॉड-डोमर
D. सी.एन.वकील आणि पी.आर.ब्रम्हानंद
Click for answer
B. कॅल्डॉर
4. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?
A. ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.
B. ज्या किंमतीला सरकार खुल्या बाजारात वस्तू विकते ती किंमत.
C. ज्या किंमतीला सरकार वस्तू सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत विकते ती किंमत.
D. वरीलपैकी कोणतीही नाही.
Click for answer
ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.
5. महाराष्ट्रातील पुणे येथील शेअरबाजार या वर्षी सुरु झाला?
A. 1980
B. 1982
C. 1962
D. 1990
Click for answer
B. 1982
6. राष्ट्रीय विकास परिषदेचा सभासद नसणारी व्यक्ती कोण ?
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. नियोजन आयोगाचा सभासद
D. राज्याचा मुख्यमंत्री
Click for answer
A. राष्ट्रपती
7. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यापारी व्यवहाराची सुरुवात केव्हा झाली?
A. 1994
B. 1992
C. 1991
D. 1985
Click for answer
A. 1994
8. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ____________ हे असतात.
A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. महसूलमंत्री
D. वित्तमंत्री
Click for answer
B. मुख्यमंत्री
9. भारतातील नियोजनाचे स्वरूप हे ________ प्रकारचे आहे.
A. लोकशाही
B. हुकूमशाही
C. भांडवलशाही
D. केंद्रित
Click for answer
D. केंद्रित
10. भारतीय आयुर्विमा निगमचे ( LIC ) राष्ट्रीयीकरण ________ ह्या वर्षी झाले.
A.1948
B.1952
C.1956
D.1990
Click for answer
C.1956

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा