Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

mpsc current 76 to 100

Sunday 28 August 2011
प्रश्नमंजुषा -100
सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११
आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.
1. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ______________ येथे आहे.

A. सेवाग्राम
B. संगमनेर
C. वाई
D. रामटेक

Click for answer
D. रामटेक

2. पंडित भीमसेन जोशी भारतातील कोणत्या घराण्याचे मानले जातात ?

A. डागर
B. किराणा
C. जयपूर
D. कर्नाटकी

Click for answer
B. किराणा
3. टाटा कंपनीचा नॅनो प्रकल्प गुजरात मध्ये कोठे आहे ?

A. राजकोट
B. आणंद
C. सानंद
D. बडोदा

Click for answer
C. सानंद

4. ऑगस्ट 2008 मधील पंधरावी सार्क शिखर परिषद ___________ येथे आयोजित करण्यात आली.

A. नवी दिल्ली
B. कोलंबो
C. काठमांडू
D. इस्लामाबाद

Click for answer
B. कोलंबो

5. मार्च 2008 मध्ये ओरिसा राज्यात कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली गेली ?

A. अग्नी - I
B. अग्नी - II
C. अग्नी - III
D. पृथ्वी

Click for answer
B. अग्नी - II
अधिक माहिती येथे उपलब्ध:
http://timesofindia.indiatimes.com/India_successfully_test-fires_Agni-1_missile/rssarticleshow/2890590.cms
6. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी "ऑस्कर पुरस्कार " दिला जातो?

A. चित्रपट
B. साहित्य
C. क्रीडा
D. राजकारण

Click for answer
A. चित्रपट

7. भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?

A. लोकसंख्या वाढ
B. औद्योगिक वाढ
C. स्वावलंबन
D. रोजगार निर्मिती

Click for answer
A. लोकसंख्या वाढ
8. डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग आदिवासींकरता कोणत्या जिल्ह्यात आरोग्यविषयक कार्य करीत आहेत?

A. नंदुरबार
B. ठाणे
C. गडचिरोली
D. यवतमाळ

Click for answer
C. गडचिरोली
अधिक माहिती येथे उपलब्ध:
http://www.searchgadchiroli.org/about%20search_loca.htm

9. ______________ ह्यांना 'जयपूर फूट ' चे जनक मानले जाते.

A. डॉ.प्रमोद करण सेठी
B. डॉ.एम.खलीलुल्ल्ला
C. डॉ.व्ही.स्वामीनाथन
D. डॉ.पी.के.बॅनर्जी

Click for answer
A. डॉ.प्रमोद करण सेठी

10. 2010 चे अ. भा. मराठी साहित्य संमेलन कोठे झाले?

A. सांगली
B. मुंबई
C. यु.एस.ए.
D. ठाणे

Click for answer
D. ठाणे
=================================================================
Thursday 25 August 2011
प्रश्नमंजुषा -99
1. ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने बरोबर आहे /आहेत?
अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली.
ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.
क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत.
ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल.

A. अ,ब,क
B. अ,ब,ड
C. फक्त अ
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

2. 1 एप्रिल 2011 पासून खासदार निधी ___________ इतका करण्यात आला आहे.

A. 1 कोटी रूपये
B. 3 कोटी रूपये
C. 5 कोटी रूपये
D. 7 कोटी रूपये

Click for answer
C. 5 कोटी रूपये

3. गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्याचा आदेश ___________ ह्या मंत्रालयाने जारी केला.

A. केंद्रीय आरोग्य मंत्रालय
B. महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकार
C. गृह मंत्रालय , भारत सरकार
D. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय

Click for answer
D. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय
4. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानुसार राज्यघटनेचे ____________ ह्या कलमानुसार जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क भारतात राहणार्‍या विदेशी नागरिकांनाही लागू असेल.

A. कलम 14
B. कलम 21
C. कलम 32
D. कलम 368

Click for answer
B. कलम 21

5. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचे उद्‍घाटन ______________ यांच्या हस्ते झाले.

A. मनमोहन सिंग
B. प्रतिभाताई पाटील
C. प्रिन्स चार्ल्स
D. सुरेश कलमाडी

Click for answer
B. प्रतिभाताई पाटील

6. भारतीय हवाई दलाचे 'पहिले भारतीय मार्शल ऑफ एयर स्टाफ' ह्या हवाई दलातील सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा मान _________ यांना प्राप्त झाला होता.

A. अर्जुनसिंग
B. अर्जनसिंग
C. सुब्रोतो मुखर्जी
D. हृषीकेश मुळगावकर

Click for answer
B. अर्जनसिंग
7. राज्य रेशीम दिन महाराष्ट्रात ____________ या दिवशी पाळला जातो.

A. 1 ऑगस्ट
B. 1 सप्टेंबर
C. 1 ऑक्टोबर
D. 1 नोव्हेंबर

Click for answer
B. 1 सप्टेंबर
8. राज्यघटनेचे कोणते कलम भारताच्या महा-न्यायवादीना (Attorney General of India ) संसदेत किंवा संसदेच्या सामित्यांसमोर बोलण्याचा हक्क प्रदान करते ?

A. कलम 72
B. कलम 76
C. कलम 80
D. कलम 84

Click for answer
B. कलम 76

9. परदेशी कपडे आणि वस्तू यांवरील बहिष्कार हे कोणत्या लढ्याचे वैशिष्टय होते?

A. स्वदेशी चळवळ
B. असहकार आंदोलन
C. भारत छोडो आंदोलन
D. सविनय कायदेभंग चळवळ

Click for answer
A. स्वदेशी चळवळ

10. 'बंदीजीवन' ह्या भारतीय स्वातंत्र्य लढयातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान बनलेल्या ग्रंथाचे लेखन कोणी केले होते?

A. सचिंद्रनाथ संन्याल
B. भगतसिंग
C. चंद्रशेखर आझाद
D. रासबिहारी बोस

Click for answer
A. सचिंद्रनाथ संन्याल
=================================================================
Wednesday 24 August 2011
प्रश्नमंजुषा -98
1. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राजकारणात 'स्वराज्य पक्षाची' काँग्रेसअंतर्गत स्थापना कोणत्या चळवळीच्या / लढयाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर झाली?

A. स्वदेशी चळवळ
B. असहकार चळवळ
C. भारत छोडो आंदोलन
D. सविनय कायदेभंग चळवळ

Click for answer
B. असहकार चळवळ

2. सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात महाराष्ट्रातील _____________ ह्या शहरात मोठया प्रमाणावर गिरणी कामगारांचा संप झाला आणि 'मार्शल लॉ' पुकारला गेला होता.

A. नागपूर
B. सोलापूर
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
B. सोलापूर

3. "काळा कायदा " म्हणून प्रसिध्द झालेल्या रौलेट कायद्याला खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने मागे घेतला?

A. लॉर्ड लिट्टन
B. लॉर्ड रीपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड रिडींग

Click for answer
B. लॉर्ड रीप
4. सायमन कमिशनची नेमणूक कोणत्या व्हाईसरॉय च्या कार्यकाळात झाली?

A. लॉर्ड आयर्विन
B. लॉर्ड चेम्सफोर्ड
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड रीडिंग

Click for answer
A. लॉर्ड आयर्विन

5. सविनय कायदेभंग चळवळीत महात्मा गांधीनी __________ रोजी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

A. ५ एप्रिल १९३०
B. ६ एप्रिल १९३०
C. ६ एप्रिल १९३१
D. ५ एप्रिल १९३५

Click for answer
B. ६ एप्रिल १९३०

6. भारतातला पहिला छापखाना ______________ यांनी चालू केला होता.

A. ब्रिटीश
B. डच
C. पोर्तुगीज
D. फ्रेंच

Click for answer
C. पोर्तुगीज

7. लंडन येथे 'इंडिया हाउस 'ची स्थापना ह्या महान देशभक्ताने केली होती?

A. वीर विनायक दामोदर सावरकर
B. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
C. मादाम भिकाजी कामा
D. राशबिहारी बोस

Click for answer
B. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
8. श्रीपाद अमृत डांगे यांचा संबंध कोणत्या कटाशी जोडला गेला होता?

A. मीरत कट
B. काकोरी कट
C. लाहोर कट
D. अलीपूर कट

Click for answer
A. मीरत कट

9.' स्वतंत्र मजूर पक्ष ' हा _______________ ह्यांनी स्थापन केला होता.

A. श्रीपाद डांगे
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. सुभाषचंद्र बोस
D. लोकमान्य टिळक

Click for answer
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
10. राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन ___________ येथे भरले होते.

A. मुंबई
B. चेन्नई
C. कोलकाता
D. कराची

Click for answer
C. कोलकाता
=================================================================
Sunday 21 August 2011
प्रश्नमंजुषा -97
1. ______________ ह्या राज्याला दोन राजधान्या आहेत.

A. महाराष्ट्र
B. जम्मू आणि काश्मीर
C. उत्तरप्रदेश
D. बिहार

Click for answer
B. जम्मू आणि काश्मीर
2. दोन रेखावृत्तांमधील सर्वाधिक अंतर ___________ वर असते.

A. ध्रुवांवर
B. विषुववृत्तावर
C. 45 अंश रेखावृत्तावर
D. सर्वत्र सारखेच असते.

Click for answer
B. विषुववृत्तावर

3. _____________ हा देश जगातील 'युरेनियम ' चा सर्वात मोठा उत्पादक आहे.

A. ऑस्ट्रेलिया
B. कॅनडा
C. ब्राझील
D. रशिया

Click for answer
B. कॅनडा

4. स्वातंत्र्यपूर्व काळात 'अलहिलाल ' हे वृत्तपत्र _______________ यांनी चालविले होते.

A. महात्मा गांधी
B. राजाराम मोहनराय
C. मौलाना आझाद
D. मोहम्मद अली

Click for answer
C. मौलाना आझाद

5. भारतीय राज्यघटनेच्या ______________ या कलमानुसार ' आर्थिक आणीबाणी ' राष्ट्रपती जाहीर करू शकतात.

A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 368

Click for answer
C. कलम 360
6. भारतात राज्यपालांचे वेतन __________ इतके आहे.

A. 1 लाख 50 हजार रूपये
B. 1 लाख 25 हजार रूपये
C. 1 लाख 10 हजार रूपये
D. 1 लाख रूपये

Click for answer
C. 1 लाख 10 हजार रूपये

7. ताश्कंद कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?

A. 1962 चे भारत -चीन युध्द
B. 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
C. 1971 चे भारत -पाक युध्द
D. 1999 चे कारगील युध्द

Click for answer
B. 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द

8. लेंडी प्रकल्प महाराष्ट्र ___________ राज्याच्या सोबत संयुक्त पणे पूर्ण करीत आहे.

A. आंध्रप्रदेश
B. मध्यप्रदेश
C. कर्नाटक
D. गोवा

Click for answer
A. आंध्रप्रदेश
9. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबळी आणि नागभीड ह्या जागा ________ साठी प्रसिध्द जागा आहेत.

A. रेशमी कपडया
B. चादरी
C. पितांबर
D. हातमाग उद्योग

Click for answer
A. रेशमी कपडया

10. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड ____________ हे आहे.

A. फिमर
B. स्टेप्स
C. फेमुर
D. टीबिला

Click for answer
B. स्टेप्स
....................................................................................................................................

.....Sunday 21 August 2011
प्रश्नमंजुषा -96
1. ' इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन ' ही संस्था__________ येथे आहे.

A. मुंबई
B. पुणे
C. दिल्ली
D. चेन्नई

Click for answer
A. मुंबई
2. तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प __________ जिल्ह्यात आहे.

A. गोंदिया
B. अहमदनगर
C. जळगाव
D. कोल्हापूर

Click for answer
D. कोल्हापूर
3. थर्मामीटरच्या शोधाचे श्रेय ______________ यांना दिले जाते.

A. न्यूटन
B. गॅलीलीयो
C. एडिसन
D. ग्रॅहम बेल

Click for answer
B. गॅलीलीयो
4. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर ________ वर्षांनी होतात.

A. तीन
B. चार
C. पाच
D. कालावधी नक्की नसतो.

Click for answer
B. चार

5. 2010 च्या फ्रेंच पुरुष एकेरीचे विजेतेपद ____________ याने प्राप्त केले.

A. रॉजर फेडरर
B. राफेल नदाल
C. जुआन डेल पोट्रा
D. नोव्होक जोकोविच

Click for answer
B. राफेल नदाल

6. 2019 मध्ये होणारी बारावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा __________ देशात/देशांत होणे नियोजीत आहे.

A. पाकिस्तान
B. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड
C. इंग्लंड
D. वेस्टइंडीज

Click for answer
C. इंग्लंड
7.'मुंबई शहर ' जिल्ह्याचे पालकमंत्री ___________ हे आहेत.

A. हर्षवर्धन पाटील
B. जयंत पाटील
C. आर.आर.पाटील
D. छगन भुजबळ

Click for answer
B. जयंत पाटील

8. मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण _________इतके असते.

A. 70 टक्के
B. 4 टक्के
C. 25 टक्के
D. 45 टक्के

Click for answer
B. 4 टक्के

9. अहमदाबाद शहर __________ नदीच्या काठी वसले आहे.

A. लुनी
B. साबरमती
C. नर्मदा
D. तापी

Click for answer
B. साबरमती

10. खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे ?

A. कर्कवृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
B. मकरवृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
C. विषुववृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
D. भारतातून कोणतेही वृत्त गेलेले नाही.

Click for answer
A. कर्कवृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sunday 21 August 2011
प्रश्नमंजुषा -95
1.' सिन्नाबार ' हे धातुक ____________ ह्या धातूच्या निर्मितीसाठी वापरले जाते.

A. पारा
B. शिसे
C. तांबे
D. सोडियम

Click for answer
A. पारा

2. चांदी या मूलद्रव्याची संज्ञा ____________ ही आहे.

A. Ch
B. Ag
C. Si
D. Au

Click for answer
B. Ag
3. 'स्टेट्स अन्ड मायनॉरिटीज ' ह्या ग्रंथाचे कर्ते ___________ हे होत.

A. वि.रा.शिंदे
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
C. महर्षी कर्वे
D. बाळशास्त्री जांभेकर

Click for answer
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

4. Windows-7 (विंडोज -७ ) काय आहे?

A. मायक्रोसॉफ्ट कंपनीची नवी संगणकप्रणाली
B. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली नवी संरक्षण प्रणाली
C. भूकंपग्रस्त भागासाठी विशेष विकसित करण्यात आलेली खिडक्यांची डिजाईन
D. याहू ने तयार केलेले नवीन सोशल नेटवर्किंगवेबसाईट

Click for answer
A. मायक्रोसॉफ्ट कंपनीची नवी संगणकप्रणाली
5. थायरॉईड ग्रंथीतील विकृतीचा शोध घेण्यासाठी _________ हे किरणोत्सारी समस्थानिक वापरतात.

A. कार्बन-14
B. कोबाल्ट-60
C. आयोडीन-131
D. सोडियम-24

Click for answer
C. आयोडीन-131

6. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सध्या ________________ हे आहेत.

A. अमर प्रताप सिंग
B. प्रताप चौधरी
C. रघुराम राजन
D. प्रतीप चौधरी

Click for answer
D. प्रतीप चौधरी
7. मुक्त शाळा म्हणजे _____________ होय.

A. शालेय शिक्षण अर्धवट राहिलेल्या साठी शाळा
B. गावाबाहेरची शाळा
C. भिंती नसणार्‍या शाळा
D. शिस्तीचा बाऊ नसलेल्या शाळा

Click for answer
A. शालेय शिक्षण अर्धवट राहिलेल्या साठी शाळा

8. लक्षद्वीप ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी __________आहे.

A. पोर्ट ब्लेअर
B. कावरती
C. सहस्त्रद्वीप
D. पद्दुचेरी

Click for answer
B. कावरती

9. भारतीय राज्यघटनेच्या _________परिशिष्टात राष्ट्रपतींच्या वेतनाविषयी माहिती आहे.

A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. अकरावे

Click for answer
B. दुसरे

10. केळी उत्पादनात भारताचा जगात ___________ क्रमांक लागतो.

A. चौथा
B. दुसरा
C. तिसरा
D. पहिला

Click for answer
D. पहिला
=====================================================================
Saturday 20 August 2011
प्रश्नमंजुषा -94
1. महात्मा फुलेंच्या 'तृतीय रत्‍न 'ह्या नाटकाचा विषय कोणता होता ?

A. विधवा स्त्रियांची अगतिकता
B. अनाथ बालकांची समस्या
C. शेतकर्‍यांची गुलामगिरी
D. अस्पृश्यांची अवस्था

Click for answer
A. विधवा स्त्रियांची अगतिकता
2. गांडूळ कोणत्या अवयवाच्या मदतीने श्वसन करतो?

A. त्वचा
B. कल्ले
C. फुफ्फुस
D. यापैकी नाही

Click for answer
C. फुफ्फुस
3. 'वंगभंग आंदोलन ' ______________ ह्या वर्षी सुरु करण्यात आले होते .

A. 1911
B. 1905
C. 1942
D. 1921

Click for answer
B. 1905
4. आपल्या सूर्यमालेत _____ ग्रह आहेत.

A. 9
B. 8
C. 10
D. 7

Click for answer
B. 8

5. फॉस्फरसचा शोध कोणी लावला?

A. ब्रँड
B. थॉमसन
C. बेअर्ड
D. लँडस्टीनर

Click for answer
A. ब्रँड

6. मराठी साम्राज्यात पन्हाळा ही राजधानी ____________ ह्यांच्या कार्यकाळात होती.

A. शिवाजी महाराज
B. संभाजी महाराज
C. महाराणी ताराबाई
D. पहिला बाजीराव पेशवा

Click for answer
C. महाराणी ताराबाई
7. आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ __________ यांच्या वैज्ञानिक विचारसरणीने झाला.

A. केपलर
B. न्युटन
C. कोपर्निकस
D. आईनस्टाईन

Click for answer
C. कोपर्निकस

8. खेत्री येथील तांब्याच्या खाणी ___________ या राज्यात आहेत.

A. गुजरात
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer
B. राजस्थान
9. जड पाणी _____________ वापरतात .

A. साबण तयार करण्यासाठी
B. स्टोरेज बॅटरीत टाकणेसाठी
C. अणु संयंत्रात वापरण्यासाठी
D. काचेच्या रेडियटर मध्ये टाकणेसाठी

Click for answer
C. अणु संयंत्रात वापरण्यासाठी

10. पहिला सहकारी पतसोसायटी कायदा कोणत्या वर्षी पारित झाला?

A. १९११
B. १९०४
C. १९३५
D. १९४९

Click for answer
B. १९०४
................................................................................................................................
Wednesday 17 August 2011
प्रश्नमंजुषा -93
1. 2010 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारत अंतिम पदतालिकेत _________ स्थानी राहिला.

A. पहिल्या
B. दुसर्‍या
C. तिसर्‍या
D. चौथ्या

Click for answer
B. दुसर्‍या
2. ____________ हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे.

A. पॅसिफिक महासागर
B. अटलांटिक महासागर
C. हिंदी महासागर
D. आर्टीक महासागर

Click for answer
A. पॅसिफिक महासागर

3. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने _________ हे राज्य सर्वात मोठे आहे.

A. उत्तरप्रदेश
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र

Click for answer
B. राजस्थान

4. भारत सरकारने पहिला मानव अहवाल ____________ साली प्रसिध्द केला.

A. 2001
B. 2004
C. 2009
D. 1995

Click for answer
C. 2009

5. ____________________ या खताच्या बाबतीत भारतीय शेतकरी पूर्णपणे परकीय आयातीवर अवलंबून आहे.

A. सल्फर
B. पोटॅश
C. नायट्रोजन युक्त
D. मासळी

Click for answer
B. पोटॅश
6. सन 2020 पर्यन्त ____________ अणुउर्जा निर्मितीचे लक्ष्य भारताने निर्धारित केलेले आहे.

A. 10000 MW
B. 20000 MW
C. 40000 MW
D. 80000 MW

Click for answer
C. 40000 MW

7. GIS चे पूर्णरूप ____________________ हे होय.

A. General Information System
B. Geometric Information System
C. Geographical Information System
D. Geo-stationary Information System

Click for answer
C. Geographical Information System

8. _________________ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प होय.

A. जायकवाडी
B. कोयना
C. भंडारदरा
D. उजनी

Click for answer
A. जायकवाडी

9. सांबर सरोवर _____________ राज्यात आहे.

A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. ओरिसा
D. तामिळनाडू

Click for answer
A. राजस्थान
10. दाचीगम हे अभयारण __________________ राज्यात आहे.

A. तामिळनाडू
B. हिमाचल प्रदेश
C. अरुणाचल प्रदेश
D. जम्मू आणि काश्मीर

Click for answer
D. जम्मू आणि काश्मीर
==================================================================
Wednesday 17 August 2011
प्रश्नमंजुषा -92
1. खालीलपैकी कोणत्या शहराने 2011 मध्ये राष्ट्रीय राजधानी म्हणून 100 वर्षे पूर्ण केली ?

A. मॉस्को
B. बीजिंग
C. दिल्ली
D. काठमांडू

Click for answer
C. दिल्ली

2. 'रेडीरेक्स ' हा निर्देशांक कोणी सुरु केला?

A. सेबी (SEBI)
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. NSE
D. नॅशनल हाऊसिंग बँक

Click for answer
D. नॅशनल हाऊसिंग बँक
3. केंद्रीय अर्थसंकल्प 2011-12 नुसार गेल्या वर्षी खालीलपैकी कोणत्या कराद्वारे भारत सरकारला सर्वाधिक महसूल प्राप्त झाला?

A. आयकर
B. केंद्रीय उत्पादन शुल्क
C. कस्टम डयुटी
D. कापोर्रेशन टॅक्स

Click for answer
D. कापोर्रेशन टॅक्स
4. 2011 च्या जनगणनेच्या अंतरिम आकडयांनुसार भारतातले स्त्री:पुरुष लिंग गुणोत्तर ________ इतके आहे.

A. 927
B. 933
C. 940
D. 931

Click for answer
C. 940

5. ____________ हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.

A. आंबा
B. वड
C. नारळ
D. सुपारी

Click for answer
B. वड

6. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला ई-साक्षर बनविण्याचा उद्देशाने 'अक्षय योजना ' ह्या नावाने _________________ हे राज्यसरकार योजना राबवित आहे.

A. महाराष्ट्र
B. केरळ
C. गुजरात
D. बिहार

Click for answer
B. केरळ

7. सध्या _____________ हे महाराष्ट्राचे लोकआयुक्त आहेत.

A. रत्‍नाकर गायकवाड
B. पुरुषोत्तम गायकवाड-पाटील
C. जॉनी जोसेफ
D. नीला सत्यनारायण

Click for answer
B. पुरुषोत्तम गायकवाड-पाटील

8. 'रेटीनॉल' ह्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे _______________ हा रोग संभवतो.

A. रातांधळेपणा
B. बेरी-बेरी
C. रक्त न गोठणे
D. पेलाग्रा

Click for answer
A. रातांधळेपणा

9. 'पायरिया ' हा रोग मानवी शरीराच्या ____________ ह्या अवयवाशी संदर्भित आहे.

A. डोळे
B. दात
C. मज्जासंस्था
D. यकृत

Click for answer
B. दात
10.' स्फिग्मोमेनोमीटर ' हे उपकरण ____________ साठी उपयुक्त आहे.

A. भूकंपाची तीव्रता मोजण्या
B. विजेचा दाब मोजण्या
C. रक्तदाब दाब मोजण्या
D. दुधाची सापेक्ष घनता मोजण्या

Click for answer
C. रक्तदाब दाब मोजण्या
================================================================
Tuesday 16 August 2011
प्रश्नमंजुषा -91
1. भारताने अलीकडेच तिस्ता आणि फेनी या नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात ______________ या देशाशी करार केला.

A. पाकिस्तान
B. म्यानमार
C. बांगलादेश
D. भूतान

Click for answer
C. बांगलादेश

2. युनेस्को 21 फेब्रुवारी हा दिवस जगभर _____________म्हणून साजरा करते.

A. एड्स दिवस
B. मातृभाषा दिवस
C. शिक्षक दिवस
D. बालक दिन

Click for answer
B. मातृभाषा दिवस

3. ___________ हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

A. 5 ऑक्टोबर
B. 5 सप्टेंबर
C. 31 ऑक्टोबर
D. 14 नोव्हेंबर

Click for answer
A. 5 ऑक्टोबर

4. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर _________ आहे.

A. चंद्रपूर
B. पुणे
C. मुंबई
D. औरंगाबाद

Click for answer
A. चंद्रपूर
5. भारतात _____________ या राज्याने सर्वप्रथम पंचायतराज व्यवस्थेत 50% आरक्षण लागू केले.

A. महाराष्ट्र
B. बिहार
C. उत्तरप्रदेश
D. तामिळनाडू

Click for answer
B. बिहार

6. भारतीय क्रिकेट संघाचे ___________ हे नवीन प्रशिक्षक आहेत.

A. गॅरी कर्स्टन
B. जॉन राईट
C. डंकन फ्लेचर
D. ग्रेग चॅपेल

Click for answer
C. डंकन फ्लेचर
7. ' देश माझा मी देशाचा ' हे मराठी अनुवादित आत्मचरित्र कोणाचे ?

A. अटलबिहारी वाजपेयी
B. जसवंतसिंग
C. लालकृष्ण अडवाणी
D. ए.पी.जे.अब्दुल कलाम

Click for answer
C. लालकृष्ण अडवाणी

8. 'सावरपाडा एक्सप्रेस' या नावाने __________ ही महिला खेळाडू ओळखली जाते.

A. कविता राउत
B. तेजस्विनी सावंत
C. अंजली वेदपाठक
D. अश्विनी चिनप्पा

Click for answer
A. कविता राउत

9. अलीकडेच ज्यांचे निधन झाले ते सुरेश तेंडुलकर ____________________ होते.

A. जेष्ठ कृषीतज्ञ
B. माजी केंद्रीय अर्थमंत्री
C. जेष्ठ अर्थतज्ञ
D. माजी महालेखापाल

Click for answer
C. जेष्ठ अर्थतज्ञ

10. ' काळू -बाळू 'या तमाशातील पात्रांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. त्यातील काळू यांचे खरे नाव काय होते ?

A. लहू संभाजी खाडे
B. लहू भिकाजी खाडे
C. नकुल संभाजी खाडे
D. यापैकी नाही

Click for answer
A. लहू संभाजी खाडे
================================================================
Tuesday 16 August 2011
प्रश्नमंजुषा -90
1. एका घरात आजी, वडील,आई, चार मुलगे , त्यांच्या पत्‍नी आणि प्रत्येक मुलाला व दोन मुली आहेत , तर एकंदर किती स्त्रिया त्या घरात आहेत?

A. १४
B. १६
C. १८
D. २४

Click for answer
A. १४

2. प्रश्नार्थक चिन्हाच्या ऐवजी सर्वोत्तम पर्याय निवडा .
नाटक:दिग्दर्शक :: क्रिकेट :?

A. नायक (Captain)
B. खेळाडू (Player)
C. प्रेक्षक (Audience)
D. क्रीडांगण (Playground)

Click for answer
A. नायक (Captain)

3. पुढील श्रुंखला पूर्ण करा.

S, M, T, W, ______,F, S

A. A
B. T
C. S
D. E

Click for answer
B. T

लक्षात घ्या सर्व आठवडयातील क्रमाने येणार्‍या वारांची ही आद्याक्षरे आहेत.

Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday


4. अ ,ब, क, ड, ई ह्या पाच नद्या आहेत. अ ही ब पेक्षा लहान पण ई पेक्षा मोठी आहे. क सर्वात लांब आहे, ड ही ब पेक्षा लहान पण अ पेक्षा मोठी आहे, तर सर्वात लहान नदी कोणती?

A. अ
B. ब
C. क
D. ई

Click for answer
D. ई

5. कॅप्टन व सैनिकांचा १२०० जणांचा गट गाडीने प्रवास करीत आहे.प्रत्येक १५ सैनिकांच्या मागे एक कॅप्टन असतो, तर या गटात ________ कॅप्टन आहेत.

A. ८५
B. ८०
C. ७५
D. ७०

Click for answer
C. ७५
6. आशाचे वाय बारा वर्षांपूर्वी २५ होते , तर ती किती वर्षांनी ६३ वर्षांची होईल?

A. ३७
B. ७५
C. २६
D. ८५

Click for answer
C. २६

7. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दार अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल ?

A. २ तास
B. २ तास १५ मिनिटे
C. १ तास ३० मिनिटे
D. २ तास ३० मिनिटे

Click for answer
C. १ तास ३० मिनिटे

8. शरदच्या वडिलांना भाऊ-बहिण नाही पण शरद हा रविन्द्रचा भाचा आहे , तर रविन्द्र हा शरदच्या वडिलांचा कोण?

A. मेहुणा
B. भाचा
C. जावई
D. भाऊ

Click for answer
A. मेहुणा

9. परवा म्हणजे शुक्रवार ७ तारीख आहे, तर पुढील आठवडयातील बुधवारनंतर चार दिवसांनी कोणती तारीख येईल ?

A. १३
B. १६
C. १५
D. १७

Click for answer
B. १६

10. एका गाडीला एका स्टेशनपासून दुसर्‍या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी ४० कि.मी. वेगाने १० तास लागतात. तिचा वेग ताशी ५० कि.मी. केला तर तेवढे अंतर जाण्यास तिला किती वेळ लागेल ?

A. ७ तास
B. ८ तास
C. १० तास
D. ९ तास

Click for answer
B. ८ तास
=================================================================
Sunday 14 August 2011
प्रश्नमंजुषा -89


1. भारतात दलितांना राखीव मतदारसंघ सर्वप्रथम ________________ नुसार मिळाले.

A. 1909 च्या मार्ले मिन्टो सुधारणा
B. 1919 च्या सुधारणा
C. 1932 चा पुणे करार
D. 1935 चा भारत कायदा

Click for answer
C. 1932 चा पुणे करार

2. "जोसेफ मॅझिनी चे चरित्र " ___________ यांनी लिहिले.

A. शहीद भगतसिंग
B. वासुदेव बळवंत फडके
C. स्वातंत्र्यवीर सावरकर
D. सुभाषचंद्र बोस

Click for answer
C. स्वातंत्र्यवीर सावरकर

3. आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू ______________ येथे आहे.

A. अहमदनगर
B. पुणे
C. मुंबई
D. नाशिक
Click for answer
B. पुणे

4. "आराम हराम है " ही घोषणा ____________ यांच्या वक्तव्यावर आधारित आहे.

A. लालबहादूर शास्त्री
B. महात्मा गांधी
C. अटलबिहारी वाजपेयी
D. पंडित जवाहरलाल नेहरू

Click for answer
D. पंडित जवाहरलाल नेहरू

5. भारतीय लोकसभेचे पहिले सभापती _____________ हे होत.

A. सी. डी. देशमुख
B. विठ्ठलराव गाडगीळ
C. शिवराज पाटील चाकूरकर
D. ग.वा.मावळणकर

Click for answer
D. ग.वा.मावळणकर

6. लोकसभेचा शून्य प्रहर ____________ वाजता सुरु होतो.

A. सकाळी ११.०० वाजता
B. रात्री १२ वाजता
C. दुपारी १२ वाजता
D. संध्याकाळी ५.०० वाजता

Click for answer
C. दुपारी १२ वाजता

7. 'वनश्री ' ही किताब कोण देते?

A. महाराष्ट्र शासन
B. सामाजिक वनीकरण विभाग
C. ग्रामविकास विभाग
D. जलसंधारण विभाग

Click for answer
B. सामाजिक वनीकरण विभाग

8. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या जयललिता ह्या _________________ या पक्षाच्या नेत्या आहेत.

A. डी.एम.के
B. ए.आय. डी.एम.के
C. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
D. तृणमूल काँग्रेस

Click for answer
B. ए.आय. डी.एम.के

9. मे २०११ मध्ये हेलीकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले दोरजी खंडू हे ____________ या पूर्वेकडील राज्याचे मुख्यमंत्री होते.

A. आसाम
B. अरुणाचल प्रदेश
C. सिक्किम
D. मिझोराम

Click for answer
B. अरुणाचल प्रदेश

10. भारतीय रेल्वेने बहुउपयोगी असे _________________ स्मार्ट कार्ड वापरात आणले आहे.

A. गो इंडिया
B. वन इंडिया
C. ऑल इंडिया
D. ट्रॅव्हल इंडिया

Click for answer
A. गो इंडिया
===================================================================
Sunday 14 August 2011
प्रश्नमंजुषा -88
1.१९९० मध्ये पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले. परंतु त्यापूर्वी ह्या दोघांना वेगळी करणारी ' बर्लिन भिंत ' सन _________ मध्ये उभारली गेली होती.

A. 1945
B. 1961
C. 1939
D. 1981

Click for answer
B. 1961
बर्लिन भिंत १३ ऑगस्ट १९६१ ला उभी केली गेली होती. अलीकडेच ह्या स्मृतींचे ५० वर्षे जर्मनीने साजरे केले.


2. भारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकारण्यात आला?

A. 1994-95
B. 1997-98
C. 2001-02
D. 2007-08

Click for answer
A. 1994-95

3. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे मुख्यालय ________________ येथे आहे.

A. दिल्ली
B. मुंबई
C. पुणे
D. कानपूर

Click for answer
A. दिल्ली
4. एका रुपयाच्या नोटेवर _____________ यांची सही असते.

A. केंद्रीय अर्थमंत्री
B. राष्ट्रपती
C. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
D. केंद्रीय अर्थ सचिव

Click for answer
D. केंद्रीय अर्थ सचिव

5. मोपल्यांचे बंड ________विरूद्ध होते.

A. ब्रिटिश सत्तेविरूद्ध
B. हिंदू जमीनदारांविरूद्ध
C. वर्णव्यवस्थेविरूद्ध
D. यापैकी नाही.

Click for answer
B. हिंदू जमीनदारांविरूद्ध

6. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहेत ?

A. केरळ
B. तामिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer
B. तामिळनाडू

7. कोणत्या राज्यात भारतातील सर्वात उंच धबधबा स्थित आहे?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. उत्तरप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer
D. कर्नाटक


8. मॅकमोहन सीमारेषा ही _____________ ह्या देशांदरम्यान आहे.

A. भारत आणि पाकिस्तान
B. भारत आणि चीन
C. भारत आणि अफगाणिस्तान
D. भारत आणि नेपाळ

Click for answer
B. भारत आणि चीन

9. भारतीय राष्ट्रसभेच्या (INC) दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष _________ हे होते.

A. महात्मा गांधी
B. दादाभाई नौरोजी
C. व्योमेशचंद्र बॅनर्जी
D. ऍलन ह्यूम

Click for answer
B. दादाभाई नौरोजी

10. भारतात सर्वप्रथम येणारे युरोपियन __________होत.

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. पोर्तुगीज
D. स्पॅनिश

Click for answer
C. पोर्तुगीज
====================================================================
Friday 12 August 2011
प्रश्नमंजुषा -86
1. ________________ ही योजना महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधांपासून वंचित असणार्‍या लोकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा प्राप्त व्हावी यासाठी सुरु केली आहे.

A. डॉक्टर तुमच्या गावात
B. डॉक्टर तुमच्या दारी
C. हॉस्पिटल तुमच्या गावात
D. हॉस्पिटल तुमच्या दारी

Click for answer
B. डॉक्टर तुमच्या दारी

2. ___________ हा मराठवाडा विभागातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा होय.

A. लातूर
B. वाशीम
C. हिंगोली
D. नंदुरबार

Click for answer
C: हिंगोली

3.दादासाहेब फाळके पुरस्कार हे ______________या संस्थेकडून कडून दिले जातात.

A. फिल्म इन्स्टिट्यूट , पुणे
B. महाराष्ट्र शासन
C. माहिती व नभोवाणी मंत्रालय , भारत सरकार
D. दादासाहेब फाळके चॅरिटेबल ट्रस्ट

Click for answer
C: माहिती व नभोवाणी मंत्रालय , भारत सरकार

4. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने ____________ ना सन्मानित करण्यात आले.

A. ना. धों. महानोर
B. नारायण सुर्वे
C. आनंद यादव
D. डॉ. विजया राजाध्यक्ष

Click for answer
D: डॉ. विजया राजाध्यक्ष
5. महाराष्ट्र शासनाने निर्मिलेल्या राज्य पुरस्कृत सुरक्षा यंत्रणेचे नाव _____________________ हे आहे.

A. महाराष्ट्र राज्य गुप्तचर यंत्रणा
B. महाराष्ट्र राज्य पोलीस यंत्रणा
C. महाराष्ट्र राज्य सुरक्षा यंत्रणा
D. महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद

Click for answer
D: महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद


6. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच "प्रादेशिक अनुशेष " या मुद्‍याचा आढावा घेण्यासाठी ___________ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.

A. गोपीनाथ मुंढे
B. विजय केळकर
C. नरेंद्र जाधव
D. अभय बंग

Click for answer
B: विजय केळकर

7. इस्त्रोने निर्माण केलेला नवीन परम-संगणक (Super Computer)______________ ह्या नावाने ओळखला जातो.

A. SAGA-220
B. SUPER-120
C. ISRO-200
D. MAGIC-20

Click for answer
A: SAGA-220

8. __________________ हे 'बालगंधर्व ' ह्या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत.

A. नारायण श्रीपाद राजहंस
B. श्रीराम राजहंस
C. सुबोध भावे
D. नारायण कुलकर्णी

Click for answer
A. नारायण श्रीपाद राजहंस

9. २००८ चे शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन ____________ यांना गौरविण्यात आले.

A. बराक ओबामा
B. मार्टी अहतीसारी
C. ली शावबो
D. रेडक्रॉस

Click for answer
B. मार्टी अहतीसारी

10. 'शांततेतून समृद्धीकडे ' हे घोषवाक्य _______________ स्पर्धेशी निगडीत आहे.

A. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना
B. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
C. संत तुकाराम वनग्राम योजना
D. यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार

Click for answer
A. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना
====================================================================
Thursday 4 August 2011
PSI Prelim Key 2011 -9

1. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थे संदर्भात पहिली स्थापन झालेली समिती ही होती?

A. ल.ना.बोंगीरवार
B. बाबुराव काळे
C. वसंतराव नाईक
D. प्राचार्य पी.बी.पाटील

उत्तरासाठी क्लिक करा
C. वसंतराव नाईक

2. खालीलपैकी कोणी भारतात आश्रय मागितला होता?

A. व्ही. एस. नायपॉल
B. सलमान रश्दी
C. तस्लीमा नसरीन
D. डोरिस लेसिंग

उत्तरासाठी क्लिक करा
C. तस्लीमा नसरीन

3. 2008 चे 'सर्वोत्तम ई-गव्हर्नन्स ' पारितोषिक कोणाला मिळाले?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. दिल्ली
D. कर्नाटक

उत्तरासाठी क्लिक करा
A. महाराष्ट्र
The district of Jalgaon in Maharashtra won the award of excellence in the District category while Education Department, Madhya Pradesh and Finance Department, Gujarat received the award of excellence in the Department category.

4. सन 1936 मध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून महर्षी कर्वेंनी ___________ ही संस्था सुरू केली.

A. महिला विदयालय
B. अनाथ बालिकाश्रम
C. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
D. समता मंच

उत्तरासाठी क्लिक करा
C. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
5. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधासाठी लंडन विद्यापीठाने 1923 मध्ये डॉ. आंबेडकरांना डी.एस.सी.(degree of Doctor of Science) ने सन्मानित केले ?

A. रुपयाची समस्या (The problem of Rupee)
B. पैशाची समस्या (The problem of Money)
C. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थव्यवस्था
D. द इव्होल्युशन ऍट प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया

उत्तरासाठी क्लिक करा
A. रुपयाची समस्या (The problem of Rupee)

6. दुसरे मराठी विश्व साहित्य संमेलन कुठे झाले?

A. हॉंगकॉंग
B. सनफ्रान्सिस्को
C. दुबई
D. न्यूयॉर्क

उत्तरासाठी क्लिक करा
C. दुबई

7. 2008 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने _____________ म्हणून साजरे केले.

A. माहीती तंत्रज्ञान वर्ष
B. खेळ वर्ष
C. साक्षरता वर्ष
D. महिला विकास वर्ष

उत्तरासाठी क्लिक करा
A. माहीती तंत्रज्ञान वर्ष

8. G-8 देशांची शिखर परिषद कुठे भरली होती?

A. लंडन
B. रोम
C. पॅरीस
D. होक्काइदो

उत्तरासाठी क्लिक करा
D. होक्काइदो

9. वहाबी चळवळीचा उद्देश काय होता?

A. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा प्रसार
B. जगातील सर्व मुस्लिमांना एकत्र आणणे.
C. हिंदूंना विरोध
D. मुस्लीमांचे राज्य स्थापन करणे

उत्तरासाठी क्लिक करा
D. मुस्लीमांचे राज्य स्थापन करणे

10. 'राज्यपाल ' पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे ?

A. 30
B. 25
C. 35
D. 40

उत्तरासाठी क्लिक करा
C. 35
=================================================================
Thursday 4 August 2011
प्रश्नमंजुषा -85
1. भीमा आणि तुंगभद्रा ह्या ___________ नदीच्या उपनद्या आहेत.

A. कृष्णा
B. पेरियार
C. कावेरी
D. गोदावरी

Click for answer
A. कृष्णा

2. भारतीय पठारावरील _________ही सर्वात लांब नदी आहे.

A. कावेरी
B. गोदावरी
C. नर्मदा
D. कृष्णा

Click for answer
B. गोदावरी
3. भारतातील ____________ हे पहिले वृत्तपत्र होते.

A. बेंगाल गॅझेट
B. दर्पण
C. काळ
D. संवाद कौमुदी

Click for answer
A. बेंगाल गॅझेट

4. पश्चिम घाट आणि पूर्व घाट ______________ येथे एकत्र आलेले आहेत.

A. निलगिरी
B. सह्याद्री
C. माउंट अबू
D. यापैकी नाही

Click for answer
A. निलगिरी

5. 'पेंच' आणि 'बावनथडी ' प्रकल्प महाराष्ट्र _________ ह्या राज्याबरोबर संयुक्तपणे राबवीत आहे.

A. आंध्रप्रदेश
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer
A. आंध्रप्रदेश

6. 'भारतीय प्रमाणक संस्था ' __________ शहरात आहे.

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. चेन्नई
D. बेंगळुरू

Click for answer
B. नवी दिल्ली

7. धुवाँधार धबधबा _________ या नदीवर आहे.

A. चंबळ
B. नर्मदा
C. शोण
D. लुनी

Click for answer
B. नर्मदा

8. _____________ या नदीच्या काठावर मुंबई शहर वसले आहे.

A. दमणगंगा
B. मिठी
C. सावित्री
D. उल्हास

Click for answer
B. मिठी

9. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट __________नदीच्या पात्रात आहे.

A. गोदावरी
B. गंगा
C. ब्रम्हपुत्रा
D. नर्मदा

Click for answer
C. ब्रम्हपुत्रा

10. ' शोध ' हे गरम पाण्याचे झरे ________ जिल्ह्यात आहेत.

A. रायगड
B. ठाणे
C. जळगाव
D. गोंदिया

Click for answer
A. रायगड
=================================================================
Thursday 4 August 2011
प्रश्नमंजुषा -84



1. एकही तालुका नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा __________ हा आहे.

A. मुंबई उपनगर
B. मुंबई शहर
C. ठाणे
D. पुणे

Click for answer

2. मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचे मुख्यालय _________ येथे आहे.

A. कुर्ला
B. वांद्रे
C. परळ
D. दादर

Click for answer
B. वांद्रे
3.महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________ विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात आहेत.

A. कोकण ,औरंगाबाद
B. औरंगाबाद ,पुणे
C. नागपूर ,औरंगाबाद
D. औरंगाबाद , औरंगाबाद

Click for answer
D. औरंगाबाद , औरंगाबाद

4. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते?

A. राष्ट्रपती
B. विधानसभा
C. राज्यपाल
D. राज्यातील जनता

Click for answer
C. राज्यपाल

5. भारतीय राज्यघटनेचे __________ भारतीय नागरिकांना घटनात्मक उपायांचा अधिकार बहाल करते.

A. कलम 134
B. कलम 368
C. कलम 124
D. कलम 32

Click for answer
D. कलम 32

6. भारतीय राज्यघटनेने ____________ ला राष्ट्रध्वज संमत केला.

A. 15 ऑगस्ट 1947
B. 22 जुलै 1947
C. 25 जानेवारी 1950
D. 26 नोव्हेंबर 1949

Click for answer
B. 22 जुलै 1947

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ________ इतकी निश्चित केली आहे.

A. 545
B. 551
C. 238
D. 250

Click for answer
B. 551

8. धन विधेयक मांडल्यास राज्यसभेला _________च्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते.

A. 14 दिवसां
B. 1 महिन्या
C. 6 महिन्या
D. 1 वर्षा

Click for answer
A. 14 दिवसां

9. गोपाळ गणेश आगरकर ह्यांचे जन्मस्थळ ________________ हे होय.

A. टेंभू
B. शेरवली
C. कागल
D. महू

Click for answer
A. टेंभू

10. नाग हे क्षेपणास्त्र _________ विरोधी आहे.

A. विमान
B. रणगाडा
C. जहाज
D. शत्रू-क्षेपणास्त्र

Click for answer
B. रणगाडा
================================================================
Wednesday 3 August 2011
प्रश्नमंजुषा -83
Question Bank-1 Current -India Personalities

1. __________________ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

A. काच
B. संगमरवर
C. कागद
D. काळी शाई

Click for answer
B. संगमरवर

2. तुरटी ___________________ वापरतात.

A. विद्युत विलेपनासाठी
B. शिल्प बनविण्यासाठी
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी
D. काच व रंग बनविण्यासाठी

Click for answer
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी

3. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा ____________ ची वाढ होय.

A. सूक्ष्मजीव
B. कीटक
C. विषाणू
D. कृमी

Click for answer
A. सूक्ष्मजीव
4. खाण्याच्या सो‍‌ड्यामुळे __________ गटातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.

A. अ गटातील
B. ब गटातील
C. क गटातील
D. ड गटातील

Click for answer
B. ब गटातील

5. लोहचुंबकाच्या मध्यभागी ______________.

A. उत्तर ध्रुव असतो.
B. दक्षिण ध्रुव असतो.
C. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असतो.
D. कोणताही ध्रुव नसतो.

Click for answer
D. कोणताही ध्रुव नसतो.

6. खालीलपैकी कोणता पदार्थ अचुंबकीय आहे ?

A. पितळ
B. कोबाल्ट
C. निकेल
D. लोखंड

Click for answer
A. पितळ

7. 10 gm बर्फ वितळण्याकरिता किती उष्णता द्यावी लागेल ?

A. 540 cal
B. 80 cal
C. 100 cal
D. 800 cal

Click for answer
D. 800 cal
बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा = 80 cal/g
Q=m*L = 10*80 = 800 cal

8. एक स्कुटर आणि एक मोटरकार यांचा संवेग समान असल्यास __________ची गतीज ऊर्जा कमी असेल.

A. स्कूटर
B. मोटरकार
C. दोघांची गतीज ऊर्जा सारखीच राहील .
D. संवेगाच्या दिशेवर अवलंबून असेल .

Click for answer
B. मोटरकार

9. मानवी शरीरात _______सुमारे खनिजे असतात.
A. 6
B. 12
C. 24
D. 32

Click for answer
C. 24

10. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे _________ आहे.

A. 310 m/s
B. 340 m/s
C. 3100 m/s
D. 3400 m/s

Click for answer
B. 340 m/s
=================================================================
Wednesday 3 August 2011
प्रश्नमंजुषा -82
Question Bank-1 Current -India Personalities


1. ' फेकरी ' हा औष्णिक विद्युतप्रकल्प ______________जिल्ह्यात आहे.

A. चंद्रपूर
B. धुळे
C. नाशिक
D. जळगाव

Click for answer
D. जळगाव
2. महाराष्ट्रात वनांचे सर्वात कमी क्षेत्र ____________ ह्या जिल्ह्यात आहे.

A. गडचिरोली
B. ठाणे
C. उस्मानाबाद
D. सोलापूर

Click for answer
C. उस्मानाबाद

3. नरसोबाची वाडी येथे ___________ह्या नद्यांचा संगम होतो.

A. कृष्णा आणि वेण्णा
B. कृष्णा आणि पंचगंगा
C. कृष्णा आणि कोयना
D. कृष्णा आणि भीमा

Click for answer
B. कृष्णा आणि पंचगंगा

4. भीमा नदीस पंढरपूर येथे __________ या नावाने ओळखतात.

A. चंद्रभागा
B. मांजरा
C. स्वेदगंगा
D. भागीरथी

Click for answer

5.___________ हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

A. नंदूरबार
B. गडचिरोली
C. वाशीम
D. सिंधुदुर्ग

Click for answer
D. सिंधुदुर्ग

6. संदेशवहनासाठी वातावरणातील _________या स्तराचा उपयोग होतो.

A. तपांबर ( Troposphere)
B. स्थीतांबर ( Stratosphere)
C. मध्यांबर ( Mesosphere)
D. आयनांबर (Ionosphere)

Click for answer
D. आयनांबर (Ionosphere)

7. भारतातील सर्वात मोठे तारघर _________ येथे आहे.

A. मुंबई
B. दिल्ली
C. चेन्नई
D. कोलकाता

Click for answer
C. चेन्नई

8. __________________ ची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते.

A. सूर्योदय
B. सूर्यास्त
C. मध्यान्ह
D. वरील सर्व

Click for answer
C. मध्यान्ह

9. 'ओनम ' हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?

A. केरळ
B. आसाम
C. तामिळनाडू
D. महाराष्ट्र

Click for answer
A. केरळ

10. 'कुचीपुडी नृत्य ' कोणत्या घटक राज्याचे आहे ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. ओरिसा
D. मणिपूर

Click for answer
A. आंध्रप्रदेश
=================================================================
riday 29 July 2011
प्रश्नमंजुषा -80
वाणिज्य घटक


1. 'इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम '(IRDP) कोणत्या गोष्टीस सर्वोच्च प्राथमिकता देतो ?

A. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.
B. हरितक्रांती प्रकल्प
C. शेतकऱ्यांना कर्जाची योग्य रीतीने वाटणी व्हावी यासाठी बँका स्थापन करणे.
D. वरीलपैकी काहीही नाही.

Click for answer
A . दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.

2. जागतिक व्यापार संघटना (WTO) स्थापनेचा उद्देश असा कि, तिने ___________ या संस्थेचे कार्य हातात घ्यावे.

A. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना
B. गॅट (GATT)
C. ईसीए (ECA)
D. आय यु ओ टी ओ (IUOTO)

Click for answer
B. गॅट (GATT)

3. WPI मध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही ?

A. सेवा
B. कृषी
C. उत्पादन
D. इंधन

Click for answer
A. सेवा

4. रोजगार हमी योजनेस खालीलपैकी कोणती बँक वित्तपुरवठा करते ?

A. प्रादेशिक ग्रामीण बँक
B. कोणतीही सहकारी बँक
C. कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक
D. यापैकी एकही नाही

Click for answer
D. यापैकी एकही नाही
5. 'फोर्ड फाउंडेशन ' ही _____________होय.

A. आर्थीक संस्था
B. औदार्यपूर्ण संस्था
C. सामाजिक संस्था
D. राजकीय संस्था

Click for answer
B. औदार्यपूर्ण संस्था

6. कोणत्या वर्षात 'आयात निर्यात बँके 'ची (Import and Export Bank) स्थापना झाली.

A. 1969
B. 1980
C. 1982
D. 1984

Click for answer
C. 1982

7. नवीन WPI संदर्भात _________ ही समिती नेमली गेली होती.

A. सुरेश तेंडुलकर
B. अभिजीत सेन
C. मनमोहनसिंग
D. विजय केळकर

Click for answer
B. अभिजीत सेन

8. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव आर्थिक अस्थिरता निर्माण होते ?

A. दारिद्रय
B. बेकारी
C. वास्तव वेतनातील घट
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

9. _______________ हा कर आकारण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही.

A. मालमत्ता कर
B. महामंडळ कर
C. कृषी उत्पादनावरील कर
D. विक्रीकर

Click for answer
B. महामंडळ कर

10. WPI चे नवीन आधारवर्ष ___________ हे आहे.

A. 2004-05
B. 2001-02
C. 2003-04
D. 1997-98

Click for answer
A. 2004-05
=================================================================
Friday 29 July 2011
प्रश्नमंजुषा -79
मराठी घटक

खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .

1.' चौदावे रत्‍न दाखविणे '

A. फार बोभाटा करणे
B. शिक्षा करणे
C. त्याग करणे
D. निसटून जाणे

Click for answer
B. शिक्षा करणे

2. ' पानिपत झाले '

A. पानिपतचे युद्ध झाले.
B. सर्वनाश झाला.
C. सगळीकडे पाणी पाणी झाले.
D. पानिपतची गोष्ट सांगितली.

Click for answer
B. सर्वनाश झाला.

3. 'तोंड दाबणे '

A. लाच देणे .
B. प्रतिकार करणे.
C. थोबाडात मारणे .
D. तोंडावर उशी ठेवणे.

Click for answer
A. लाच देणे .

4. 'बुडती येणे '

A. जहाज बुडणे
B. नुकसान होणे
C. फायदा होणे
D. जगबुडी होणे

Click for answer
B. नुकसान होणे

5. ' पाण्यावरची रेघ '

A. क्षणभंगुर बाब
B. कायमस्वरूपी बाब
C. अशक्य बाब
D. तांत्रिक चमत्कार

Click for answer
A. क्षणभंगुर बाब

6. ' अर्धचंद्र देणे '

A. वेळी येणे
B. अष्टमीला येणे
C. काढून टाकणे
D. अर्धवट गोष्टी करणे

Click for answer
C. काढून टाकणे

7. ' समरस होणे '

A. एकरूप होणे
B. सर्व रस एकत्र येणे
C. वेगवेगळे होणे
D. एखादी गोष्ट न आवडणे

Click for answer
A. एकरूप होणे

8. ' लंकेची पार्वती '

A. अंगभर दागिने घातलेली स्त्री
B. अंगावर दागिने नसलेली स्त्री
C. श्रीमंत स्त्री
D. शंकराची पत्‍नी

Click for answer
B. अंगावर दागिने नसलेली स्त्री

9. ' कपिलाषष्ठीचा योग '

A. ऋणानुबंध
B. दुर्मिळ योग
C. कपिल मुनीचा योग
D. सहजसाध्य बाब

Click for answer
B. दुर्मिळ योग
10. ' रात्र नसणे '

A. कधीतरी काम करणे
B. सतत कार्यरत असणे
C. नेहमी जागे राहणे
D. दिवस असणे

Click for answer
B. सतत कार्यरत असणे
=================================================================
Friday 29 July 2011
प्रश्नमंजुषा -78
विज्ञान-तंत्रज्ञान घटक
1.____________ हे द्रव्याच्या तीनही भौतिक स्थितीत आढळते.

A. अधातू
B. धातू
C. धातुसदृश्य
D. यापैकी नाही

Click for answer
A. अधातू

2. अणूच्या केंद्रकाचा शोध ____________ या शास्त्रज्ञाने लावला.

A. मेरी क़्युरि
B. चॅडविक
C. बोर
D. रुदरफोर्ड

Click for answer
D. रुदरफोर्ड

3. चेंडू वर फेकला असता त्याच्या गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य ___________ असते.

A. शून्य
B. धन
C. ऋण
D. अनंत

Click for answer
C. ऋण
4. _______________ ही भारताची अणु उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी होती.

A. INS शंकुल
B. INS चक्र
C. INS निलगिरी
D. INS शिवाजी

Click for answer
B. INS चक्र

5. खाली नमूद केल्यापैकी कोणती संशोधन व विकास संस्था 'आंतरराष्ट्रीय विज्ञान व प्रौद्योगिकी परस्पर सहकार्य ' कार्यक्रमा अंतर्गत प्रस्थापित करण्यात आली नाही ?

A. मॉस्को येथील "ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग" संशोधन केंद्र
B. हैदराबाद येथील "ओशन इन्फरमेशन सर्विसेस" संशोधन केंद्र
C. हैदराबाद येथील "पावडर मेटालर्जी " संशोधन केंद्र
D. नवी दिल्ली येथील "सेंटर फॉर मेडिकल अप्लिकेशन ऑफ लो लेवल ट्रीटमेंट ऑफ टीबी अन्ड अलायड डिसीजेस "

Click for answer
B. हैदराबाद येथील "ओशन इन्फरमेशन सर्विसेस" संशोधन केंद्र

6. आधुनिक सौर घटामध्ये _______ चा वापर केला जातो.

A. निकेल
B. कार्बन
C. सिलिकॉन
D. लीड

Click for answer
C. सिलिकॉन

7. प्रतिध्वनी हे ध्वनीच्या _________ चे उदाहरण आहे.

A. अपवर्तन
B. परावर्तन
C. अभिसरण
D. विकिरण

Click for answer
B. परावर्तन

8. निसर्गात ________ मूलद्रव्ये मूळस्वरुपात आढळतात .

A. 105
B. 92
C. 100
D. 90

Click for answer
B. 92

9. हळद आम्लारीमध्ये ________ रंग प्राप्त करते.

A. पिवळा
B. लाल
C. गुलाबी
D. काळा

Click for answer
B. लाल

10. १ जुलै २००६ रोजी जगातील सर्वात उंचावरची आगगाडी कोणत्या देशात सुरु झाली?

A. फ्रान्स
B. जपान
C. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका
D. चीन

Click for answer
D. चीन
==================================================================
Thursday 28 July 2011
प्रश्नमंजुषा -77
विज्ञान तंत्रज्ञान घटक
1.शक्ती ही ___________ राशी आहे.

A. मुलभूत
B. अदिश
C. सदिश
D. विशेष प्रकाराची

Click for answer
B. अदिश

2. बहिर्वक्र भिंगाचा वापर करून _____________ हा दोष दूर केला जातो.

A. रातांधळेपणा
B. दृष्टीवैषम्य
C. दूरदृष्टीता
D. निकटदृष्टीता

Click for answer
C. दूरदृष्टीता
3. गुरूत्वाकर्षणाचा नियम ____________ या शास्त्रज्ञाने शोधून काढला.

A. केप्लर
B. न्युटन
C. गॅलिलिओ
D. कोपर्निकस

Click for answer
B. न्युटन

4. हिमोफिलिया सारखे विकार कोणत्या लिंग गुणसूत्राशी निगडीत असतात?

A. एक्स
B. वाय
C. झेड
D. एक्स किंवा वाय

Click for answer
A. एक्स

5.भारतात कुटुंबनियोजन कार्यक्रम सर्वप्रथम कधी सुरु झाली ?

A.१९५२
B.१९६०
C.१९७५
D.१९८८

Click for answer
A.१९५२

6. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक __________ नियम लागू होतो.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. कोणताही नाही

Click for answer
C. तिसरा

7.साठवणुकीतील बटाट्यांना मोड फुटू नये म्हणून _________ प्रारणांचा मारा करतात.

A. अल्फा
B. बीटा
C. गॅमा
D. डेल्टा

Click for answer
C. गॅमा

8. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

A. ब्युटेन
B. इथेन
C. मिथेन
D. प्रोटॉन

Click for answer
A. ब्युटेन

9. बी.सी.जी. ही प्रतिबंधक लस _________रोगावर वापरतात.

A. क्षय
B. पोलिओ
C. हिवताप
D. मलेरिया

Click for answer
A. क्षय

10. दुधात ________ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

A. प्रथिने
B. क्षार
C. मेदाम्ले
D. शर्करा

Click for answer
D. शर्करा
=================================================================
Wednesday 27 July 2011
प्रश्नमंजुषा -76
चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान


1. जगातले पहिले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ___________ ह्या नावाने भारत विकसित करत आहे.

A. ध्रूव
B. प्रल्हाद
C. गगन
D. ब्राम्होस

Click for answer
B. प्रल्हाद

2. " द लॉस्ट हिरो " हे __________ह्यांचे आत्मचरित्र आहे.

A. अमिताभ बच्चन
B. देव आनंद
C. कपिलदेव
D. विनोद कांबळी

Click for answer
D. विनोद कांबळी

3. देशात ग्रामन्यायालये सर्वप्रथम ___________ ह्या राज्यात सुरु झाले.

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. दिल्ली
D. तामिळनाडू

Click for answer
A. महाराष्ट्र
4. सध्याचा महाराष्ट्राचा आकस्मिक निधी _______________ इतका आहे.

A. 100 कोटी रुपये
B. 200 कोटी रुपये
C. 1000 कोटी रुपये
D. 10000 कोटी रुपये

Click for answer
C.1000 कोटी रुपये

5. भारतात किती कृषी हवामान विभाग आहेत ?

A. १३
B. १५
C. ९
D. २१

Click for answer
B. १५

6. महाराष्ट्र शासनाने नवीन जलनीती __________ ह्या वर्षी जाहीर केली.

A. २००१
B. २००३
C. २००५
D. २००९

Click for answer
B. २००३

7. संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे २००८ हे वर्ष ___________ म्हणून साजरे केले.

A. आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष
B. आंतरराष्ट्रीय पर्यावरण वर्ष
C. आंतरराष्ट्रीय वन वर्ष
D. आंतरराष्ट्रीय युवा वर्ष

Click for answer
A. आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष

8. _________ ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

A. ओरोस बुद्रुक
B. नागपूर
C. औरंगाबाद
D. पुणे

Click for answer
C. औरंगाबाद

9. महाराष्ट्रात दुधाची दरडोई उपलब्धता ____________ इतकी आहे.

A. 265 ग्रॅम
B. 180 ग्रॅम
C. 245 ग्रॅम
D. 220 ग्रॅम

Click for answer
B. 180 ग्रॅम

10. महाराष्ट्रात खरीप पिकांखालील सर्वाधिक क्षेत्र _________ ह्या जिल्ह्यात आहे.

A. अहमदनगर
B. अकोला
C. नागपूर
D. सोलापूर

Click for answer
B. अकोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा